साखर नसलेले डार्क चॉकलेट का खाल्लं पाहिजे? हे 5 फायदे जाणून घ्या
चॉकलेटचं नाव ऐकताच लहान मुलांबरोबरच मोठ्या व्यक्तींच्याही तोंडाला पाणी सुटतं. मात्र, हल्ली आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. मधुमेहाचे रुग्णदेखील वाढत आहेत. अशावेळी चॉकलेट खाणं टाळलं जातं.
Jul 7, 2024, 01:23 PM ISTडार्क चॉकलेटचा असा वापर करा, चेहऱ्यावर येईल चकाकी
Homemade Chocolate Face Masks For Glowing Skin: लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना चॉकलेट आवडतं, पण तुम्हाला माहितेय का डार्क चॉकलेटचा फेसपॅक त्वचेसाठी गुणकारी मानलं जातं.
Feb 11, 2024, 06:51 PM IST
डार्क चॉकलेट खाल्ल्याने आयुष्य वाढतं? हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
Health News : तुम्ही जर डार्क चॉकलेट्स खात असाल तर तुमचं आयुष्य वाढू शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय हा दावा लोकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने आम्ही याची पोलखोल केली. काय सत्य समोर आलंय पाहा
Dec 5, 2023, 07:02 PM IST
High Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?
High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो.
Feb 26, 2023, 12:58 PM ISTHealth tips: बिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर
चॉकलेटमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने ठेवतात आणि त्वचा टाईट (tight skin) करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दूर होऊन चमक येते.
Dec 2, 2022, 04:16 PM ISTबिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर
चॉकलेटमध्ये असलेले घटक हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत करतात. त्यामुळे डार्क चॉकलेट खाणे हृदयासाठी फायदेशीर आहे.
Nov 1, 2022, 04:01 PM IST