daughter

Father's Day Special : वडिलांसोबत लाडूबाईंचे VIDEO पाहून तुम्ही पण म्हणाला ''खरंच एक लेक असावी''

Father Daughter Video : फादर्स डे निमित्त इन्स्टाग्रामवर चिमुकलींचे वडिलांसोबतचे व्हिडीओ पाहून प्रत्येक जण म्हणतोय ''खरंच एक लेक असावी''.

Jun 18, 2023, 02:06 PM IST

"तुझ्या मृत्यूनंतरच माझं आयुष्य....", आईला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर दाबला गळा; नंतर सुटकेसमध्ये भरुन....; तरुणीचा धक्कादायक खुलासा

Crime News: बंगळुरुत (Bangalore) एका मुलीनेच आपल्या आईची हत्या (Murder) केल्याने खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानतंर तिने आईचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांसमोर तिने आपणच आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आईच आपल्याला मारुन टाक असं म्हणत होती असा तरुणीचा दावा आहे. पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. 

 

Jun 14, 2023, 03:44 PM IST

आईच्या मोबाइलवरुन गेम खेळताना 13 वर्षीय मुलीची एक चूक अन् खात्यात उरले फक्त 5 रुपये

Mobile Game Addiction: मुलगी सतत मोबाइलचा (Mobile) वापर करत असल्याने तिच्या शिक्षकाला संशय आला आणि हे प्रकरण उघडकीस आलं. मुलगी शाळेत सतत मोबाइलचा वापर करताना दिसत होती. यानंतर शिक्षकाला मुलगी ऑनलाइन गेमच्या आहारी गेल्याचा संशय आला. 

 

Jun 9, 2023, 11:29 AM IST

बाबा गेले कुठे? WTC Final सामन्यादरम्यान रविचंद्रन अश्विनच्या मुलीचा फोटो व्हायरल

Ravichandran Ashwin : अश्विनचा टीममध्ये समावेश नाही हे पाहताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान यानंतर अश्विनच्या मुलीचा एक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jun 7, 2023, 06:41 PM IST

आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...

Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Jun 7, 2023, 10:55 AM IST

ती फक्त टीशर्ट घालून बाहेर पडत होती, आईने टोकताच...मजेशीर Video Viral

Video Viral : तरुणी छान तयार होऊन घराबाहेर पडत होती. तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली नुसती टीशर्ट घालून कुठे निघाली...तरुणीचा हा मजेदार व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Jun 6, 2023, 01:43 PM IST

लेकीला कुशीत घेवून आईचा मृत्यू... मन सुन्न करणारा अपघात; चौकोनी कुटूंबाची ताटातूट

लग्न सोहळ्यासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबाचा भीषण अपघात झाला. या अपघात एका महिलेचा आणि तिच्या एका जुळ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, तिचा पती आणि दुसरी जुळी मुलगी बचावले आहेत.  

May 27, 2023, 08:28 PM IST

जेव्हा बाबा 15 दिवसांनी घरी येतात..; चिमुकलीचा हा Video पाहिला का?

Father Daughter Viral Video : बाप लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असते. त्या नात्यातील गोडवा एक मुलगी आणि वडीलचं सांगू शकतो. सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतं आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ? 

May 14, 2023, 02:16 PM IST

"...नंतर हिला पाठवून द्या", कर्ज फेडण्यासाठी बापाने मुलीलाच ठेवलं गहाण, कारण ऐकल्यानंतर पोलीसही चक्रावले

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) एका पित्यानेच आपल्या मुलीला गहाण ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याहून जास्त धक्कादायक म्हणजे, दारु पिण्यासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या मुलीला गहाण ठेवलं होतं. ही घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

May 13, 2023, 07:18 PM IST

Viral Video : बाइकवरुन साखळी चोर आला अन् मग... मायलेकीने काय केलं? बघा हा व्हिडीओ

Mother Daughter Video Viral : आई आणि शाळेकरी मुलगी सायकल रिक्षातून उतरली आणि रस्ता ओलांडताना समोरुन बाइकवर दोन तरुण आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले अन् मग...

Apr 21, 2023, 11:16 AM IST

महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्याची दिल्ली हायकोर्टात धाव; तातडीने सुनावणी होणार

Aaradhya Bachchan Fake News Case: आराध्याला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. बच्चन कुटुंबिय ट्रोलर्सचा सडेतोड उत्तर देत असतात. 

Apr 20, 2023, 12:28 AM IST

West Bengal: लग्नासाठी मुलगी पहायला गेलेल्या तरुणाचा मुलीच्या आईवरच जीव जडला अन् मग...

Married Woman Run Away With Man: पळून गेलेल्या महिलेचा पती म्हणजेच या मुलीचे वडील आपल्या पत्नीला दारोदारी जाऊन शोधत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा इसम आपल्या बेपत्ता पत्नीला जिल्ह्याच्या गावी शोधत आहे.

Apr 3, 2023, 06:53 PM IST

Boyfriend बरोबर Romance सुरु असतानाच मुलीची आई गच्चीवर आली अन्...; Video झाला Viral

Mom Catches Daughter Romancing With Boyfriend: घराच्या गच्चीवर मुलगी प्रियकराबरोबर असतानाच मुलीची आई तिथे आली आणि त्यानंतर काय घडलं हे या व्हिडीओत कैद झालं आहे.

Feb 16, 2023, 08:04 PM IST

वंशाचा दिवा दत्तक देत घरात आणली लक्ष्मी, सख्ख्या भावांनी घेतलेल्या निर्णयाचं उभ्या महाराष्ट्रातून कौतुक

मुलगी नको अशी मानसिकता ठेवणाऱ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना, सांगली जिल्ह्यातील या घटनेचं राज्यातून होतंय कौतुक

Feb 14, 2023, 02:13 PM IST

Crime News : बाप म्हणावं की सैतान? बायको सोडून गेली म्हणून पोटच्या लेकीसोबतच...

या नराधम पित्याने आपल्या मुलीसोबत असे कृत्य केले आहे की पोलिसही हैराण झाले आहेत. 

Feb 5, 2023, 05:35 PM IST