फोटो : इन्स्टाग्रामवर आलियाचा बोल्ड अॅन्ड सेक्सी अवतार
अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे ती तिच्या सोशल वेबसाईटवरच्या बोल्ड फोटोंमुळे...
Aug 4, 2016, 01:41 PM ISTधोनीनं शेअर केला झिवासोबत खेळतानाचा व्हिडिओ
भारताचा वनडे आणि टी 20 चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या सुट्टी एन्जॉय करतो आहे.
Jul 25, 2016, 08:05 PM ISTअल्पवयीन मुलीला सहा लाखांना विकत घेऊन लग्न
अल्पवयीन मुलीला सहा लाखांना विकल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यामध्ये घडली आहे.
Jul 25, 2016, 07:47 PM ISTव्हिडिओ : जेव्हा पित्याने मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडलं
पुरानी दिल्ली टॉकीजने प्रेम संबंधावर आधारीत एक नवा व्हिडियो बनवला आहे. एक पिता जेव्हा आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडतो तेव्हा काय होतं.
Jul 20, 2016, 05:44 PM ISTलाचखोरीसाठी अधिकारी तुरुंगात, पत्नी-मुलीनं केली आत्महत्या
केंद्रीय चौकशी पथकानं दोन दिवसांपूर्वी लाचखोरीच्या आरोपाखाली कॉर्पोरेट व्यवहार महासंचालक बी के बन्सल यांना अटक केली होती. यानंतर आज बन्स यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडला आहे.
Jul 19, 2016, 11:20 PM ISTअजय देवगन मुलीबरोबर पहिल्यांदाच रेड कार्पेटवर
लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच एलआयएफएफच्या रेड कार्पेटवर अजय देवगन त्याची मुलगी नायसाबरोबर पोहोचला होता.
Jul 15, 2016, 05:47 PM ISTमुलीशी लग्न करणाऱ्याला बाप देणार ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस!
आपल्या मुलीला लग्न करण्यासाठी जो पटवू शकेल अशा तरुणाला ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा एका बापानं केलीय.
Jul 13, 2016, 01:10 PM ISTबाराखडी आली नाही म्हणून... बापानं केली मुलीची हत्या
क्रोध माणसाला कुठल्या पातळीवर नेऊ शकतो, हे दाखवून देणारी एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना औरंगाबादमध्ये घडलीय.
Jul 12, 2016, 02:31 PM ISTबाराखडी आली नाही म्हणून... बापानं केला मुलीची हत्या
बाराखडी आली नाही म्हणून... बापानं केला मुलीची हत्या
Jul 12, 2016, 01:28 PM IST'चाची ४२०' मधली चिमुरडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर...नव्या अवतारात!
अभिनेता कमल हसन यांच्यासोबत 'चाची ४२०' या सिनेमात दिसलेली चिमुरडी आठवतेय का? काय करत असेल बरं ही चिमुरडी सध्या...
Jul 6, 2016, 12:38 PM ISTपुजा बेदीच्या मुलीचे बिकिनीवरचे बोल्ड फोटो व्हायरल
Jul 6, 2016, 10:27 AM ISTकाजोल-अजयच्या मुलीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल
सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी निसा हिचा फोटो व्हायरल होतोय.
Jun 23, 2016, 02:48 PM ISTसैफच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत साखरपुडा?
सैफआली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा साखरपुडा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियासोबत झाल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jun 20, 2016, 04:35 PM ISTशेतकऱ्याची मुलगी पोलीस अधिकारी!
मीना भीमसिंग तुपे 'सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी'पदाचा मान पटकावला आहे. बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
Jun 9, 2016, 10:26 PM IST