जे टाळण्यासाठी राणीनं मुंबई सोडलं... तेच पॅरीसमध्येही घडलं!
ज्यासाठी राणी मुखर्जीनं भारत सोडून काही दिवसांसाठी परदेशात राहणं पसंत केलं... तेच परदेशातही घडलंय.
May 31, 2016, 11:10 PM IST67 व्या वर्षी लग्न आणि ७० व्या वर्षी झाले वडील मंत्री महोदय...
कोणत्याही व्यक्तीला वडील बनण्याचा अनुभव खूप सुखद असतो. पण ७० व्या वर्षी पहिल्यांदा वडील झालेल्याचाा आनंद काय असेल हे सांगता येणे कठीण आहे. असाच आनंद झाला आहे बांगलादेशचे रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांना...
May 30, 2016, 02:24 PM ISTस्वप्निल जोशीला कन्या रत्नाचा लाभ
अभिनेता स्वप्निल जोशी बाप माणूस झालाय. स्वप्नील-लीना या दाम्पत्याला कन्या रत्नाचा लाभ झालाय. दोघांच्याही आयुष्यात एक 'नन्ही परी' अवतरलेय.
May 25, 2016, 12:39 PM ISTबाबा हरदेव यांची मुलगी होणार निरंकारी मिशनची प्रमुख
संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं निधन झाल्यानंतर आता त्यांची मुलगी सुभिक्षा संत निरंकारी मिशनची जबाबदारी सांभाळणार आहे. ६२ वर्षाचे बाबा हरदेव सिंह यांचं निधन कॅनडामध्ये एका कार अॅक्सिडेंट मध्ये झालं होतं. त्यानंतर त्यांचे जावई अनवीत सेतिया यांचं ही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आली होती.
May 17, 2016, 10:39 PM ISTरैनानं ट्विट केले मुलीचे फोटो
टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाला कन्यारत्न झाले आहे.
May 15, 2016, 08:53 PM ISTसुष्मिताचं आपल्या मुलीला भावूक पत्र... जसंच्या तसं!
'सिंगल मदर' म्हणून दोन मुलींची आई असलेल्या अभिनेत्री सुष्मिता सेन हिचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. हे पत्र एका आईनं (सुष्मितानं) आपल्या मुलीला (रेनेला) लिहिलंय.
May 13, 2016, 04:20 PM ISTसैफच्या मुलीचं मराठी नेत्याच्या नातवाशी झेंगाट ?
सैफ अली खानची मुलगी सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.
May 6, 2016, 07:39 PM ISTआफ्रिदीच्या मुलीच्या मृत्यूच्या बातमी मागचं सत्य
पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटर बुम बुम आफ्रिदी सध्या मीडियात चर्चेत आहे.
Apr 27, 2016, 01:23 PM ISTधक्कादायक ! आई मुलीकडून करुन घ्यायची देहव्यापार
गिट्टीखदान येथे चालणाऱ्या देह व्यापाराच्या ठिकाणावर पोलिसांनी धाड ठाकली आणि एका युवतीला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी येथून एक महिला दलालला देखील अटक केली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
Apr 24, 2016, 06:01 PM ISTनागपूरमध्ये धक्कादायक प्रकार, वडिलांनी केली मुलीची हत्या त्यानंतर आत्महत्या
Apr 22, 2016, 04:13 PM ISTविराट कोहली झाला काका
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन क्रिस गेल बाबा झाला आहे. क्रिस गेलची बायको नताशानं मुलीला जन्म दिला आहे.
Apr 21, 2016, 06:53 PM IST८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात
आपल्या केवळ आठ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला चिमुरडीच्या बापानं चांगलाच धडा शिकवलाय... त्यांनी आरोपीचे दोन्ही हातच छाटून टाकले... या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय.
Apr 20, 2016, 11:29 AM ISTही सैफची मुलगी आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही!
गेल्या अनेक दिवसांपासून अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा खान हिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होत होती... पण, आता मात्र साराला पाहून तिच्या केवळ लूकचीच चर्चा सुरू आहे.
Apr 5, 2016, 03:13 PM ISTमुलीनंतर मुलाच्याही मृत्यूमुळे चंदवाणी कुटुंब शोकसागरात
Mar 31, 2016, 09:49 AM ISTशाहरुखच्या मुलीचा बिकनी अवतार
बॉलीवूडचा बादशाह किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरली आहे.
Mar 28, 2016, 10:09 PM IST