सात वर्षांची मुलगी झाली मुंबईत पोलीस अधिकारी
कोण म्हणतं स्वप्न पूर्ण होत नाही. सात वर्षाच्या चिमुकलीने एक मोठं स्वप्न पाहिलं आणि तिचं ते स्वप्न पूर्णही झालं. ही कहाणी आहे सात वर्षांच्या मेहेक सिंग या मुलीची. कॅन्सर पीडित असलेल्या मेहेकच्या आयुष्यात आजचा दिवस अविस्मरणीय ठरला. असं काय घडलं या चिमुरडीच्या आयुष्यात ?
Feb 13, 2015, 08:46 PM ISTमुलीला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या अभिनेत्रीला अटक
चेन्नई पोलिसांनी एका अभिनेत्रीला अटक केली आहे. सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी स्वतःच्या १४ वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा या अभिनेत्रीवर आरोप आहे.
Feb 12, 2015, 03:12 PM ISTधोनीनं जाहीर केलं आपल्या चिमुकलीचं नाव...
भारतीय क्रिकेट कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी धोनी यांनी आपल्या नवजात मुलीच्या नावाच्या रहस्यावरचा पडदा उघडलाय.
Feb 10, 2015, 09:13 AM ISTपालकांनी ठरवलंय मुलांचं नेत्रदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 08:45 PM ISTआर आर पाटलांची प्रकृती स्थिर- स्मिता पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 10:29 AM ISTआईला गर्भपात करण्यास मुलीनं पाडलं भाग
चीनच्या हुबेईमध्ये असलेल्या वुहान इथं एका ४४ वर्षीय महिलेला जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं गेलं. महिलेच्या मुलीनंच तिला आत्महत्या करण्याची धमकी देत गर्भपात करायला लावला.
Jan 20, 2015, 11:57 AM ISTलालू आणि मुलायम सिंग आता एकमेकांचे व्याही होणार...
राजकारणातले दोन दिग्गज आता एकमेकांशी नातं जोडताना दिसणार आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचा नातू तेजप्रताप सिंह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मुलगी राजलक्ष्मी हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
Dec 7, 2014, 05:45 PM IST...आणि वडिलांनीच मुलीची जीभ छाटली
गावातीलच एका तरुणाशी आपल्या मुलीचे प्रेमसंबंध आहेत, हे कळल्यानंतर एका पित्याचा राग अनावर झाला आणि या रागाच्या भरातच त्यानं आपल्या मुलीची जीभच छाटून टाकलीय.
Dec 7, 2014, 05:28 PM ISTजेव्हा 'सेलिब्रिटी' आया पडतात मुलांच्या भांडणात...
बॉलीवूडची अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया आणि दिवंगत दिग्दर्शक रामानंद सागर यांची पणती साक्षी यांच्यात एका पबमध्ये जोरदार भांडणं झालीत. हे भांडण इथंच संपलेलं नाहीए तर यानंतर या दोन्ही अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केलाय.
Dec 5, 2014, 10:35 PM ISTसलग सातव्या मुलीला जन्म दिल्याने पत्नीची हत्या
आपल्या पत्नीने सलग सातव्या मुलीला जन्म दिला, म्हणून नवऱ्याने पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे. या प्रकऱणी सासू-सासऱ्यासह पतीला अटक करण्यात आली आहे.
Nov 27, 2014, 02:25 PM IST'सगळ्यांनाच माहीत आहे' देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीनं गुपित केलं उघड
'सगळ्यांनाच माहीत आहे' देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीनं गुपित केलं उघड
Oct 28, 2014, 03:28 PM ISTक्रूरतेचा कहर : १५ वर्षांच्या मुलीनं प्रियकरासोबत केली आई-वडिलांची हत्या!
गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. वडोदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका १५ वर्षीय मुलीनं आपल्या आवडत्या मुलाला नकार देणाऱ्या आई-वडिलांची राहत्या घरातच हत्या केली... एव्हढंच नाही, तर ही गोष्ट कुणालाही कळू नये यासाठी ही अल्पवयीन मुलगी गेल्या ७२ दिवसांपासून आई-वडिलांच्या मृतदेहावर अॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न ती करत होती... आणि या कृत्यासाठी तिचा प्रियकरही तिला मदत करत होता.
Oct 17, 2014, 01:49 PM IST... ही मुलगीही वडिलांच्या प्रचारासाठी उतरलीय मैदानात!
Oct 13, 2014, 02:32 PM ISTकेजरीवाल यांच्या मुलीच्या FB वॉलवर अश्लील कमेंट
आम आदमी पक्षाचेचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या विरोधात एका व्यक्तीनं तिच्याच फेसबुकवरील फोटोवर अश्लील कमेंट केलीय. या कमेंटमुळं नाराज झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी गाजियाबादमध्ये तक्रार दाखल केली. मात्र केजरीवाल यांनी या घटनेला जास्त हवा न देता अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला माफ करण्याची मागणी केलीय.
Oct 5, 2014, 04:11 PM IST