आशाताईंच्या मुलीची गोळी झाडून आत्महत्या
ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंची कन्या वर्षा भोसलेनं स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. नैराश्येनं ग्रासलेल्या वर्षा भोसले यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केला आहे, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Oct 8, 2012, 01:31 PM IST‘ती'चं अस्तित्व धोक्यात...
जान्हवी सराटे
स्त्री भ्रूण हत्या हा प्रश्न आता राष्ट्रपातळीवर महत्त्वाचा प्रश्न होऊ लागला आहे. गरिबी, बेकारी, वाढती लोकसंख्या या प्रश्नप्रमाणेच आता या प्रश्नाकडे पाहिलेज पाहिजे. मात्र ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी अगदी तळापासून प्रयत्न होणं गरजेचं आहे.
Jul 9, 2012, 07:23 PM IST‘त्या’ मातेला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक...
कौटुंबिक वादातून चिमुरडीला जिवंत जाळणाऱ्या निर्दयी मातेविरोधात अखेर निंभोरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातल्या तांदळवाडीत घडलेल्या या घटनेला झी २४ तासनं सर्वप्रथम वाचा फोडली होती.
Jun 28, 2012, 01:00 PM ISTमहिन्याभराच्या मुलीला आईने जाळून मारले
पती-पत्नीच्या भांडणात आईनं आपल्या पोटच्या मुलीलाच निर्दयीपणे ठार केल्याची हृदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यातल्या तांदळवाडीत घडली आहे. रागाच्या भरात आपल्या पोटच्या गोळ्याचाच जीव घेतला आहे.
Jun 27, 2012, 10:11 PM IST'बिग बीची नात' कोटीच्या 'घरात'
ऐश्वर्या रायच्या मुलीचा फोटो मिळवण्यासाठी सध्या कोट्यावधी रुपयांची ऑफर बच्चन कुटुंबाला कऱण्यात येते. मात्र ऐश्वर्याने ही ऑफर नाकारली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात आणि सध्या ऐश्वर्या रायच्या मुलीच्या बाबतीतही तेच घडताना दिसत आहे.
Dec 4, 2011, 11:22 AM IST