मुलीची क्लिप व्हॉटस अॅपवर व्हायरल, पित्याची आत्महत्या
करमाळा तालुक्यात एक ऑडीओ क्लिप व्हाटस अॅपवर व्हायरल झाली, मात्र यात पीडीत मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.
Aug 25, 2015, 07:42 PM ISTफासावर चढणाऱ्या याकूबची पत्नी - मुलगी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
फासावर चढणाऱ्या याकूबची पत्नी - मुलगी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
Jul 25, 2015, 10:04 PM ISTएक्सक्लुझिव्ह : फासावर चढणाऱ्या याकूबची पत्नी - मुलगी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
1993 मध्ये मुंबईत झालेल्या सीरियल स्फोटातील आरोपी ज्याला फाशीची शिक्षा होणार आहे त्या याकूब मेमनचं कुटुंब पहिल्यांदाच मीडियासमोर आलंय.
Jul 25, 2015, 08:15 PM ISTनिर्भया कांडप्रमाणे उत्तर प्रदेशात गॅंगरेप, मुलीचे मूत्रपिंड निकामी
दिल्लीतील निर्भया कांडप्रमाणे उत्तर प्रदेशमधील बदायुमध्ये गॅंगरेपची घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या नराधमानी तिच्या अंगावर हल्ला करत तिच्या मूत्रपिंडाचे नुकसान केले. यात मूत्रपिंड निकामी झाले.
Jul 1, 2015, 04:54 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये मायलेकींना भर रस्त्यात जाळले
पिंपरी-चिंचवडच्या वाकड येथे वडापावची गाडी चालवणाऱ्या मायलेकींना दोन अज्ञात व्यक्तींनी अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना काल रात्री साडे दहा वाजता घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झालीय.
May 22, 2015, 05:31 PM ISTआई-मुलीला भर रस्त्यात जाळले
May 22, 2015, 05:26 PM ISTचालत्या बसमध्ये अतिप्रसंग, आई-मुलीची बसमधून उडी
धक्कादायक बातमी. पंजाबमध्ये चालत्या खासगी बसमध्ये अतिप्रसंग कऱण्याचा प्रयत्न झाला. ही बस मुख्यमंत्री बादल यांच्या ट्रव्हल्सची आहे. अतिप्रसंगामुळे मुलगी आणि आईने बसमधून उड्या मारल्या. यात मुलीचा मृत्यू झाला.
Apr 30, 2015, 01:37 PM ISTव्हिडिओ : मुलीला मोबाईल बंदी, आईने झोडपले शाळेच्या डायरेक्टरला
आपल्या मुलीला शाळेत मोबाईल फोन घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे संतापलेल्या आईने चक्क शाळेच्या डायरेक्टर असलेल्या महिलेच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालंदरमध्ये घडली आहे.
Apr 24, 2015, 12:10 PM ISTधोनीच्या 'झिवा'ची पहिली झलक, धोनीनं शेअर केला फोटो
भारताचा सुपरकूल कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची चिमुकली 'झिवा'चा पहिला फोटो धोनीने सोशल साइटवर शेअर केला आहे. त्या फोटोत तो स्वत: त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत दिसत आहे.
Apr 18, 2015, 06:08 PM ISTमुलगी 'झिवा'सोबत पहिल्यांदा एकत्र दिसले धोनी आणि साक्षी!
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आपल्या मुलीसोबत पहिल्यांदा एकत्र दिसले. धोनीच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवर दोन फोटो शेअर केलेत. ज्यात धोनी आपली मुलगी झिवाला कुशीत घेतलेला दिसतोय.
Apr 5, 2015, 09:50 AM ISTहुंडाबळी : महिलेनं तीन वर्षांच्या मुलीसह जाळून घेतलं
लातूर शहरातल्या माताजी नगर परिसरात आज हुंडाबळीनं जान्हवी काळे या महिलेचा बळी घेतला.
Apr 3, 2015, 10:40 AM ISTहुंडाबळी : लातूरमध्ये आईची विवाहीत मुलीसह आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 09:28 PM IST...जेव्हा माहीनं आपल्या 'झिवा'ला पहिल्यांदाच घेतलं हातांत!
सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारल्यानंतर वर्ल्डकप २०१५ च्या युद्धातून बाहेर पडलेली टीम इंडिया आता भारतात परतलीय.
Mar 28, 2015, 05:34 PM ISTकॅप्टन कूलची कन्या 'जीवा'चा पहिला फोटो
महेंद्र सिंह धोनी सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडियासोबत मेहनत घेतोय. टीम इंडियाचा विजय रथाची घौडदौड सुरूच असतांना, धोनीची पत्नी साक्षीवर मुलगी जीवाच्या देखभालीची जबाबदारी आहे.
Mar 4, 2015, 12:17 PM IST