आयुषमान खुराणाला कन्या रत्न!
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत.त्यांच्या घरी मुलीनं जन्म घेतलाय. प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी ते अभिनेता झालेल्या आयुषमानच्या जवळच्या वक्तींनी दिलेल्या माहितनुसार सोमवारी चंदीगढला मुलीचा जन्म झाला.
Apr 22, 2014, 06:08 PM ISTरजनीकांतच्या जोक्सवर मुलगी सौंदर्याची प्रतिक्रिया
सुपरस्टार रजनीकांतवर केल्या जाणाऱ्या जोक्सवर रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने प्रतिक्रिया दिली आहे. रजनीकांतवर करण्यात येणार जोक युवकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
Apr 14, 2014, 05:35 PM ISTबीडमधील प्रकार, मुलगी झाल्याने विवाहितेला जाळले
मुलगी झाल्याच्या कारणावरून एका विवाहितेला जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात माजगाव शहरात घडलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 6, 2014, 08:18 PM ISTआशा भोसले बोलल्या मुलीच्या आत्महत्येबद्दल...
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या आत्महत्येचं दु:ख एका मुलाखतीत व्यक्त केलंय.
Jan 13, 2014, 04:22 PM ISTमाजी `मिस व्हेनेझुएला`ची मुलीसमोर क्रूर हत्या
माजी मिस व्हेनेझुएला मोनिका स्पीयर आणि तिचा ब्रिटन पती थॉमस बेरी यांची त्यांच्याच कारमध्ये क्रूर पद्धतीनं गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. मोनिका आणि थॉमस यांच्या पाच वर्षांच्या मुलीच्या उघड्या डोळ्यांसमोर या दोघांची हत्या झालीय.
Jan 8, 2014, 12:39 PM ISTतब्बल ११ वर्ष केला बापानं मुलीवर बलात्कार
मुंबईमधली धक्कादायक बातमी आहे. बापानं स्वत:च्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. मुलगी अल्पवयीन असल्यापासून सतत ११ वर्षे तिच्यावर अत्याचार झाल्याचं पुढं आलंय.
Nov 29, 2013, 04:44 PM ISTप्रियकराच्या मदतीने आईनेच केली मुलीची हत्या
केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या चार वर्षांच्या लहानग्या मुलीची हत्या केली. आईनेच आपल्या पोटच्या पोरीचा गळा दाबून खून केला.
Nov 2, 2013, 06:25 PM ISTतान्ह्या मुलीला जमिनीवर आदळून पित्याने केले ठार
मुलगी का जन्माला आली` या कारणावरून राक्षशी प्रवृत्तीच्या पित्याने आपल्या अडीच वर्षीय मुलीला जमिनीवर आदळले. यात तिचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी पिता रामभाऊ राहांगडाले याला पोलिसांनी अटक केली आहे.
Oct 19, 2013, 09:34 PM ISTसंबंधांची मागणी : तिने बापाचा काढला काटा
बापाला लाज आणणारी घटना लातूरमध्ये नऊ दिवसानंतर उघड झाली आहे. पोटच्या मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या बापालाच तिने धडा शिकवला.
Oct 3, 2013, 11:05 AM ISTमुलीवर बलात्कार करवून आईनेच विकले 'तमाशा'त
प्रियकराच्या मदतीने मुलीला पुणे जिल्ह्यातील तमाशा केंद्रावर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Oct 2, 2013, 08:01 PM ISTपगारवाढीसाठी बॉसची मुलगी लकी!
तुम्हाला तुमच्या पगारात भरघोस वाढ व्हावी अशी इच्छा असेल तर तुमच्या बॉसला मुलगीच होईल अशी प्रार्थना आता तुम्ही करायला हरकत नाही. कारण...
Jul 23, 2013, 01:05 PM IST'आयफोन'नं घेतला तिचा जीव!
मोबाईलच्या दुनियेतील अग्रगणी समजली जाणारी कंपनी म्हणजे अॅपल.परंतु याच महागड्या कंपनीच्या आयफोनमुळे एक युवतीचा जीव गेलाय. अॅपलच्या आयफोनच्या चार्जिंगवेळी कॉल रिसीव्ह केल्यानंतर लागलेल्या विजेच्या झटक्याने एका युवतीचा मृत्यू झालाय
Jul 15, 2013, 12:01 PM IST‘बोल्ड’ अभिनेत्रीने म्हटले मी नरेंद्र मोदींची मुलगी!
दक्षिण भारतसह सिंगापूर आणि मलेशियाच्या सिनेमागृहात ज्या अभिनेत्रीचे चित्रपट हंगामा करतात. जिच्या पहिल्या चित्रपटाच्या यशाने दक्षिणेच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या पोटातं दुखू लागलं. ती अवनि मोदी म्हणते नरेंद्र मोदी माझे वडील आहे. अवनि गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यात वास्तव्याला आहे.
Jun 21, 2013, 06:34 PM ISTअल्पवयीन तरूणीवर बलात्कार, बाप-आतेभाऊ अटकेत
नागपुरात सख्ख्या बापाने पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बापाच्या अत्याचारांना कंटाळून आतेभावाकडं आश्रयाला गेलेल्या या मुलीवर आतेभावानंही बलात्कार केला आहे.
Dec 28, 2012, 12:04 PM ISTवर्षा भोसलेंनी केला होता तीनदा आत्महत्येचा प्रयत्न
वर्षा यांनी या आधी तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १९९८ साली पती हेमंत केंकरे यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर वर्षा यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर २००८ सालीदेखील त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच यापूर्वी शेवटचा २०१०मध्येही असा प्रयत्न केला होता.
Oct 9, 2012, 07:27 PM IST