daughter

सचिनची मुलगी फॅन चित्रपटात शाहरूखची हिरोईन

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानच्या नव्या चित्रपटात एका मराठी मुलीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. फॅन चित्रपटात शाहरूख खानची हिरोईन श्रेया असणार आहे. शाहरूख सारख्या एका सुपर स्टारसोबत काम करण्याचा अनुभव हा शिकण्यासारखा आणि अतिशय ग्रेट अनुभव होता असं श्रेयाने म्हटलं आहे. 

Nov 22, 2015, 04:57 PM IST

VIDEO : भन्नाट गोष्ट सांगणारे पप्पा-चिमुकली हीट!

एक चिमुकली आणि तिचे वडील उपस्थितांना एक गोष्ट सांगतायत... त्यांची गोष्ट सादर करण्याची पद्धतच इतकी भन्नाट आहे की त्यामुळे हे पप्पा आणि त्यांची चिमुकली सोशल वेबसाईटवर हीट ठरलेत. 

Oct 23, 2015, 07:40 PM IST

श्रीदेवीची कन्या खुशीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी हिचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा फोटो खुद्द खुशीनेच अपलोड केलाय. मात्र, हा जुना फोटो असला तरी आता तो व्हायरल होत आहे.

Oct 7, 2015, 08:06 PM IST

'सनातन'च्या तावडीतून तरुण आपल्या मुलीला सोडवण्यासाठी झगडतोय बाप!

आपल्या तरुण मुलीचं ब्रेन वॉश करत तिला 'सनातन' या संस्थेनं आपल्या आश्रमात गुंतवून ठेवल्याचा आरोप एका वडिलांनी केलाय. विशेष म्हणजे, अशाप्रकारे तरुण-तरुणींना धर्माच्या नावाने आपल्या जाळ्यात ओढून गैरमार्गाला लावणाऱ्या 'सनातन'सारख्या संस्थांवर कारवाई करावी, अशी जनहित याचिकादेखील त्यांनी दाखल केलीय. 

Oct 1, 2015, 12:46 PM IST

साक्षी धोनीनं शेअर केला जिवाचा व्हिडिओ

टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या मुलीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर झालेत. धोनीची पत्नी साक्षी धोनी हिनं ट्विटरवर हे फोटो शेअर केलेत.

Sep 29, 2015, 03:40 PM IST

कंडोम चोरणाऱ्या मुलीची पित्याने गळा दाबून केली हत्या

एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या १९ वर्षीय मुलीचा गळा दाबून हत्या केली. तरूणी आपल्या पुरूष मित्रासोबत सेक्स करण्यासाठी एका दुकानातून कंडोम चोरताना पकडली गेली, या कारणावरून पित्याने रागाच्या भरात मुलीचा खून केला. पोलिसांनी तरूणीच्या माता-पित्याला अटक केली आहे. 

Sep 29, 2015, 11:27 AM IST

वेगळ्या झालेल्या आई-बाबांना ६ वर्षाच्या मुलीचा सल्ला

 ही मुलगी तिच्या वयाच्या मानानं फार मोठी मतं व्यक्त करते, ही कन्या तशी खूपच समजदार समजली जाते.

Sep 27, 2015, 06:27 PM IST

पाहा, ऐश्वर्या - अभिषेकच्या चिमुकल्या आराध्याचा लेटेस्ट फोटो

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा एक नवा फोटो समोर आलाय. 

Sep 25, 2015, 03:32 PM IST

भारतीय सेनेतील अधिकाऱ्याची मुलगी इसीसमध्ये जाण्याचा प्लान बनवते तेव्हा

इसीस या दहशतवादी संघटनेची दहशत सर्वांनाच माहित आहे. इसीसच्या क्रूरतेने अख्खं जग हादरलंय. मी़डियात आलेल्या रिपोर्टनुसार, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये दिल्ली युनिवर्सिटीची एक माजी विद्यार्थी सामिल होण्यासाठी इच्छूक होती. 

Sep 21, 2015, 12:58 PM IST

टॉपलेस फोटोंवर कृष्णानं दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया...

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर केलेल्या टॉपलेस फोटोंमुळे चर्चेत आलीय. यानंतर कृष्णाही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची तयारी करतेय, अशी चर्चा सुरू आहे. याच फोटोंवर कृष्णानं आता प्रतिक्रिया दिलीय.

Sep 16, 2015, 01:10 PM IST

कृष्णाच्या टॉपलेस फोटोंवर पाहा काय म्हणतोय जॅकी दादा...

अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा हिचे टॉपलेस फोटो सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालेत. या फोटोंवर प्रतिक्रिया देताना जॅकी श्रॉफ बचावात्मक पवित्रा घेताना दिसला.

Sep 12, 2015, 10:43 PM IST

जमलं रे जमलं... क्रिकेटर अभिमन्यू मिथून 'एन्गेज्ड'!

भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू अभिमन्यू मिथून लवकरच 'एन्गेज्ड' होणार आहे. दक्षिण भारतीय राधिकाची मुलगी रायने राधिका हिच्यासोबत लवकरच विवाहबद्ध होणार आहे. 

Sep 11, 2015, 06:20 PM IST

जॅकी श्राफची मुलगी कृष्णाचे टॉपलेस फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्राफची मुलगी कृष्णा श्राफने तिचे टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. कृष्णा श्राफने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे. 

Sep 8, 2015, 08:08 PM IST

शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली

पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी हिची चौकशी केल्यानंतर शीखा वोरा हत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय. शीना ही इंद्राणीची बहिण नसून तिची मुलगी असल्याचं धक्कादायक सत्य या तपासात पुढे आलंय. 

Aug 26, 2015, 01:16 PM IST