कहाणी एका 'नकोशी' असलेल्या 'क्वीन'ची...
मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतच्या चाहत्यांनी काही कमी नाही, पण तिचे घरचे मात्र तिच्या जन्माने खुश नव्हते.
Mar 10, 2016, 04:01 PM ISTआयफोनसाठी या जोडप्याने १८ दिवसांच्या मुलीला विकले
आयफोनची क्रेझ जगभरात आहे. मात्र या क्रेझपायी चीनमध्ये एका जोडप्याने आपल्या १८ महिन्यांच्या मुलीला विकल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Mar 9, 2016, 03:13 PM ISTस्मृती इराणींवर संकटात मदत न करण्याचा आरोप
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मदत केली असती, तर माझे वडील मृत्युमुखी पडले नसते, असं मृत डॉक्टरच्या मुलीने म्हटले आहे. स्मृती इराणी यांच्या गाडीचा काल अपघात झाला, यात नोएडामधील डॉ नागर यांचा मृत्यू झाला.
Mar 7, 2016, 02:39 PM IST'विवाहीत मुलगीदेखील पालकांच्या देखभालीसाठी बांधिल'
विवाहीत महिलादेखील आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या देखरेखीसाठी बाध्य आहेत, असं हायकोर्टाला बजावून सांगावं लागलंय.
Mar 5, 2016, 10:34 AM ISTवाईत होतायत जात पंचायतीद्वारे अनन्वित अत्याचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 09:10 AM ISTबापच विकतायत आपल्या मुलींना... केवळ ३०,००० रुपयांसाठी!
लखनऊ : देशात मुलींच्या प्रश्नांवर विविध चर्चा घडत आहेत.
Mar 3, 2016, 08:56 PM ISTबाप लेक आणि मुलाचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला
कॅरल्टन (टेक्सास) : २९ फेब्रुवारीला ज्यांचा वाढदिवस असतो त्याचा वाढदिवसही चार वर्षांतून एकदा येतो.
Mar 1, 2016, 03:14 PM ISTती प्लॅटफॉर्मवर १ दिवसाची मुलगी सोडून गेली...पण
तेव्हा नर्सनी या नवजात अभ्रक मुलीला ओळखलं.
Feb 27, 2016, 06:32 PM ISTमुलीच्या लग्नासाठी वडिलांनी घेतलं वकिलीचं शिक्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2016, 09:05 AM ISTवडील मुलीच्या नात्यावर गुलजारांनी म्हटल्या अनुवादित कविता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2016, 10:50 AM ISTइंदापूरमध्ये महिला आणि तिच्या मुलीला मारहाण
इंदापूरमध्ये महिला आणि तिच्या मुलीला मारहाण
Feb 22, 2016, 08:36 PM ISTबाळाचा बाप ब्रम्हचारी, लग्नाआधीच हा अभिनेता बनला पिता!
लग्नापूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या अनेक अभिनेत्री एव्हाना तुम्हाला माहीत असतील... पण, लग्नापूर्वीच एका बाळाचा बाप बनणारा आणि उघडपणे ते जाहीर करणारा अभिनेता तुम्हाला माहीत आहे का?
Feb 11, 2016, 10:19 PM ISTधोनीची मुलगी झाली एक वर्षाची. साक्षीनं ट्विट केला माही-झिवाचा फोटो
भारताचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची मुलगी झिवा एक वर्षाची झाली आहे.
Feb 6, 2016, 09:41 PM ISTसोशल मीडिया हायलाईट : हेलिकॉप्टरमधून शाळेत जाते ही मुलगी...
सोशल मीडियावर सध्या १८ वर्षांच्या एका मुलीची जोरदार चर्चा सुरू आहे. सोफिया अब्राहोविक ही तिच्या राहणीमानासाठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय.
Feb 2, 2016, 03:57 PM ISTझुकरबर्गने शेअर केला मुलीचा पोहण्याचा फोटो
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने आपल्या पेजवर मुलगी मॅक्सचा फोटो शेअर केला आहे, मॅक्सला पोहणं शिकवताना हा फोटो आहे, फेसबुकवर याविषयी मार्कने लिहिलं आहे, हे आपल्या मुलींचं पहिल्यांदा पोहणं आहे, आणि ते आपल्याला आवडलंय.
Jan 25, 2016, 12:58 PM IST