close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

deccan queen

Happy Anniversary Deccan Queen : तब्बल १७ डब्बे जोडून ही रेल्वे घाटांतून धावत सुटते

ही रेल्वे गेली ९० वर्ष मुंबई - पुण्याच्या प्रवाशांच्या दिमतीला आहे

Jun 1, 2019, 02:29 PM IST

दख्खनच्या राणीचा वेग वाढणार, पुश अँड पुल इंजिन लावून चाचणी

 मुंबई-पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनच्या राणीचा वेग पुश अँड पुल या इंजिनामुळे  वाढणार आहे.

May 16, 2019, 07:56 AM IST
Pune Deccan Queen To Be Run By Female Staff On Women_s Day PT26S

पुणे | महिला दिनाचा उत्साह...

पुणे | महिला दिनाचा उत्साह...
Pune Deccan Queen To Be Run By Female Staff On Women_s Day

Mar 8, 2019, 05:20 PM IST

पुणे डेक्कन क्विनचा ८९ वा वाढदिवस साजरा

पुणे-मुंबईकरांची लाडकी डेक्कन क्वीन आता ८९ वर्षांची झाली आहे. पुणे-मुंबई प्रवास करणा-या चाकरमान्यांशी एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेल्या डेक्कन क्वीनचा पुणे स्टेशनवर मोठ्या आनंदात आणि उत्साहात बर्थ डे सेलिब्रेशन करण्यात आलं.

Jun 1, 2018, 01:17 PM IST

पुणे - मुंबई रेल्वे सेवा हळूहळू सुरु, डेक्कन-प्रगती रद्द

खंडाळ्याच्या घाटात मालगाडीचे डबे घसरल्यावर पूर्णपणे ठप्प झालेली वाहतूक आता हळूहळू सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रगती एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन आजही रद्द करण्यात आली आहे.

Sep 8, 2017, 08:14 AM IST

उद्या मुंबई पुणे रेल्वे प्रवास या कारणासाठी टाळा

डेक्कन क्वीन उद्या रद्द

Aug 19, 2017, 08:59 AM IST

दख्खनची राणी झाली ८७ वर्षांची

पुणे : मुंबई-पुणेकर प्रवाशांची दैनंदीनी प्रवासाची सोबती डेक्कन क्वीन आज 87 वर्षांची झालीय. मुंबई-पुणेकर प्रवाशांसाठी ही ट्रेन फार हक्काची आणि जिव्हाळ्याची आहे. गेली 87 वर्षं तिचा मुंबई-पुणे हा प्रवास सुरू आहे.

Jun 1, 2016, 06:42 PM IST

डेक्कन क्वीनची डायनिंग कार सेवा पुन्हा सुरु

मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीनने प्रवास करणा-यांसाठी गुडन्यूज. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद असलेली डेक्कन क्वीनची डायनिंग कार सेवा पुन्हा सुरु होणार आहे.

May 30, 2015, 04:30 PM IST

डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस साजरा

देशातील पहिली वहिली आरामदायी रेल्वे डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. दख्खन की राणी अशी ओळख असणारी ही गाडी मुंबई-पुणे या दोन शहरांच्या प्रगतीत महत्त्वाचा दुवा ठरली आहे.

Jun 1, 2014, 05:32 PM IST

डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग

डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग लागली होती, ही आग विझवण्यात यश आल्याने जिवीत हानी टळली आहे. ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

Apr 30, 2014, 06:07 PM IST

दख्खनच्या राणीचा आज ८३ वा वाढदिवस....

पुणे मुंबई दरम्यान धावणारी दख्खनची राणी ८३ वर्षांची झाली आहे. पुणे तसेच मुंबईच्या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनचा वाढदिवस आज पुणे स्टेशनवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Jun 1, 2013, 11:27 AM IST