deepika padukone age

आँखो मे तेरी...; BAFTA पुरस्कारांमध्ये दीपिकाच्या साडी लूकवर सगळेच फिदा

Deepika Padunkone BAFTA : मागच्याच वर्षी दीपिका पदुकोणनं ऑस्करच्या मंचावर हजेरी लावली. त्यानंतर आता ही अभिनेत्री बाफ्टाच्या मंचावरही पोहोचली. 

 

Feb 19, 2024, 08:50 AM IST

Deepika Padukone Fitness : पास्ता, चाइनीज खाऊनही दिपिका स्वत:ला कसं ठेवते फिट? जाणून घ्या संपूर्ण Diet Plan

Happy Birthday Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. आजकाल लाखो मुली तिच्यासारखी फिगर मिळवण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करतात. दीपिकाला पास्ता, चायनीज फूड आणि भारतीय पदार्थ विशेषतः डाळ आणि भात आवडतं, तरी देखील दिपिका स्वत: ला कसं फिट ठेवते ? जाणून घेऊया तिचा संपूर्ण Diet Plan  

Jan 5, 2024, 11:13 AM IST

'त्या' बाजूच्या टॅक्सीत Deepika च होती, तुमच्या लक्षात तरी आलं का? Photo Viral होताच अनेकांना धक्का

Deepika Padukone Taxi Ride : मुंबईत बिनधास्त टॅक्सीनं फिरणाऱ्या दीपिकाला कोणीच ओळखलं कसं नाही? ना बॉडीगार्ड, ना गर्दी... तिनं एकट्यानंच फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतला... 

 

Jul 7, 2023, 09:06 AM IST

''Pathaan मधून पैसे नाही?'', विमानात Economy Class नं प्रवास करणारी दीपिका ट्रोल

Deepika Padukone: दीपिका पादूकोणही या चित्रपटातील तिच्या भगव्या बिकीनीमुळे (Bikini) ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता परंतु त्याचसोबत पठाण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मात्र दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone Trolled) अभिनयाचे कौतुकही करण्यात आले होते.

Feb 17, 2023, 10:39 PM IST

बेधुंद झालेल्या ऐश्वर्या- दीपिकाचा डान्स पाहून सर्वच हैराण, 'तो' Video Viral

दीपिका आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 2, 2022, 10:56 AM IST

मराठमोळ्या लावणीवर दीपिकानं धरला ठेका... Video पाहून नेटकरी बेभान

तेव्हा सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. 

Sep 1, 2022, 01:55 PM IST

अरेरे, काय हे...; पीपीई किट घालून रणवीरसाठी कपडे खरेदी करतेय दीपिका?

नेटकऱ्यांपैकी अनेकांनी मात्र रणवीरच्या या लूकची खिल्ली उडवली

Jul 26, 2022, 08:53 AM IST

जीवाच्या आकांतानं रडतेय Deepika; कारण वाचून हैराण व्हाल

व्हिडीओमध्ये दीपिका ढसाढसा रडताना दिसली. 

May 30, 2022, 11:54 AM IST

दीपिकाच्या पर्समध्ये असतात 'ही' औषधं...कारण वाचून धक्का बसेल

 दीपिका पदुकोणने 'What's in my bag' या सेशनमध्ये तिच्या बॅगमध्ये कोणत्या आवश्यक गोष्टी ठेवते हे दाखवलं.

May 25, 2022, 01:25 PM IST

Cannes च्या रेड कार्पेटवर 'तो' दीपिकाला Kiss करत राहिला, ती हात हटवत राहिली...

दीपिका जेव्हा जेव्हा रेड कार्पेटवर आली, तेव्हा तेव्हा प्रत्येक क्षणी तिच्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या. 

May 23, 2022, 08:26 AM IST

Cannes च्या रेड कार्पेटवर अचानकच दीपिकाला Ex Boyfriend नं गाठलं आणि मग....

नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. कारण, हे नातं फार काळ टिकलं नाही. 

May 20, 2022, 12:19 PM IST

cannes मधला दीपिकाचा पहिला लूक समोर....ग्लॅमरस लूकनं चाहते घायाळ

फ्रेंच रिव्हिएरामधून दीपिकाचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती कान्स ज्युरीसोबत दिसत आहे.

May 17, 2022, 11:14 AM IST

Deepika Padukone कुणाचं ऐकेना; आनंदाची बातमी देत एका कृतीमुळं गावभर चर्चा

करण्याची संधी तिच्या वाट्याला आल्यामुळं तिची कारकिर्द जबरदस्त वेगानं पुढे गेली. 

May 12, 2022, 04:41 PM IST

Deepika मेकअप करायला विसरली आणि.... सर्वांसमोर येताच...

मी कशाला आरशात पाहू गं.... मेकअपविनाही किती सुंदर दिसते Deepika... पाहिलं का? 

 

Mar 18, 2022, 03:51 PM IST

दीपिकाला लागली रणवीरची हवा; एअरपोर्टवर दिसला कधीच न पाहिलेला लूक

तिचा सध्याचा एअरपोर्ट लूक पाहताना हाच प्रश्न विचारावासा वाटतोय. 

Mar 5, 2022, 03:03 PM IST