PBKS VS DC :दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी पंजाब किंग्सवर रोमांचक विजय मिळवला, मात्र त्यानंतर सुद्धा अक्षर पटेलवर बीसीसीआयने मोठी कारवाई करून दंड ठोठावला आहे. या दंडात्मक कारवाईचं नेमकं कारण काय? याविषयी जाणून घेऊयात.
IPL 2026 Points Table :आयपीएल 2026 मध्ये सोमवारी पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर आता प्लेऑफची शर्यत अधिक रोमांचक झालेली आहे. तेव्हा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कोणते संघ शर्यतीत आहेत आणि कोणता संघ कोणत्या क्रमांकावर आहेत याविषयी जाणून घेऊयात.
Axar Patel Delhi Capitals IPL 2026:दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलवर आपल्या स्टार खेळाडूचा योग्य प्रकारे वापर न केल्याबद्दल टीका होत आहे.
Sameer Rizvi Girlfriend Yesha Sagar :आयपीएल 2026 मधून एक अशी लव्हस्टोरी समोर आलीये ज्याच्या प्रेमाची कमी आणि वादाची चर्चा जास्त रंगलीय. असं म्हटलं जातंय की एक मुस्लिम क्रिकेट त्याच्या गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनासाठी तगादा लावतोय.
DC vs KKR Match Highlights : कोलकता नाइट राइडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यात केकेआरच्या संघाला फिन अॅलन याने संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. त्याने आजच्या सामन्यामध्ये केकेआरच्या संघाला 8 विकेट्सने जिंकवले.
KKR vs DC IPL 2026 : आयपीएल 2026 चा 51 वा सामना हा कोलकता नाइट राइडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. या दोन्ही संघासाठी आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे.
DC vs CSK Playing 11 :दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज आयपीएल 2026 चा 46 वा सामना खेळवला जाणार आहे, हा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी असणार आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
IPL 2026 RCB VS DC :दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजीचा नंबर 1 परफॉर्मन्स यावेळी पाहायला मिळाला. मात्र असं असलं तरी आरसीबीचा संघ आयपीएलमध्ये त्यांच्या नावावर असलेला 49 बॉलमध्ये ऑल आउट होण्याचा रेकॉर्डचा डाग काही पुसू शकला नाही.
IPL 2026 :दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 39 वा सामना खेळवला जातोय. आरसीबीच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये एका पाठोपाठ एक अशा दिल्ली कॅपिटल्सच्या 6 विकेट घेऊन त्यांचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये धाडला.
Who is Sahil Parakh: दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधातील सामन्यात तरुण फलंदाज साहिल पारखला संधी दिली. हा साहिलचा पहिलाच सामना ठरला.
Punjab Kings Shatter Record: दिल्ली कॅपिटल्सने 264 धावांचा डोंगर उभा केला असताना, पंजाबने यशस्वीपणे पाठलाग करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. यासह पंजाबने धावांचा पाठलाग करताना मिळवलेल्या सर्वात मोठ्या विजयाचा आपलाच रेकॉर्ड मोडला आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये दिल्लीचा फलंदाज केएल राहुल यांनी धमाकेदार खेळी खेळली, आजपर्यत दीडशे धावांचा टप्पा पार करणारा टी ट्वेंटी मध्ये भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.
DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यामध्ये नितीश राणाचा विकेट चर्चेचा विषय ठरला आहे
DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स - पंजाब किंग्स आज आमनेसामने येणार आहेत, पंजाब किंग्सचा आज विजयरथ दिल्ली रोखणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची प्लेइंग कशी असणार यासंदर्भात वाचा.
Delhi Capitals Net Bowler Injured :आयपीएल 2026 च्या या 35 व्या सामन्यापूर्वी सुरु असलेल्या सराव सत्रादरम्यान दिल्लीच्या एका गोलंदाजाला मोठी दुखापत झाली. सरावादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर बॉल इतक्या जोरात लागला की तो थेट जमिनीवर कोसळला.
IPL 2026 DC : दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये आनंदाची बातमी समोर आली आहे, जखमी झालेला मिचेल स्टार्क आता पुर्णपणे तंदूरुस्त झाला आहे आणि आता तो लवकरच दिल्ली कॅपिटल्सच्या संघामध्ये सामील होणार आहे.
Abhishek Sharma Smashed Records: दिल्लीविरोधातील सामन्यात अभिषेक शर्माने पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीचा अनुभव दिला. त्याने 68 चेंडूत 135 धावा ठोकल्या.
IPL 2026 : विराट कोहली हा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचा भाग होता. मात्र दिल्लीचा लोकल बॉय असून सुद्धा आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने विराटला आपल्या संघात घेतलं नव्हतं. त्यानंतर विराट मागील 19 सीजन हा आरसीबीकडूनच खेळतोय. तेव्हा विराट कोहलीला आयपीएल 2008 च्या ऑक्शनमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने का घेतलं नाही, याचं कारण माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने सांगितलं आहे.
Not Getting chance to Play For Delhi Capitals in IPL 2026: 8.40 कोटी रुपये किमतीचा एक वेगवान गोलंदाज आयपीएल 2026 मध्ये मैदानाबाहेर बेंचवर बसून आहे. या क्रिकेटपटूला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान नाकारले जात आहे. या सिजनमध्ये त्याला अजूनही खेळण्याची संधी मिळालेली नाही. कोण आहे हा खेळाडू जाणून घेऊयात...
IPL 2026, Delhi Capitals Plyer Injury Update : आयपीएल 2026 मध्ये अनेक संघांसाठी दुखापती ही एक मोठी समस्या बनून राहिली आहे. अनेक खेळाडू स्पर्धेआधी तर काही स्पर्धेदरम्यान खेळाडू दुखापतींच्या समस्येशी झुंजत आहेत. आता दिल्ली कॅपिटल्सलाही मोठा धक्का बसला आहे.