delhi capitals

DC vs GG : अटीतटीच्या सामन्यात अखेर गुजरातने मारली बाजी; दिल्लीचा 11 रन्सने पराभव

आज महिला प्रिमीयर लीगच्या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध गुजरात जाएंट्स (Gujrat Giants) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात जाएंट्सचा 11 रन्सने विजय झाला आहे.

Mar 16, 2023, 10:49 PM IST

DC vs RCB: रोमांचक सामन्यात दिल्लीने बंगळुरूला पाजलं पाणी, 6 विकेट राखून दणक्यात विजय!

Delhi Capitals Beat Royal Challengers Bangalore: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर दिल्लीने आपला शानदार खेळ दाखवला आणि सामना खिश्यात घातला आहे.

Mar 13, 2023, 11:15 PM IST

IPL 2023: पंत नाहीये म्हणून काय झालं? DC ला मिळाला नवा 'पॉवर हिटर', पठ्ठ्यानं बाबरला घाम फोडलाय!

IPL 2023, Delhi Capitals: अपघातामुळे ऋषभ पंत आयपीएल (IPL 2023) खेळणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. मात्र, पंतसारखा पॉवर हिटर (Power Hitter) नसल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचं टेन्शन आता संपलं आहे. जाणून घ्या कोण आहे तो...

 

Mar 12, 2023, 09:53 PM IST

WPL, DC vs MI : मुंबई इंडियन्सच्या विजयाची हॅट्रिक; 8 विकेट्सने उडवला दिल्लीचा धुव्वा

महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचा विजय झाला.

Mar 9, 2023, 10:11 PM IST

WPL 2023: शेफाली वर्माची तुफान फलंदाजी, जबरदस्त Six पाहून चाहत्यांना आठवला विराट कोहली

WPL 2023: महिला प्रीमियर लीग 2023 (Womens Premiere League 2023) च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान या सामन्यात शेफाली वर्माने (Shefali Verma) केलेली तुफानी फलंदाची चर्चेचा विषय ठरली. तिने 45 चेंडूत 84 धावांची स्फोटक खेळी केली

 

Mar 5, 2023, 09:38 PM IST

WPL 2023 RCB vs DC: शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंगचं वादळ, RCB ला धु-धू धुतलं; पहिल्याच सामन्यात मोठा रेकॉर्ड

WPL 2023 Highlights, RCB vs DC: दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) 60 धावांनी पराभव केला आहे. मेग लॅनिग (Megg Lanning) आणि शेफाली वर्मा (Shefali Varma) यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 162 धावांची भागीदारी करत संघाच्या पहिल्या विजयाचा पाया रचला. 

 

Mar 5, 2023, 08:54 PM IST

WPL 2023 : आज होणार स्पर्धेतील पहिला डबल हेडर, स्मृती मानधनासह हे खेळाडू गाजविणार मैदान

WPL 2023 : शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात पहिल्या वहिल्या महिला प्रीमियर लिगची सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात Mumbai Indians ने विजयाने झाली. मुंबईच्या पोरांनी गुजरात जाएंट्सचा धुव्वा उडवला. आज या स्पर्धेत डबल धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहे. 

Mar 5, 2023, 02:37 PM IST

Rishabh Pant ने Accident नंतर पहिल्यांदाच दिली मुलाखत! म्हणाला, "माझ्या आजूबाजूला..."

Rishabh Pant reveals new mindset: डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भीषण अपघातामध्ये जखमी झालेल्या पंतने त्या घटनेनंतर 2 महिन्यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली.

Feb 28, 2023, 09:09 PM IST

IPL 2023 : Rishabh Pant: पंतसंदर्भातील मोठी बातमी! IPL आणि World Cup तर विसराच त्याला मैदानात पुन्हा येण्यासाठी...

Rishabh Pant Health Sourav Ganguly: दिल्ली कॅपिटल्सचा निर्देशक असलेल्या सौरभ गांगुलीने पंतच्या तब्बेतीसंदर्भातील प्रश्नावर उघडपणे भाष्य करताना मांडलं मत

Feb 27, 2023, 07:33 PM IST

Delhi Capitals Captain 2023: दिल्ली कॅपिटल्सकडून नव्या Captain ची घोषणा! अक्षर पटेल Vice Captain

IPL 2023 Delhi Capitals Captain: दिल्ली कॅपिटल्स संघाकडून यंदाच्या पर्वामध्ये ऋषभ पंत खेळताना दिसणार नाही. पंत हा सध्या अपघातात झालेल्या दुखापतीमुळे मैदानापासून दूर असल्याने संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Feb 23, 2023, 04:08 PM IST

IPL 2023: Rishabh Pant च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, Ricky Ponting सांगितलं कधी खेळणार?

Ricky Ponting, Rishabh Pant : आता ऋषभ मैदानात उतरणार तरी कधी?, असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्स (DC) नाही तर टीम इंडियाला देखील आगामी वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) ऋषभची उणिव भासेल.

Jan 20, 2023, 06:37 PM IST

Rishabh Pant : 'मी नेहमीच ऋणी राहीन', प्राण वाचविणाऱ्या रिअल लाईफ HERO ना भेटून ऋषभ पंत भावूक

Rishabh Pant Tweet :  ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या भयानक अपघातातून पंत मृत्यूच्या दाढेतून परत आला. ऋषभ पंतचे प्राण वाचविणारे ते दोन नायक हॉस्पिटलमध्ये तब्येतीची विचारपूस करायला गेले तेव्हा पंत म्हणाला की.., 

Jan 17, 2023, 07:47 AM IST

Rishabh Pant: IPL 2023 मध्ये न खेळताही ऋषभ पंतला मिळणार 21 कोटी, कसं ते जाणून घ्या

Rishabh Pant Health Updates: ऋषभ पंतवरच्या अपघातामुळे तो किमान 6 महिने मैदानापासून दूर राहणार आहे. त्यामुळे त्याला आयपीएल वेतन मिळणार की नाही, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. 

Jan 9, 2023, 03:02 PM IST

Rishabh Pant: ऋषभ पंतला BCCI देणार 16 कोटी रुपये? रस्ता अपघातानंतर होणार 'हा' नियम लागू!

Rishabh Pant Accident: ऋषभच्या उजव्या पायाच्या गुडघ्याचा लिगामेंट (ligament) देखील टूटला होता. त्याच्या उजव्या हाताचे मनगट, टाच आणि अंगठ्यालाही दुखापत झाली आहे. 

Jan 5, 2023, 12:13 AM IST

IPL 2023 : 'दादा' ईज बॅक, IPL मध्ये गांगुलीवर आता ही मोठी जबाबदारी

दादा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, IPL मध्ये या संघासोबत जोडला जाणार!

Jan 4, 2023, 01:54 AM IST