सराफा बाजारातील चमक कमी झाली
जीएसटी, नोटाबंदीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला तसाच व्यापार-उद्योगालाही बसला.. अगदी दिवाळीसणापर्यंत याचा परिणाम कायम राहिला.. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झालेल्या नव्या व्यापाराची सुरुवात काहिशी निरुत्साही झाली...
Oct 23, 2017, 03:10 PM ISTसराफा बाजारातील चमक कमी झाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 01:53 PM ISTनोटाबंदी, जीएसटीचा भारताच्या विकासदरावर परिणाम - आयएमएफ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नोटबंदीवर यशवंत सिन्हा यांच्यानंतर शौरींचा मोदीजींना घरचा आहेर
नोटबंदीवरुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका होत असताना आता स्वकीयांकडून टीकेला तोंड द्यावे लागत आहे.
Oct 4, 2017, 12:32 PM IST'नोटबंदी, जीएसटी मुळे अर्थव्यवस्था कोलमडली'
नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडी आहे. केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय देशहितातून नव्हे तर, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व इतर डिजीटल पेमेंट करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावातून घेतला आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी केला आहे.
Sep 25, 2017, 12:38 PM IST'नोटबंदीची काहीही गरज नव्हती'
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. मात्र, काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९९ टक्के पैसा बॅंकेत जमा झाल्याचे म्हटले. त्यामुळे ज्या उद्देशाने नोटबंदी केली, तो उद्देश सफल झालेला नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेय. हा धाडसी निर्णय अंगलट आलाय. नोटबंदीची काहीही गरज नव्हती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी केले.
Sep 23, 2017, 06:04 PM ISTनोटबंदीनंदर केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर
केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय अचानकपणे जाहीर केला आणि देशभरात कल्लोळ सुरू झाला. आता सरकार पुन्हा एकदा नव्या तयारीत असून, यावेळी केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
Sep 17, 2017, 05:27 PM ISTअमेरिका । नोटाबंदीचा निर्णय फसला - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 11:57 AM ISTलालबागच्या राजाच्या दानपेटीत सापडल्या हजाराच्या ११० जुन्या नोटा
येत्या दोन महिन्यात नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होणार आहे.
Sep 9, 2017, 03:50 PM ISTनोटाबंदीमुळे काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग सापडला - राजन
भारतातून काळा पैसा हद्दपार करण्यासाठी आपण नोटाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला, असा दावा मोदी सरकार केला असला तरी हा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी खोडून काढलाय.
Sep 7, 2017, 08:03 PM ISTअखेर, नोटबंदीवर मनमोहन सिंग यांची भविष्यवाणी खरी ठरली!
नोटबंदीच्या फसलेल्या निर्णयावरून केंद्र सरकारनं श्वेतपत्र जाहीर करावं, अशी मागणी काँग्रेसनं केलीय.
Sep 2, 2017, 07:10 PM ISTशंकाखोरांना नोटबंदीचा अर्थ कळला नाही; जेटलींचा विरोधकांना टोला
नोटबंदीनंदर जुन्या चलनात असलेल्या किती नोटा परत आल्या याचा अहवाल आरबीआयने बुधवारी जाहीर केला. त्यानंतर देशभरातून केंद्र सरकारवर प्रश्नांची आणि आरोपांची सरबत्ती सुरू झाली. त्याला उत्तर देताना नोटबंदी ही काळ्या पैशांविरोधातील लढाई आहे. पण, शंकाखोरांना ती कळलीच नाही, असा टोला केंद्रीय अर्थमंत्री अरून जेटली यांनी विरोधकांना लगावला आहे.
Aug 30, 2017, 11:35 PM ISTनोटबंदीनंतर प्रिंटींग खर्च दुपट्टीने वाढला
रिझर्व बँक ऑफ इंडियाने बुधवारी २०१६-१७ वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर केला. यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नोटबंदीनंतर हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Aug 30, 2017, 08:18 PM ISTनोटबंदीनंतर १००० रुपयांचे ८.९ करोड नोटा कुठे झाल्या गायब?
नोटाबंदीनंतर जुन्या १००० रुपयांच्या एकूण ६३२.६ करोड नोटांपैंकी ८.९ करोड नोटा आत्तापर्यंत परत आलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती आज आरबीआयनं जाहीर केलीय.
Aug 30, 2017, 06:55 PM ISTमुंबई । भारतीय चलनात पुन्हा १००० रुपयाची नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 01:20 PM IST