२०००च्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - जेटली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी २०००च्या नोटांबाबतचा मोठा खुलासा केला. चलनात आणलेल्या २०००च्या नव्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केलेय.
Mar 17, 2017, 08:26 PM ISTजळगावमध्ये नोटाबंदी, महागलेल्या साखरेमुळे संकट
Mar 12, 2017, 03:01 PM IST१० रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती
भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १० रुपयांच्या नव्या नोटा आणत आहेत. आरबीआयने महात्मा गांधी सिरीज २००५अंतर्गत नव्या नोटा आणणार आहे. जुन्या नोटांच्या तुलनेत या नोटांमध्ये अधिक सुधारणा असेल.
Mar 9, 2017, 03:31 PM ISTनोटाबंदीनंतर तिरुपती बालाजी मंदिरात ४ कोटींच्या जुन्या नोटांचे दान
नोटाबंदीनंतर देशभरातील जनतेला एटीएम तसेच बँकांच्या रांगांचा त्रास सहन करावा लागला. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे केवळ साधारण लोकच त्रस्त झाले नाही तर देवाचे घर म्हणवणाऱ्या मंदिरासाठीही मोठी समस्या निर्माण झाली.
Mar 3, 2017, 01:16 PM ISTआर्थिक विकास दराला नोटाबंदीचा फटका नाही तर फायदाच!
नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाच्या आर्थिक विकासाच्या दरावर फारसा विशेष परिणाम झालेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय.
Mar 1, 2017, 08:41 AM ISTबीडच्या गेवराईजवळ साडेनऊ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत
हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नेत असताना बीड पोलिसांनी नोटा ताब्यात घेतल्यात. आता या नोटा कोण बदलुन देणार होतं याचा तपास आता सुरू झालाय.
Feb 26, 2017, 01:09 PM ISTनोटाबंदीमुळे मुद्रांक नोंदणी शुल्काच्या उत्पन्नात घट
नोटाबंदीमुळे यंदा मुद्रांक शुल्कामधून मिळणा-या उत्पन्नात घट झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटीनं कमी मुद्रांक शुल्क जमा झालंय.
Feb 16, 2017, 01:06 PM ISTबजेट २०१७-१८ मध्ये काय होणार महाग
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त
Feb 1, 2017, 04:38 PM ISTबजेट २०१७-१८ मध्ये होणार स्वस्त या १७ गोष्टी
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक वेळीप्रमाणे बजेटमध्ये काही गोष्टी महाग झाल्या तर काही स्वस्त आपण नजर टाकूया काय झाले स्वस्त
Feb 1, 2017, 04:09 PM ISTनोटबंदीनंतर मोदी सरकारचा बजेटमध्ये सर्वात मोठा निर्णय
नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये पुन्हा काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. आता यापुढे ३ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार चेक, ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.
Feb 1, 2017, 02:49 PM ISTबजेटमध्ये काही नाही, हे फक्त शेर-ओ-शायरीचं बजेट - राहुल गांधी
अनेक वाद आणि सस्पेंसनंतर आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ साठीचे सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मोदी सरकारचे हे बजेट शेर-ओ-शायरीचे बजेट आहे, मग यात इतर काहीच नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Feb 1, 2017, 02:30 PM ISTविविध क्षेत्रानुसार बजेटचे ठळक मुद्दे...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते. पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे.
Feb 1, 2017, 02:04 PM ISTजेटलींच्या बजेटमधील तीन महाघोषणा
नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये तीन महाघोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तीन महाघोषणा केल्या. यात अनेकांना दणका बसला तर सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 01:50 PM ISTरेल्वे ई-तिकीटवर नाही लागणार सर्व्हिस टॅक्स
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. पण पहिल्यांदाच अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट एकत्र सादर होत आहे. अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की, आता IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास सर्विस टॅक्स नाही द्यावा लागणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 12:50 PM ISTबजेट २०१७ - शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीनंतर ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पहिल्या वर्षात 2017-2018 च्या बजेटमध्ये काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली आहे.
Feb 1, 2017, 12:23 PM IST