dev deepawali 2024

Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस, 'या' 5 जागा दिवा नक्की लावा

Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस, 'या' 5 जागा दिवा नक्की लावा

Nov 15, 2024, 04:46 PM IST

Dev Deepawali 2024: देव दिवाळीला गुरु, चंद्र आणि शनिचा शुभ संयोग! 3 राशींवर होणार धनवर्षाव

Dev Deepawali Horoscope :  कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. आज गुरु, चंद्र आणि शनि हे तीन ग्रहांचा शुभ संयोग जुळून आलाय. यामुळे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. 

Nov 15, 2024, 01:05 PM IST

Friday Panchang : आज देव दिवाळीसह कार्तिक पौर्णिमाला धन लाभ योग! दीपदानाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

15 November 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमाही म्हटलं जातं. 

Nov 15, 2024, 11:01 AM IST

Dev Deepawali 2024 : देव दिवाळीला कधी आहे, कुठे आणि किती दिवे लावायचे? दीपदानालाही आहे अतिशय महत्त्व

Dev Diwali 2024 : देव दिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येतात. यादिवशी दीपदानाला अतिशय महत्त्व आहे. कधी आहे देव दिवाळी, कुठे आणि किती दिवे लावायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

Nov 13, 2024, 09:32 PM IST

Weekly Horoscope : देव दिवाळीचा हा आठवडा काही लोकांसाठी भाग्यशाली, तर काहींसाठी संकटांचा! आर्थिक भरभराटीसह प्रगतीचे मार्ग होणार खुले

Weekly Horoscope 11 to 17 november 2024 in Marathi : देव दीपावली आणि तुळशी विवाहचा हा आठवडा अतिशय खास असणार आहे. कार्तिक पौर्णिमा, एकादशी सण असेलला या आठवड्यात शनिदेवाचा प्रभाव सर्वाधिक राहील. पुढील अनेक महिने शनिदेव आपल्या मूलत्रिकोण राशीत सरळ मार्गाने वाटचाल करत राहील. जेव्हा शनि थेट वळतो तेव्हा त्याचे शुभ प्रभाव वाढतात आणि सर्व राशीच्या आर्थिक समस्या दूर होतात. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन पर्यंत साप्ताहिक राशीभविष्य  

Nov 10, 2024, 02:18 PM IST

Dev Deepawali 2024 : देव दिवाळी 15 की 16 नोव्हेंबर नेमकं कधी आहे? कार्तिक पौर्णिमेला भद्राची सावली

Dev Diwali 2024 Date : दिवाळी लक्ष्मीपूजनानंतर वेध लागतात ते देव दिवाळी या उत्साहाचा...कधी साजरी करतात देव दिवाळी, काय आहे यामागील कथा जाणून घ्या. 

Nov 9, 2024, 03:11 PM IST