धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली असताना, नवा ट्विस्ट...
राष्ट्रवादी काँग्रेसमधले बडे प्रस्थ धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांची राजकीय कारकिर्दच पणाला लागली आहे. त्यात काही वेळापूर्वी नवा ट्विस्ट (New twist) आला आहे.
Jan 14, 2021, 09:15 PM ISTकाय म्हणाल? बलात्कार, हनीट्रॅप, मनीट्रॅप की, फिर हेराफेरी..!
धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणात नवनवीन मुद्दे समोर येत आहेत, टी२० मॅच सारखे या प्रकरणात नवनवीन वळणं येत आहेत.
Jan 14, 2021, 07:39 PM ISTपवारांनी विश्वास नांगरे पाटलांकडून माहिती घेतली
Meeting With NCP Chief Sharad Pawar On Dhananjay Munde Case
Jan 14, 2021, 07:30 PM ISTकृष्णा हेगडे यांच्यानंतर आणखी एका राजकीय नेत्याकडून रेणू शर्मावर हनीट्रॅपचा आरोप
भाजपाचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा या महिलेविरोधात आपण तक्रार देणार असल्याचं सांगितल्यानंतर, मनसेचे नेते
Jan 14, 2021, 06:39 PM ISTधनंजय मुंडे महिलांसोबत संबंध लपवतात -सोमय्या
BJP Leader Kirit Somaiya Agressive On Dhananjay Munde Case
Jan 14, 2021, 04:20 PM ISTधनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले
Social Justice Minister Dhananjay Munde And Sharad Pawar On Meet
Jan 14, 2021, 04:15 PM ISTधनंजय मुंडेवरील आरोपाचं स्वरुप गंभीर - पवार
NCP Chief Sharad Pawar On Dhananjay Munde
Jan 14, 2021, 04:10 PM ISTमोठी बातमी । भाजप नेते कृष्णा हेगडे यांचे रेणू शर्मावर गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे.
Jan 14, 2021, 04:02 PM ISTनवाब मलिक यांच्यावर थेट आरोप झालेले नाहीत - शरद पवार
मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अभय देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे.
Jan 14, 2021, 03:43 PM ISTमुंबई । धनंजय मुंडे प्रकरणी चौकशीत हस्तक्षेप करणार नाही - जयंत पाटील
Mumbai NCP Leader Jayant Patil On Dhananjay Munde And Nawab Malik Son In Law
Jan 14, 2021, 03:40 PM ISTमुंबई । धनंजय मुंडे मला भेटले, आरोपासंदर्भात माहिती दिली - पवार
Mumbai NCP Supremo Sharad Pawar PC On Dhananjay Munde
Jan 14, 2021, 03:25 PM ISTआरोपानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
मी माझे म्हणणे स्पष्टपणे सांगितले आहे. पक्षप्रमुख म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटलो आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.
Jan 14, 2021, 02:41 PM ISTधनंजय मुंडे राजीनामा देण्याची शक्यता, पक्ष कार्यालयात पोहोचले
राजीनाम्यावर काय म्हणाले धनंजय मुंडे...
Jan 14, 2021, 02:41 PM ISTउपमुख्यमंत्री अजित पवारांची धनंजय मुंडेंवरील प्रतिक्रीया
Mumbai DCM Ajit Pawar On Dhananjay Munde
Jan 14, 2021, 02:30 PM ISTधनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल - शरद पवार
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपानंतर राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत.
Jan 14, 2021, 02:16 PM IST