diabetes

Coffee Benefits : दररोज सकाळी 'कॉफी' प्यायल्याने आरोग्याला होतात फायदेच फायदे

Health News : दररोज सकाळी 'कॉफी' पिल्याने होतात खूप फायदे... वाचा सविस्तर

Oct 8, 2022, 12:37 AM IST

Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे 'फळ' जालीम औषध, खाल्ल्यास खूप सारे फायदे

Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांना विविध प्रकारचे आरोग्यदायी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू नये. अशा परिस्थितीत, आपण एक सामान्य फळ खाऊन शुगर आटोक्यात ठेवू शकतो

Oct 6, 2022, 01:34 PM IST

सावधान! रात्री उशिरा जेवण करताय? होतील 'हे' गंभीर आजार

रात्री उशिरा जेवण करत असाल तर वेळीच व्हा सावध!

Oct 2, 2022, 08:17 PM IST

Rice For Diabetes: पांढरा नाही, ब्राऊन नाही तर डायबिटीज रुग्णांसाठी या रंगाच्या तांदळाचा भात खूप फायदेशीर

आजच्या धावपळीच्या युगात काहीही खाल्याने डायबिटीजला (Diabetes) आमंत्रण मिळते. त्यामुळे डायबिटीज झाल्यानंतर, लोक रक्तातील ग्लुकोजची पातळी (Blood sugar) वाढू नये म्हणून भाताचे सेवन कमी करतात. परंतु तरीही, जर त्यांना भात खावासा वाटत असेल तर डायबिटीजसाठी पर्याय काय आहेत.

Oct 1, 2022, 12:12 PM IST

Diabetes च्या रुग्णांनी कोणते ड्राय फ्रूट्स खावेत? जाणून घ्या

डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती ड्राय फ्रूट्स खावीत? कोणती खाऊ नयेत? वाचा एका क्लिकवर 

Sep 30, 2022, 04:13 PM IST

Diabetes असतानाही आरोग्य असे ठेवा चांगले, आजपासून याची पाने खा आणि राहा तंदुरुस्त

Diabetes News : मधुमेही रुग्णांचे जीवन सोपे नसते. कारण त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी टाळाव्या लागतात आणि आरोग्यदायी जीवनशैलीही अंगीकारावी लागते. 

Sep 29, 2022, 03:44 PM IST

Diabetes होतो तेव्हा आपल्याला पाय देतात हे धोकादायक संकेत, तात्काळ करा Blood Sugar Test

Diabetes Symptoms : ज्या लोकांना आधीच मधुमेह (Diabetes) आहे ते रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Test) वाढण्याची लक्षणे चांगल्या प्रकारे ओळखतात, परंतु ज्यांना प्रथमच मधुमेह आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. 

Sep 23, 2022, 11:44 AM IST

तुमच्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर?

थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. 

Sep 22, 2022, 09:58 PM IST

भारतासाठी धोक्याची घंटा, WHO रिपोर्टनुसार 'या' आजारामुळे दर 2 सेकंदाला मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) एका अहवालामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

Sep 21, 2022, 07:40 PM IST

Diabetes च्या रूग्णांसाठी दिलासादायक बातमी; जनऔषधीमध्ये 'या' रामबाण औषधाचा समावेश

देशातील 7 कोटी मधुमेही रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे.

Sep 17, 2022, 06:34 AM IST

सुटलेल्या पोटापासून ते कंबरदुखीपर्यंत... ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनो ही 3 योगासनं देतील रिलीफ

योगासनामधील फक्त ही 3 आसने केल्याने तुम्ही फिट राहू शकता एकदम फीट!

Sep 10, 2022, 09:45 PM IST

तुम्हीही पेरू खात असाल तर सावधान; असा त्रास होत असेल तर चुकूनही खाऊ नका पेरू

पेरू जास्त प्रमाणामध्ये खात असाल तर ही बातमी वाचाच 

Sep 9, 2022, 02:05 PM IST

जेवल्यानंतर फक्त 5 मिनिटं करा 'ही' गोष्ट, Diabetes राहिल नियंत्रणात!

Diabetes ला नियंत्रित करण्यासाठी एक साधं सोपं काम आहे ज्याने तुमचा Diabetes नियंत्रणात राहू शकतो.

Sep 2, 2022, 04:44 PM IST

Blood Sugar Level: रक्तातील साखरेची पातळी किती असावी? मधुमेहाचे निदान कसे करावे? जाणून घ्या

मधुमेहाचा आजार मुळापासून नष्ट करता येत नाही. हा आजार झाल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागते. त्याचे नियमित निरीक्षण करावे लागते. 

Aug 28, 2022, 02:25 PM IST

Diabetes Diet: 'डायबिटीस'वर रामबाण हे आयुर्वेद फूड्स, साखर पातळी राहते नियंत्रण

Diabetes Control Tips : आजकाल डायबेटीसचे अनेक रुग्ण दिसून येत आहे. (Diabetes Control Tips) जर तुम्हाला एकदा मधुमेह झाला असेल तर तुम्हाला आयुष्यभर तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.अशा परिस्थितीत..

Aug 19, 2022, 09:03 AM IST