diet tips

या '3' आरोग्यदायी फायद्यांंसाठी बिनधास्त चाखा पाणीपुरीची चव

पाणीपुरीचं फक्त नाव घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. 

Jun 4, 2018, 10:00 AM IST

मूतखड्याचा त्रास टाळण्यासाठी आहारात टाळा हे '6' पदार्थ !

आजकाल दगदगीच्या जीवनशैलीमुळे खाण्यापासून ते अगदी झोपण्यापर्यंतच्या अनेक सवयींमध्ये बदल झाले आहेत. 

Jun 2, 2018, 09:47 AM IST

वजन घटवण्यासाठी नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

वजन घटवणं ही अत्यंत आव्हानात्मक प्रकिया असते. वजन घटवण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. 

May 28, 2018, 11:03 PM IST

हे '4' पदार्थ पुन्हा गरम करून खाण्याचा मोह टाळा

तव्यावरून थेट ताटात पोळी किंवा दोन्ही वेळेस ताजं बनवलेलं जेवण जेवायला मिळावं असं भाग्य प्रत्येकाचं नसतं. 

May 28, 2018, 09:08 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसात हे पदार्थ खाणं टाळाच !

उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना सुट्ट्या असतात, अनेकजण सहलींचं प्लॅनिंग करतात तर हाच काळ लग्नमौसमांचा असतो. 

May 27, 2018, 10:28 PM IST

मायग्रेनचं दुखणं आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात असायलाच हवेत 'हे' पदार्थ !

मायग्रेन हा एक अत्यंत वेदनादायी त्रास आहे. 

May 26, 2018, 05:30 PM IST

Nipah Virus चा धोका पाहता फळं खाणं टाळावे का?

'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळप्रमाणेच देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

May 25, 2018, 10:18 PM IST

मुलांंच्या आहारात हे '6' असल्यास सतत वाढते आजारपण

आजकाल लहान मुलांच्या आहारात पोषक पदार्थांचा अभाव निर्माण झाला आहे. 

May 22, 2018, 07:24 PM IST

आहारातील या बदलांंनी दूर होईल डार्क सर्कल्सची समस्या

चेहर्‍यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्सचा त्रास जितका त्रासदायक असतो तितकेच डोळ्यांखाली येणारी डार्क सर्कल्स नकोशी वाटतात. 

May 21, 2018, 10:40 PM IST

आईस्क्रिम खाण्याचे आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही 

May 10, 2018, 04:27 PM IST

दुधासोबत 'ही' फळं खाणे आरोग्याला नुकसानकारक

फळांचा आहारात समावेश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. 

May 9, 2018, 06:24 PM IST

Low BP चा त्रास आटोक्यात ठेवतील या 5 डाएट टीप्स

उच्च रक्तदाबाच्या त्रासाप्रमाणेच रक्तदाब कमी होणे हे देखील त्रासदायक ठरू शकते. 

May 6, 2018, 10:19 PM IST

दह्यासोबत हे '5' पदार्थ कधीच खाऊ नका !

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी आहरात अनेकजण दह्याचा समावेश करतात. 

Apr 24, 2018, 03:37 PM IST

कांद्याच्या सालीचे चमत्कारिक फायदे !

अनेकजण कांद्याशिवाय त्यांच्या जेवणाचा विचारच करू शकत नाही. कांद्याचा आहारात विविध स्वरूपात समावेश केला जातो. पण कांदा कापल्यानंतर त्याच्या साली फेकून देण्याआधी हा सल्ला नक्की वाचा कारण कांद्याप्रमाणेच कांद्याची सालदेखील आरोग्यदायी आहे.  लसणाइतकीच लसणाची सालदेखील फायदेशीर

Apr 18, 2018, 02:06 PM IST