बर्गर, पिझ्झा यासारखे जंक फूड खायला खूपच चविष्ट वाटतात, पण त्यांचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे जंक फूड मर्यादित प्रमाणात खाणे गरजेचे आहे. जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा बाहेरचे पदार्थ खाऊ शकता?
Nagarjuna Fitness Mantra : नागार्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फिटनेसचं रहस्य सगळ्यांसोबत शेअर केलं आहे.
Drinking Water After Meal Side Effects:तुम्हीही अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुम्हाला बद्धकोष्ठता आणि गॅससह अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Shravan Tips: श्रावण हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण यासगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात.
Ghee vs Butter: तूप आणि बटर यांच्यात नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीये का? काही लोक जेवणात तूप वापरतात तर काहीजण बटरचा वापर करतात. पण या दोघांपैकी कोणते अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊया.
न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत काय खायचं, याबाबत मार्गदर्शन केलंय. कारण हीच वेळ महत्त्वाची.
Weight Loss Tips: दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष देणे गरजेचे असते. पण अनेकदा कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष होते. मग अशावेळी पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते.
Weight Loss Tips: लठ्ठपणा हा अनेक आजारांना जन्म देतो, त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्याची गरज असते. त्यामुळे आज अनेक जण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात केळी खातात आणि दुपारच्या जेवणात चपात्या खातात. अशात शरीरातील कॅलरीज कमी होत नाही आणि वजनही कमी होत नाही. त्यामुळेकॅलरीच्या हिशोबाने1 केळी म्हणजे किती चपात्या? हे तुम्हाला माहितीय का?
Skipping RopeBenefits For Weight Loss: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकात जास्तीत जास्तएक आठवड्याचाच उत्साह असतो. अशावेळी दररोज 20 मिनिटे ही एक्सरसाईज करा आणि स्लिम ट्रिम व्हा.
Breakfast Skpping Side Effects: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.
Rujuta Diwekar Health Tips : उन्हाळ्यात दही-भात हा अनेकांच्या दुपारच्या जेवणातील आवडीचा पदार्थ आहे. मात्र पोटाची समस्या असलेली लोकं हा आहार घेऊ शकतात का? यावर अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितली त्यामागची कारणे.
anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.
Health Tips : वाढत्या वयाबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. जर डाएटमध्ये काही महत्त्वाचे बदल केले तर त्यामुळे मदत मिळू शकते. अशावेळी कोणत्या वयात कोणते पदार्थ खावेत ते जाणून...
Winter care Tips In Marathi:वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. ताप, सर्दी, खोकला असे अनेक आजारांचा सामना करवा लागतो. अचानक वाढलेली उष्णता आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळवण्याची शक्यता असते.
Diet Tips : नवीन वर्ष सुरु झालं की, प्रत्येकजण वजन कमी करण्याचा विचार करतात. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला 3:2:1 चा फॉर्म्युला
जीममध्ये तासनतास घाम गाळून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. तुमच्यासाठी किती व्यायाम सर्वोत्तम आहे ते जाणून घ्या.
Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.
Who Should Not Eat Cauliflower: फ्लॉवर कितीही पौष्टिक असला तरी अतिप्रमाणात त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. आहार तज्ज्ञ काय सांगतात पाहा
Health Tips After Eating Food in Marathi:दुपारी आणि रात्रीचे जेवण हेल्थी तसेच योग्य प्रमाणात करणे हे आवश्यक असते. त्यातून खाण खाल्ल्यानंतरही अनेकांना चुकीच्या सवयीही असतात ज्यामुळे त्यांचे आरोग्य हे बिघडू शकते. तेव्हा या सवयी टाळणं का गरजेचे आहे हे या लेखातून आता आपण जाणून घेणार आहोत.
Cooking Tips : बाहेर मस्त पाऊस पडतो, मुलं घरी आहेत आणि त्यामुळे विकेंडला गरमा गरम कमी तेलकट आणि हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.