dig

ओबीसी मंत्रालयाच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड

ओबीसी मंत्रालयाच्या निर्णयावरुन विरोधकांनी टीकेची झो़ड उठवली आहे. ओबीसी मंत्रालय म्हणजे जातीय विषमता तयार करण्याच काम राज्य सरकार करत असल्याची विरोधी पक्षनेते विखे पाटलांनी राज्यसरकारवर टिका केलीये. सरकारची फोडा आणी झोडा निती असल्याच विखेंनी म्हटलय. तर सुनील तटकरे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेतलेला निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 27, 2016, 04:57 PM IST

शिवस्मारकावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका

शिवस्मारकावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केलीये. शिवस्मारकासाठी साडेतीन हजार कोटींचा खर्च येणारय. पण तेवढा पैसा सरकारकडे आहे का असा सवाल ठाकरेंनी केलाय. 

Dec 26, 2016, 04:17 PM IST

राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सहारा कंपनीकडून 2013-14 दरम्यान नरेंद्र मोदींना कोट्यवधींची रक्कम दिली गेल्याचा आरोप राहुल गांधींनी गुजरातमधल्या सभेत केला.

Dec 21, 2016, 05:09 PM IST

विखेपाटलांची सरकारवर जोरदार टीका

विखेपाटलांची सरकारवर जोरदार टीका

Dec 5, 2016, 01:20 PM IST

बंगाल एकाच प्रिन्सपुरतं मर्यादित नाही, शास्त्रीची पुन्हा दादावर टीका

भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं पुन्हा एकदा सौरव गांगुलीवर टीका केली आहे.

Nov 20, 2016, 07:10 PM IST

पेंग्विनवरुन आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

 युती सरकारची यंदा ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर द्वितीय वर्षपूर्ती साजरी होत आहे. मात्र यानिमित्तानं विकासाचा लेखाजोखा मांडण्याऐवजी युतीतच फटाके फुटत असल्याचं दिसतंय. राज्य सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्तानं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत आपल्या सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेनेलाच लक्ष्य केलं.

Oct 31, 2016, 03:44 PM IST

मुसलमानांच्या वक्तव्यावर 'सामना'तून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. मुसलमानांच्या बाबतीत कोझीकोडमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

Sep 28, 2016, 12:03 PM IST

वाशीमचा मांझी !

बिहारमधील दशरथ मांझी यांची आठवण करुन देणारी घटना वाशीममध्ये घडली आहे.

May 9, 2016, 04:57 PM IST

AIB ने महाराष्ट्राच्या राजकारणाची उडवली खिल्ली, तुम्ही पाहा

ऑल इंडिया बक** म्हणजे AIB यांनी आपल्या पहिल्या शोला प्रमोट करण्यासाठी नवीन प्रयोग केले आहे.  त्यांनी आपल्या शोला हीट करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाला चिमटे काढले आहेत आणि खिल्ली उडवली आहे. 

Oct 29, 2015, 04:12 PM IST

बोट उडवण्याचे आदेश आपलेच - डीआयजी, कोस्ट गार्ड

बोट उडवण्याचे आदेश आपलेच - डीआयजी, कोस्ट गार्ड

Feb 19, 2015, 09:41 AM IST

धक्कादायक : जम्मू-काश्मीरच्या माजोरड्या 'डीआयजी'चं पितळ उघडं!

जम्मू काश्मीर पोलिसांच्या एका उप महानिरीक्षक (डीआयजी)च्या मुलानं आपल्या वडिलांचे आणि आपल्या ‘लॅव्हिश’ आयुष्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत... आणि याच फोटोंमुळे सध्या डीआयजीच्या कारनाम्यांचा सोशल मीडियावर पर्दाफाशही झालाय. 

Oct 30, 2014, 08:49 AM IST

जीव वाचण्यासाठी डीआयजी शिटी वाजवत होते...

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीएसएफचे डीआयजी एमएस चौहान यांची इनोव्हा गाडी नदीत 500 मीटरपर्यंत वाहून गेली. पाण्याचा वेग एवढा होता की, प्रवाहात डीआयजी साहेबांची गाडी 500 मीटरपर्यंत वाहून गेली. 

Sep 11, 2014, 04:22 PM IST