तुमची मुलं डिप्रेशनमध्ये तर नाही ना? डिप्रेशनमध्ये म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे
Symptoms of Depression : हल्लीच्या लहान मुलांमध्ये चिडचिड, राग येणे या गोष्टी सहज दिसून येतात. या स्वभावामुळे अनेक मुलं डिप्रेशनमध्येही जातात. पण नेमकं हे डिप्रेशनमध्ये आहे तरी काय?
Mar 18, 2024, 05:15 PM ISTLove Marriage करणा-यांचे सर्वाधिक घटस्फोट होतात; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे निरीक्षण
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण आजच्या जमान्यात त्या गाठी तुटायला क्षुल्लक वाद आणि कारणही पुरेसं ठरत आहे. यामुळेच अलिकडे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यातचे प्रेम विवाह करणाऱ्याचे सर्वाधिक घटस्फोट होत आहेत.
May 17, 2023, 08:52 PM IST
Viral News: 2004 मध्ये लग्न, 2015 ला घटस्फोट, 2019 मध्ये पुन्हा बोहल्यावर; दाम्पत्याच्या या लव्ह स्टोरीने जिंकेल मन
Trending News:प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते. अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलिया'शी बोलताना डॅनियल कर्टिस तिने आपल्या लग्नाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती 2002 मध्ये ऑनलाइन डेटिंगद्वारे ती होणाऱ्या पतीला भेटली होती. यानंतर चॅटिंग आणि डेटिंगच्या फेऱ्या वाढल्या आणि 9 एप्रिल 2003 रोजी टिम याने तिला थेट लग्नाची मागणी (propose) घातली.
Nov 11, 2022, 09:10 AM ISTDonald Trump यांना घटस्फोट दिल्यास मेलानियांना settlement म्हणून मिळणार 'इतकी' रक्कम
रकमेचा आकडा पाहून म्हणाल...
Nov 12, 2020, 10:16 AM ISTबॉलिवुडच्या आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट
२ वर्षांपासून या दोघांमधील नातेसंबंधात तणावास सुरुवात
Aug 4, 2020, 01:22 PM ISTपतीच्या एक पाऊल पुढे चालल्याने 'तलाक'
सुप्रीम कोर्टाने आज तलाक संदर्भातील दिलेल्या निर्णयामुळे 'तलाक' च्या प्रथा चालवणाऱ्यांचा जोर वाढला आहे.
Aug 22, 2017, 03:20 PM ISTविनामेकअप पत्नीला पाहून त्याने दिला घटस्फोट
लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या पत्नीला विनामेकअप पाहिल्याने पतीने घटस्फोट दिल्याची घटना दुबईत घडलीये.
Oct 20, 2016, 09:47 AM IST'गँगरेप' झाल्याचं कळताच पतीनं फोनवरच दिला 'तलाख'!
आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराची बातमी आपल्या पतीला दिल्यानंतर महिलेला तिच्या पतीनं फोनवरच तलाक दिल्याची घटना इथं घडलीय.
Apr 13, 2015, 04:49 PM ISTघटस्फोटासाठी 'त्यानं' चुकवलीय आत्तापर्यंतची सर्वांत मोठी किंमत...
घटस्फोट घेणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी त्रासदायकच ठरतो. पण, एखाद्या व्यक्तीला याच घटस्फोटासाठी किती किंमत मोजावी लागू शकते? १०० करोड, २०० करोड, ३०० करोड... ५०० करोड...? उत्तर आहे... तब्बल ६१५९ करोड रुपये...
Nov 12, 2014, 05:07 PM ISTपत्नीच्या पर्समध्ये सिगारेट, पतीने दिला घटस्फोट
पत्नीच्या पर्समध्ये सिगारेट आढळून आल्यामुळे पतीराज एवढे संतापले की, त्यांनी पत्नीला घटस्फोट दिला. सौदी अरेबियात ही घटना घडली.
Nov 26, 2013, 11:38 AM IST