या ५ गोष्टींमुळे डॉ.कलाम म्हटले जातात लोकांचे राष्ट्रपती
डॉ. अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने देशातील तरूणाईने त्यांना सोशल मीडियावर अभिवादन केलं आहे.
Jul 27, 2017, 07:47 PM ISTकलामांच्या या फेसबुक, टवीटर पेजचा 'वारस कोण?'
माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर, त्यांच्या ट्ववीटर आणि फेसबुक अकाऊंटवरून वाद सुरू झाला आहे. डॉ. कलाम हे शिलाँगच्या आयआयएममध्ये व्याख्यान देण्यासाठी गेले होते, तेव्हा ते अचानक खाली कोसळले, यावेळी कलामांसोबत श्रीजन पाल सिंह हे होते, त्यांनी कलामांसोबतचा हा दिवस फेसबुकवर शेअर केला, त्याला मोठा प्रतिसाद लाभला.
Aug 6, 2015, 03:46 PM ISTतो दु:खद क्षण | डॉ. कलाम यांचे शेवटचे शब्द होते...
आयआयएम शिलाँग लेक्चर देण्यासाठी डॉ.कलाम आले होते. तेव्हा त्यांच्या सोबत त्याचा सचिव श्रीजन पाल सिंह देखिल होता, श्रीजन पाल सिंह म्हणतो, शिलाँग आयआयमला आम्ही पोहोचलो, त्यानंतर आम्ही लेक्चर हॉलला गेले, डॉ. कलाम यांना लेक्चरसाठी लेट व्हायचं नव्हतं, ते म्हणत होते, "विद्यार्थ्यांना कधीच वाट पाहायला लावू नये."
Jul 28, 2015, 05:47 PM ISTपावसानेही घेतला कलामांसाठी 'एक छोटासा ब्रेक'
डॉ. कलाम यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सायंकाळी राष्ट्रपती भवनात चहा पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला कलामांनी ३ हजार लोकांना बोलावलं होतं. ही पार्टी खुल्या मैदानात, म्हणजेच राष्ट्रपती भवनाच्या लॉनवर होती.
Jul 28, 2015, 04:32 PM ISTजेव्हा डॉ. कलाम जवानालाही 'सॉरी' म्हणतात...
डॉ. कलाम यांना हे आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी जातांना, आयआयएम शिलाँगला पोहोचण्याआधी काय झालं, याचा किस्सा डॉ.कलाम यांच्या सोबत असलेले त्यांचे सल्लागार श्रीजन पाल सिंग यांनी सांगितला आहे.
Jul 28, 2015, 02:55 PM IST