राज ठाकरेंसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंनी अखेर दसरा मेळाव्यातून केलं जाहीर , 'आम्ही दोघे....'
उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का? उत्तर देत थेटच बोलले शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार का? असा सवाल अनेकांच्या मनात होता. स्टेजवर कुठे राज ठाकरे दिसले नाहीत. पण उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं.
Oct 2, 2025, 08:12 PM ISTशिवतिर्थावर ठाकरेंची तोफ धडाडणार की चंद्रकांत पाटलांचा सल्ला ऐकणार?
Sushma Andhare Reverts Chandrakant Patil On Dussehra Online Melava
Sep 29, 2025, 12:55 PM ISTVIDEO |उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
UBT Meeting Today At Sena Bhavan Ahead Of Dussehra Melava And Local Body Election
Sep 15, 2025, 10:25 AM ISTमुंबईत मेळाव्यांचा धुरळा, ठाकरेंचा शिवाजी पार्कंमध्ये तर शिंदेंचा आझाद मैदानावर
Dussehra melava of Uddhav Thackeray in Shivaji Park and Eknath Shinde at Azad Maidan in Mumbai
Oct 12, 2024, 08:50 AM ISTबीड जिल्ह्यात आज मनोज जरांगे, पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा
Dussehra melava of Manoj Jarange, Pankaja Munde today in Beed district
Oct 12, 2024, 08:30 AM ISTVIDEO | ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच ? 8 महिन्यांआधी BMC ला अर्ज
Shiv Sena UBT Dussehra Melava 2024 At Shivaji Park
Sep 29, 2024, 06:05 PM ISTशिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये दसरा मेळाव्याचा उत्साह, राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल
Dussehara Melava : शिवसेनेच्या दोन मेळाव्यांसाठी राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून एकमेकांवर काय आरोप करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Oct 24, 2023, 05:24 PM ISTशिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला येणाऱ्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू
Car accident of Shiv Sainiks Death: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे.
Oct 24, 2023, 11:47 AM ISTमुंडेंचा गड, राजकारणाचा फड! पंकजा मुंडे मन मोकळं करणार?
संत भगवान बाबांचं जन्मगाव असलेल्या सावरगावात होणारा हा दसरा मेळावा अनेक कारणांमुळं महत्त्वाचा असणार आहे. पंकजा मुंडे आपल्या भावी राजकीय वाटचालीचं सूतोवाच या मेळाव्यात करतील, अशी अपेक्षा आहे.
Oct 23, 2023, 10:33 PM ISTठाकरे, शिंदे, मुंडेंसह आता दसऱ्याला शरद पवारांची तोफही धडाडणार, 'या' ठिकाणी सभा
दसऱ्याचा दिवस हा मेळावे राजकीय आरोप -प्रत्यारोपांनी गाजण्याची शक्यता आहे. यादिवशी आता ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह यावर्षी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार देखील सभा घेणार आहे.
Oct 9, 2023, 06:20 PM ISTशिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा? संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला
गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हमरीतुमरीवर आलेत.. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेला पत्र दिलंय.. याच वादात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाप काढलाय.
Sep 30, 2023, 08:23 PM ISTएसटी महामंडळाला दिलेले 10 कोटी आले कुठून? शिंदे गटाला द्यावं लागणार उत्तर
शिंदे गटाने दिलेल्या 10 कोटींच्या चौकशीसाठी हाय कोर्टात याचिका दाखल
Oct 7, 2022, 06:40 PM ISTदसरा मेळाव्यासाठी गेला आणि परतलाच नाही; रायगडमधील शिंदे समर्थक बेपत्ता?
आमदार भरत गोगावले यांनी या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे म्हटलं आहे
Oct 7, 2022, 09:02 AM ISTमुंबई लोकलमध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं थेट प्रक्षेपण, हे आले गोत्यात
Eknath Shinde's Dussehra Melava speech in Mumbai local : आता बातमी आहे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची. मुंबईतील लोकलमध्ये बीकेसीवरील दसरा मेळाव्यातील शिंदे गटातील नेत्यांचे भाषण थेट एलईडी टिव्हीवर दाखविण्यात आले होते.
Oct 7, 2022, 08:57 AM ISTआधी शिवसेनेत, आता कुटुंबातही फूट, ठाकरे कुटुंबातील 'भाऊबंदकी' चव्हाट्यावर
उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 'ठाकरे' कुटुंबच मैदानात
Oct 6, 2022, 09:04 PM IST