आधी चांद्रयान-3, आज आदित्य-L1... श्रीहरीकोटामधूनच भारत का लॉन्च करतो अंतराळ मोहिमा?
ISRO Mission Sriharikota: आदित्य-L1 या मोहिमेचं श्रीहरीकोटा येथून यशस्वीपणे प्रक्षेपण
Sep 2, 2023, 12:55 PM ISTकधी गोल तर कधी तिरका , चंद्र नेहमी वेगळ्या आकारांमध्ये का दिसतो ?
चंद्र रोज का दिसत नाही आणि रोज पूर्ण आकारात का दिसत नाही. किंवा तो रोज वेगळ्या आकारात कसा दिसतो. हा एक अवघड प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर थोडे मोठे आहे. त्यासाठी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा संबंध समजून घ्यावा लागेल.
Sep 2, 2023, 12:38 PM IST
सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेला उगवला तर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?
सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेला उगवला तर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?
Sep 1, 2023, 11:08 PM ISTभारताचे आदित्य L-1 यान सूर्याच्या नेमकं किती जवळ जाणार?
भारताचे आदित्य L-1 यान सूर्याच्या किती जवळ जाणार? नेमकं काय आहे सूर्य मिशन.
Sep 1, 2023, 06:30 PM ISTआगीचा गोळा; सूर्याचे तापमान किती डिग्री?
सूर्यावर नेमकं किती तापमान आहे ते जाणून घ्या.
Sep 1, 2023, 04:38 PM ISTAstronomical Event 2023 : आज सूर्य आणि शनीच्या मध्यभागी येणार पृथ्वी, दिमाखदार कडी असलेला शनीचा अद्भुत नजारा
Saturn Earth Sun : आज खगोलप्रेमींसाठी मेजवानी आहे असंच म्हणायला हवं. कारण आज दिमाखदार कडी असलेला शनीचा अद्भुत नजारा पाहिला मिळणार आहे. शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असून शनी, पृथ्वी आणि सूर्य एका रांगेत असणार आहे.
Aug 27, 2023, 06:00 AM ISTशनी -पृथ्वीमधील अंतर कमी होणार! सूर्याशी होणार प्रतियुती, तुम्हीही पाहू शकता हे विलोभनीय दृश्य
सूर्यमालेतील सर्वात महत्त्वाचा ग्रह आणि वैदिक ज्योतिषशास्त्रातील न्यायदेवता शनीदेव लवकरच पृथ्वीचा जवळ येणार आहे. एवढचं नाही तर यावेळी तो सूर्याच्या अगदी समोर असणार आहे.
Aug 24, 2023, 03:06 PM ISTChandrayan3 | चांद्रयान-3 कडून पृथ्वीभोवतीची परिक्रमा पूर्ण, 5 दिवसात चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार
Chandrayaan-3 successfully completes its orbits around Earth
Aug 1, 2023, 08:25 PM ISTसावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा
Earth Orbit: लघुग्रह सूर्याभोवती फिरतात आणि असे करत असताना ते पृथ्वीच्या जवळ येतात. कधी कधी तुम्ही आकाशातून जळणाऱ्या प्रकाशाने खाली पडणारा गोल पाहिला असेल. या उल्का आहेत
Jul 27, 2023, 04:44 PM ISTचांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत
Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे.
Jul 20, 2023, 02:04 PM IST
Solar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर 'असा' होऊ शकतो परिणाम
Solar Storm: एक्स-क्लास फ्लेअर्स हे सूर्यमालेतील सर्वात मोठे स्फोट आहेत. या प्रकारच्या सोलर फ्लेअर्स दीर्घकाळ टिकणारे रेडिएशन वादळे निर्माण करू शकतात. प्रोटॉन फ्लेअर्स, नावाप्रमाणेच, मुख्यतः प्रोटॉनपासून बनलेले सौर ऊर्जायुक्त कणांचे वादळ आहेत.
Jul 18, 2023, 09:38 AM ISTपृथ्वीवर सौर वादळाचा भडका उडणार; जगभरात इंटरनेट कनेक्शनचा सर्वनाश होणार?
Solar Superstorm Threat: एक सौरवादळ पृथ्वीच्या दिशेने झेपावतंय. या वादळामुळं किती आणि काय नुकसान होवू शकते याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.
Jul 12, 2023, 04:37 PM ISTरविवारी काही पण होवू शकते; पृथ्वी जवळून बुर्ज खलिफाएवढा मोठा लघुग्रह जाणार
रविवारचा दिवस हा संपूर्ण जगासाठी धोक्याचा ठरु शकतो. हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. नासानं या लघुग्रहांबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Jun 10, 2023, 11:01 PM IST'मे महिन्यात या दिवशी 750 फूट उंच त्सुनामी येणार आणि'... टाईम ट्रॅव्हरलचा खळबळजनक दावा
मे महिन्यात पृथ्वीवर अनेक संकटे येणार आहे. या टाईम ट्रॅव्हलरने तारखांसहित घडणाऱ्या घटनांचे भाकित केले आहे. विशेष म्हणजे देखील यांच्या तारख्या देखील सांगितल्या आहेत.
Apr 29, 2023, 06:03 PM ISTNASA : जग टेन्शनमुक्त झालं, पृथ्वीवरचं मोठं संकट टळलं; अखेर फेल झालेले सॅटेलाईट...
NASA : RHESSI स्पेसक्राफ्ट असे या कोसळलेल्या उपग्रहाचे नाव आहे. NASA चा हा उपग्रह 21 वर्षांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2002 मध्ये अवकाशात झेपावला होता. 21 वर्षांपूर्वी उपग्रह फेल झाल्याने अनियंत्रित स्थिती होता. पृथ्वीच्या कक्षेत तरंगणारा हा उपग्रह थेट पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली होती.
Apr 22, 2023, 06:17 PM IST