earth

NASA : येत्या 16 तासात जगात कुठेही काहीही होऊ शकते... फेल झालेले सॅटेलाईट 21 वर्षानंतर पृथ्वीवर कोसळणार?

NASA  RHESSI Spacecraft : हा उपग्रह  273 किलो वजनाचा  आहे. हा उपग्रह समुद्रात पडल्यास कोणताही धोका नाही. मात्र, या उपग्रहाचे अवशेष मानवी वस्तीत कोसळल्यास मोठा विनाश होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. पृथ्वीच्या वातावरणाच प्रवेश करताना या उग्रहाचा बहुतांश भाग जळून जाईल. मात्र, याचे अवशेष इतरत्र कोसळू शकतात. 

Apr 18, 2023, 05:14 PM IST

Earth Facts: पृथ्वी ताशी 1600 किमी वेगानं फिरते, आपल्याला याचा थांगपत्ताही कसा लागत नाही?

Earth Circumference: पृथ्वी आणि तिच्या उदरात दडलेली रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनीच केला. पण, अद्यापही या पृथ्वीची सर्वच रहस्य कुणासमोरही आलेली नाहीत. पृथ्वी म्हणजे जणू एक चमत्कारच म्हणावी. 

 

Mar 31, 2023, 12:44 PM IST

Man On Earth : फक्त पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व; NASA च्या वैज्ञानिकाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ

Man On Other Planets :  पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक टाईम ट्र्रॅव्हलर तसेच संशोधक एलियन्सबाबत अनेक दावे करतात. खरच एलियन्स अस्तित्वात आहेत का? याबाबत संशोधन सुरु आहे. तसेच कोणत्या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याबाबत देखील संशोधन सुरु आहे. 

Mar 18, 2023, 08:59 PM IST

Solar Storm : मोबाईलचं नेटवर्क, टीव्हीचा सिग्नल गायब होईल, ट्रान्सफॉर्मर उडेल आणि... सौर वादळाचे भयानक दुष्परिणाम

पृथ्वीच्या गाभ्यातून निघणाऱ्या चुंबकीय तरंगांमुळे पृथ्वीच्या भोवती एक प्रकारचं सुरक्षा कवच तयार झालेलं असत. या कवचामुळेच  पृथ्वीचा सूर्याच्या रेडिएशनपासून बचाव होतो.  सौरवादळाच्या वेळी मात्र रेडिएशन अगदीच जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे हे कवच भेदले जात आहे (Solar Storm Badly Effects). 

Mar 18, 2023, 04:39 PM IST

SpaceX: ​​​​​​​एलन मस्क यांच्या SpaceX चा रेकॉर्ड! 5 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले 4 अंतराळवीर

Nasa's SpaceX Crew-5: पाच महिन्यानंतर  NASA चे चार अंतराळवीर  पृथ्वीवर परतले आहेत.  याचा व्हिडिओ नासाने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Mar 12, 2023, 08:52 PM IST

Asteroid : विशाल लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तर... NASA च्या शास्त्रज्ञांच्या दाव्यामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये

लघुग्रह (Asteroid) 2011 AG5 दर 621 दिवसांनी एकदा सूर्याभोवती फिरतो. 2040 पर्यंत हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार का? यावर नासाच्या शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे. 

Feb 19, 2023, 05:38 PM IST
The destruction of the world in 90 seconds PT22M35S

90 सेकंदात जगाचा विनाश

The destruction of the world in 90 seconds

Jan 29, 2023, 12:05 AM IST

Time Traveler 2023 : 2023 मधील या 5 तारखा नीट लक्षात ठेवा; पृथीवर घडणार भयानक घटना; अजब दाव्यामुळे खळबळ

मंगळावर मानवी हाडे सापडतील, एलियन्स पृथ्वीचा ताबा घेणार, पृथ्वी नेमकं काय घडणार 2023 मध्ये. तारखाच जाहीर केल्या. 

Jan 27, 2023, 06:35 PM IST

Earth Secrets: महाप्रलयाचे संकेत? आजपासून इतक्या दिवसांनी पृथ्वी उलट्या दिशेने फिरणार?

Earth Secrets: पृथ्वीशी संबंधित अनेक रहस्य अजूनही वैज्ञानिकांसमोर मोठं कोडं आहे. हे कोडं सोडवण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या भागांमधील वैज्ञानिक दिवस-रात्र संशोधन करत आहेत. पृथ्वीसंदर्भातील संशोधनामध्ये यापूर्वीच असं दिसून आलं होतं पृथ्वीच्या केंद्राची परिक्रमा एक दिवस पूर्णपणे थांबणार.

Jan 24, 2023, 10:02 PM IST

New Planet: पृथ्वी सोडून मानव येथे राहू शकतात; NASA ने शोधलेल्या नव्या ग्रहावर पाण्याची सोय?

 हा खडकाळ ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे(Earth Like Planet Discovered). या ग्रहाची रचना पाहता त्यावर पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. 

Jan 11, 2023, 08:24 PM IST

Fact Check : आकाशातून एलियन आले की अंतराळ पर्यटनाचं टेस्टिंग?

हा फुगा खाली खाली आला त्यावेळी अज्ञात एलियन शिपसारखा दिसू लागला आणि पुन्हा एकदा एलियन आल्याच्या चर्चांना उधाण आलं. 

 

Dec 13, 2022, 11:34 PM IST