earth

मनुष्य कोणत्या ग्रहावर किती वेळ राहू शकतो?

पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जेथे मनुष्य अनेक वर्षांपर्यंत जिवंत राहतात. मात्र, पृथ्वी शिवाय  इतर  कोणत्या ग्रहावर माणूस किती वेळ जिवंत राहू शकतो. 

Nov 14, 2023, 06:01 PM IST

अंतराळात अंतराळवीर श्वास कसे घेतात? जबरदस्ती श्वास घेतल्यास जीवाला धोका

अंतराळात अंतराळवीर श्वास कसे घेतात? जबरदस्ती श्वास घेतल्यास जीवाला धोका

Nov 6, 2023, 06:14 PM IST

अवकाशात घडणार अनपेक्षित घटना; गुरु- पृथ्वी इतके जवळ येणार की...पाहा तारखा आणि वेळ

Space News : विश्वास बसत नाहीये? नोव्हेंबर महिन्यात अशा काही अविश्वसनीय घटना घडणार आहेत जे पाहता अवकाशातही दिवाळी साजरा केली जाणार आहे असंच म्हणावे लागेल.

Nov 3, 2023, 11:39 AM IST

पृथ्वीपासून किंती उंची पर्यंत ऑक्सीजन आहे? माणूस जिवंत राहू शकतो का?

पृथ्वीपासून किंती उंची पर्यंत ऑक्सीजन आहे? माणूस जिवंत राहू शकतो का?

Oct 28, 2023, 11:08 PM IST

205 वर्ष जगतात; पृथ्वीवर मानवापेक्षा जास्त काळ जिवंत राहतात 'हे' सजीव

205 वर्ष जगतात; पृथ्वीवर मानवापेक्षा जास्त काळ जिवंत राहतात 'हे' सजीव 

Oct 25, 2023, 04:57 PM IST

चंद्राचे वय किती? 51 वर्षांपूर्वी चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीने रहस्य उलगडले

चंद्र हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. मात्र, आता चंद्राच्या वयाबाबत मोठा खुलासा झाला आहे. 

Oct 24, 2023, 05:35 PM IST

पृथ्वीवरील सर्वात भयानक ठिकाण; इथे गेल्यावर माणसाची राख होईल

पृथ्वीवरील सर्वात भयानक ठिकाण; इथे गेल्यावर माणसाची राख होईल

Oct 21, 2023, 11:33 PM IST

मोठ्या स्फोटानंतर माऊंट एव्हरेस्टहून तिप्पट मोठा धूमकेतू पृथ्वीच्या दिशेनं?

World News :  अशाच एका भविष्यातील शक्यतेसंदर्भातील माहिती लाईव्ह सायन्सकडून देण्यात आली आहे. 

Oct 19, 2023, 02:16 PM IST

सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते; वैज्ञानिकांनी बनवला जबरदस्त प्लान

50 वर्षांपूर्वी नासाच्या अपोलो मिशनअंतर्गत मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. यानंतर आता नासाने थेट चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. 

Oct 15, 2023, 10:09 PM IST

NASA ने आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्यामध्ये नेमकं काय आहे? पृथ्वीवरील आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

बेन्नू नावाच्या उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने यांचे संशोधन करण्यात आले. नासाने या संशोधनाबाबत चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

Oct 11, 2023, 11:54 PM IST

ढगातून की जमिनीतून? पृथ्वीवर सोने, प्लॅटिनम सारखे मौल्यवान धातू येतात कुठून?

ढगातून की जमिनीतून? पृथ्वीवर सोने, प्लॅटिनम सारखे मौल्यवान धातू येतात कुठून? 

Oct 11, 2023, 10:04 PM IST

मधमाशा नष्ट झाल्या तर पृथ्वीवर मनुष्य फक्त 5 वर्ष जिवंत राहील

मधमाशा नष्ट झाल्या तर पृथ्वीवर मनुष्य फक्त 5 वर्ष जिवंत राहील

Oct 5, 2023, 09:06 PM IST

पृथ्वीतलावरील प्राण्यांच्या 1500 पेक्षा जास्त प्रजाती समलैंगिक संबध ठेवतात; सर्वात मोठ संशोधन

पृथ्वीतलावरील प्राण्यांच्या 1500 पेक्षा जास्त प्रजाती समलैंगिक संबध ठेवतात; सर्वात मोठ संशोधन 

Oct 4, 2023, 10:06 PM IST

बापरे! कागद हवेत उडावा, तसे अवकाशात तरंगतायत गुरुच्या आकाराचे महाकाय ग्रह, तज्ज्ञही पेचात

Jupiter-Sized Objects Floating In Space: अवकाशातील प्रत्येक लहानमोठी गोष्ट, प्रत्येक लहानमोठी घटना आता इतक्या सहजगत्या उपलब्ध होत आहे की, हे अनोखं विश्व आपल्या अगदी जवळ असल्याचा भास होत आहे. 

Oct 3, 2023, 10:29 AM IST

VIDEO: मंगळ ग्रहावर कधी 'वादळ' पाहिलयं? NASA च्या रोव्हरनं टिपला अभूतपूर्व क्षण!

मंगळग्रहावर तुफान वादळ आले आहे. NASA च्या Perseverance Rover ने वादळ कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या वादळाचे वर्णन राक्षसी वादळ असे करण्यात आले आहे.

Oct 2, 2023, 09:13 PM IST