स्लीपर क्लासच्या दरांत AC प्रवास, मुंबईतून निघणाऱ्या या ट्रेनमध्ये 3 टिअर इकोनॉमी कोच
भारतीय रेल्वेच्या काही एक्स्प्रेस ट्रेन्समध्ये स्वस्त एसी -3 टिअर इकोनॉमी कोचचे संचालन सुरू झाले आहे.
Oct 5, 2021, 10:41 AM ISTKnowledge : भारतीय चलनासमोर, पाकिस्तानी नोटांचे मुल्य किती? तुम्हाला माहित आहे?
पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणेच तेथील चलनाची स्थितीही वाईट आहे.
Sep 24, 2021, 08:28 PM ISTनरेंद्र मोदींची आज अमेरिकेतील 5 दिग्गज कंपन्यांच्या CEO सोबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत
Sep 23, 2021, 11:32 AM ISTराज्यासह देशातील ट्रॅकटर उद्योगाला 'अच्छे दिन', इतक्या टक्क्यांनी वाढ
शेतीत काही खरं नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी ही मोठीच चपराक आहे.
Sep 21, 2021, 10:14 PM ISTPost Officeच्या 'या' योजनेत पैसे होणार डबल... संपूर्ण माहिती जाणून घ्या
1 हजार रुपये, 5 हजार रुपये,10 हजार रुपये आणि 50 हजार रुपये पर्यंत प्रमाणपत्रे आहेत जी खरेदी करता येतील.
Aug 16, 2021, 08:06 PM ISTया 7 सरकारी कंपन्या होणार खासगी; अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनीही दिला दुजोरा
केंद्र सरकार आपल्या निर्गुंतवणूकीच्या नियोजनात एक एक पाऊल पुढे टाकत आहे. भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industries-CII)च्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला दुजोरा दिला आहे.
Aug 13, 2021, 02:54 PM ISTRD की चिट फंड? कशात अधिक परतावा मिळतो? दोन्हीमध्ये गुंतवणूक आणि बचत करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, सर्व चिट फंड हे वाईट किंवा फसवे नसतात.
Aug 2, 2021, 04:31 PM ISTप्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत मिळवा 10 हजार रुपये, कसं ते जाणून घ्या
व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 1 जून 2020 रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली.
Aug 1, 2021, 05:05 PM ISTमहागाईसाठी मोदी नाही, तर नेहरू जबाबदार! भाजप नेत्याचा अजब तर्क
देशात वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्याचं वक्तव्य
Jul 31, 2021, 09:54 PM ISTआजच KYC अपडेट केलं नाही, तर तुमची 'ही' खाती होणार उद्यापासून बंद...
याचा म्युच्युअल फंडांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
Jul 31, 2021, 09:12 PM ISTऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला तर? SBIचे यावर म्हणणे काय?
चुकीचा IFSC कोड टाकल्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात, परंतु...
Jul 31, 2021, 05:32 PM ISTया 8 गोष्टींसाठी Reject होऊ शकतो तुमचा Insurance claim, आजच जाणून घ्या नाहीतर होऊ शकतो Problem
खरेतर हे टर्म प्लॅन घेताना त्यात काही असे नियम असतात जे तुम्हाला माहित असणे गरजेचे असते.
Jul 29, 2021, 06:23 PM ISTपगारावरील Tax वाचवण्यासाठी हे 10 पर्याय वापरुन भविष्याची तरतूद आत्ताच करा....
कुठे आणि कशी गुंतवणूक करावी जेणेकरुन पगारावरील कर कमी होईल हे तुम्हाला माहित असले पाहिजे.
Jul 29, 2021, 06:04 PM ISTपोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा 5 हजार कमावा, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
यामध्ये तुम्ही वार्षिक किंवा प्रत्येक महिन्यात एकरकमी रक्कम जमा करून परतावा मिळवू शकता.
Jul 23, 2021, 09:35 PM ISTशेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करत असलेली ट्रेडिंग कंपनी बंद झाली तर? पैसे बुडतील की वाचतील?
लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार ते मिझोरम या भागातील लोक स्टॉक मार्केटमधून चांगली कमाई करीत आहेत.
Jul 22, 2021, 06:29 PM IST