35 की ...? दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल? पालक विद्यार्थी संभ्रमात, बोर्डानं केला खुलासा
Education News : SSC बोर्डाच्या परीक्षेत काठावर पास होण्यासाठी किती गुण गरजेचे? शिक्षण मंडळाची महत्त्वाची माहिती. दहावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी नक्की वाचा...
Nov 22, 2024, 08:26 AM IST
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळतील 10 लाख रुपये! कुठे पाठवायचा अर्ज? पात्रता काय? सर्वकाही जाणून घ्या
आता गरीब कुटुंबातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज भासणार नाही किंवा त्यासाठी काही तारण ठेवण्याचीही गरज भासणार नाही.
Nov 7, 2024, 01:32 PM ISTGoogle एका भारतीयाला देत आहे ₹3000000000 पगार; कोण आहे ही असामान्य व्यक्ती?
गुगलने चीफ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून एका भारतीय व्यक्तीची निवड केलीय. या व्यक्तीचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झालाय. कोण आहे ही व्यक्ती? का दिला इतका पगार?
Oct 23, 2024, 02:04 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! 'या' दोन विषयात 35 ऐवजी आता 20 गुण मिळाले तरी व्हाल पास!
SSC Passing Marks for Maths Science: गणित आणि विज्ञान विषयात दांडी गुल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Oct 23, 2024, 01:59 PM ISTभारतीय नौदलात नोकरीची इच्छा होईल पूर्ण, पगारही तगडा; तपशीलासाठी 'येथे' क्लिक करा
Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात काम करण्याची संधी चालून आली आहे.
Sep 8, 2024, 09:26 AM ISTIAS Success Story: वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकीने घेतली मेहनत; IAS मुद्राचा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणा
इतक्या मोठ्या पदावर पोहोचल्यावरही वडिलांची इच्छा अपूर्ण राहते. त्यामुळे लाडकी लेक यूपीएससी देते आणि आयएएस बनते. ही कहाणी आहे मुद्रा गायरोला यांची.
Jul 22, 2024, 11:08 AM ISTअसा देश जिथे मुलं शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी!
आफ्रीकेतील अनेक राज्यांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण खूपच कमी असते. इरिट्रीयामध्ये 66 टक्के मुलं शाळेत जात नाहीत.लायबेरियामध्ये 59 टक्के लोक शाळेत जात नाहीत. या देशांतील शिक्षणाचा स्तर खूपच कमी आहे. मुलांना शाळेत पाठवणं खूपच कठीण असतं. गरीबी आणि संसाधनांची कमी हे यामागचं कारण आहे. आफ्रीकेच्या ग्रामीण विभागात शाळा कमी आहेत.मुलांना शेती आणि घरातील कामामध्ये गुंतवले जाते. मुलींच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले जात नाही. शिक्षण नसल्याने मुलांचे भवितव्य अंधारात असते.
Jul 20, 2024, 10:14 PM ISTPHOTO: कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा? झेडपीच्या 'या' शाळांना गळती, जीव मुठीत घेऊन शिकतायत विद्यार्थी
Maharashra Zilha Parishad School : नावापुरता स्मार्ट स्कूल; लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव.... गावखेड्यांमधील शाळांची काय परिस्थिती? जाणून संताप झाल्यावाचून राहणार नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचं म्हटलं जात असतानाच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये असमाऱ्या ZP शाळांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचं विदारक चित्र नुकतंच समोर आलं आहे.
Jul 3, 2024, 10:54 AM IST
NEET पेपर लीक करणारे हेच ते बाप-लेक! 'येथून' देशभर चालवत होते रॅकेट
NEET 2024: नीट परीक्षांचा मुद्दा सध्या देशभरात चांगलाच तापला आहे. या प्रकरणी बिहार येथेही नीटचे पेपर लीक करण्यात आल्याचे समोर आले आहेत.
Jun 18, 2024, 12:43 PM ISTदेशातील शिक्षण पद्धतीत मोठा बदल; पदवी अभ्यासक्रमात आता एका वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया
Education News : महाविद्यालयीन किंवा पदवी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशाच्या विचारात आहात? शिक्षण पद्धतीत झालेल्या या बदलाची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घ्या
Jun 12, 2024, 10:36 AM IST
मुंबई विद्यापीठाच्या सव्वा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर, 'येथे' तपासा
Mumbai University Graduation Result: महाराष्ट्रात मे महिन्यात महत्वाच्या पदवी परीक्षेचे निकाल जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ हे एकमेव ठरले आहे.
Jun 7, 2024, 08:07 PM ISTनिकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता परिक्षा...
HSC SSC Exam Results : इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल अवघ्या काही दिवसांतच जाहीर होणार असून, त्याआधी विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
May 10, 2024, 08:56 AM IST
2000 वर्षांपासून भल्या-भल्यांना जमलं नाही ते पायथागोरसचं कोडं , शाळेतल्या मुलांनी सोडवलं!
Education News : डोकं आही की कॅल्क्युलेटर? 'या' शाळेतल्या मुलींनी सोडवलं 2000 वर्षांपूर्वीचं पायथागोरसचं कोडं. प्रमेय, सिद्धांत, त्रिकोणमिती... काही आठवतंय का?
May 9, 2024, 03:58 PM IST
मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम सत्र 6 चा निकाल जाहीर, 'येथे' तपासा
Mumbai University BCom Result : मुंबई विद्यापीठाकडून बीकॉम बरोबरच उन्हाळी सत्राच्या आजपर्यंत 8 परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले आहेत.
May 6, 2024, 09:52 PM ISTमज्जाच मज्जा! येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना तब्बल 'इतक्या' सुट्ट्या
School Holiday: शालेय सुट्ट्यांमध्ये शासन, विभागीय आयुक्त आणि मुख्याध्यापक निर्धारित सुट्ट्यांचा समावेश असतो.उन्हाळी सुट्ट्या 2 मे ते 14 जून या काळात असतील. 28 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात दिवाळी सुट्ट्या असतील. वर्षभरात एकूण 20 शासन निर्धारित सुट्ट्या असतील. विभागीय आयुक्त निर्धारित 3 सुट्ट्या विद्यार्थ्यांना मिळतील.
Apr 29, 2024, 03:17 PM IST