eknath shinde

Supreme Court hearing on Maharashtra politics will be on Monday PT1M50S

Supreme Court : ठाकरे गटाला मोठा झटका; निवडणूक आयोग करणार सुनावणी, पण...

Supreme Court on Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याचे नाव घेत नाही. ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Aug 4, 2022, 12:16 PM IST

महाराष्ट्र सत्तासंघर्ष : लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय, आज काय घडले वाचा

Maharashtra Political Crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 8 ऑगस्ट म्हणजेच येत्या सोमवार होणार आहे.  

Aug 4, 2022, 11:54 AM IST

महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला, निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत

Mumbai Police : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरवला आहे.  

Aug 4, 2022, 10:34 AM IST

महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी : सर्वोच्च न्यायालयात आज काय होणार, याचीच उत्सुकता

Maharashtra Political Crisis: राज्यातल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी आज होणार आहे. त्यामुळे आज काय निर्णय येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Aug 4, 2022, 07:40 AM IST
Special Report Shiv Sena Vs Shiv Sena Dispute Now Takes On Road PT3M55S

Special Report | शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद रस्त्यावर?

Special Report Shiv Sena Vs Shiv Sena Dispute Now Takes On Road

Aug 3, 2022, 09:00 PM IST

'बस बाई बस'मध्ये सुप्रिया सुळे यांची हजेरी, पीएम मोदींच्या फोटोसोबत चक्क गुजरातीत संवाद

सुप्रिया यांनी 'बस बाई बस' या शोमध्ये हजेरी लावली होती. 

Aug 3, 2022, 05:35 PM IST

शिवसेना कोणाची ! शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचा युक्तिवाद वाचा

Harish Salve : पक्षात लोकशाही असली पाहिजे. आता शिवसेना पक्षात आता दोन गट पडले आहेत आहेत. 1969 मध्येही काँग्रेसबाबतही हेच घडले होते, याकडे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी लक्ष वेधले.

Aug 3, 2022, 02:43 PM IST

शिवसेना कोणाची?; पक्षावर दावा कोण करु शकतो, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद वाचा

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडलीत. त्यानंतर 39 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात दाखल झालेत. त्यानंतर शिंदे गटाने आपणच मुळ शिवसेना असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. 

Aug 3, 2022, 01:24 PM IST