eknath shinde

राज्यात भाजपचे सरकार, 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा महाजन यांचा दावा

 BJP government in Maharashtra  : महाराष्ट्राच्या राजकीय गदारोळात एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.  दरम्यान, भाजपला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Jun 30, 2022, 03:10 PM IST

Political Crisis : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Political Crisis :  एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत दाखल झाले आहेत. ते फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 30, 2022, 02:49 PM IST

बंडखोर आमदारांचा गोव्यात मुक्काम, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप

Shiv Sena Crisis : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. (Maharashtra Political Crisis) त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना व्हीप बजावला आहे.

Jun 30, 2022, 02:37 PM IST

'कसम मॉं गंगा की...', ठाकरे सरकारला भाजपच्या मोहित कंबोज यांनी दिलेला इशारा तंतोतंत खरा

भाजपचे नेते आणि ॲापरेशन लोटसमध्ये महत्वाची भुमिका पार पाडणारे मोहित कंबोज यांचा 2 जुनचा एक व्हिडीयो जोरदार व्हायरल होत आहे. 

Jun 30, 2022, 01:58 PM IST

उद्धव ठाकरे आमचे नेते, पण समविचारी म्हणून भाजपसोबत - दीपक केसरकर

Deepak Kesarkar :  आम्ही शिवसेनेत आहोत.परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली

Jun 30, 2022, 01:06 PM IST
What new decision will taken devendra fadnavis PT4M26S

नव्या मंत्रिमंडळाबाबत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Political Crisis​ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.  

Jun 30, 2022, 11:32 AM IST
 Goa Deepak Kesarkar Information on shinde fadnavis meeting PT8M24S

ही लढाई मंत्रिपदासाठी नव्हती : दीपक केसरकर

Goa Deepak Kesarkar Information on shinde fadnavis meeting

Jun 30, 2022, 11:00 AM IST

आम्ही पुन्हा स्वबळावर सत्तेत येऊ : संजय राऊत

Sanjay Raut On Eknath Shinde Group : आमच्याच लोकांनी आम्हाला फसवले आहे. मात्र, शिंदे गटाला नव्या सरकारमध्ये धुणीभांडी करावी लागणार आहेत, असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

Jun 30, 2022, 10:36 AM IST

अदित्य ठाकरेंच्याच मतदार संघात झळकले, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर

राज्यभरातून राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया उमटत असताना उद्धव ठाकरेंचे पुत्र अदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनर लागले आहेत. 

Jun 30, 2022, 10:29 AM IST