मनसेप्रमुख राज ठाकरे यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
raj thackeray wrote letter to Devendra Fadnvis : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फडणवीस यांचं अभिनंदन करणारं पत्र ट्विट केलंय.
Jul 1, 2022, 04:14 PM ISTशिंदे - फडणवीस सरकार आल्यामुळे नाशकात भाजप कार्यकर्त्यांचा ढोल - ताशासह जल्लोष
Nashik BJP Jallosh
Jul 1, 2022, 04:05 PM ISTमुख्यमंत्री शिंदे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करणार
Eknath Shinde will perform aashadhi mahapuja
Jul 1, 2022, 03:45 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'आत्महत्या मुक्त महाराष्ट्र' करण्याचा निर्धार
Goa Deepak Kesarkar Press Conference
Jul 1, 2022, 03:40 PM ISTमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदेंना आठवले बाळासाहेब; 'त्या' भावनिक फोटोचीच चर्चा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कमाल सत्तानाट्य सुरू होते.
Jul 1, 2022, 03:30 PM ISTनाईलाजानं उचलावं लागलं पाऊल... जाणून घ्या किती शिकलेयत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री Eknath Shinde
मुख्यमंत्री शिंदे यांनी बालपणापासून बऱ्याच अडचणींचा सामना केला.
Jul 1, 2022, 02:50 PM IST
आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प - दीपक केसरकर
CM Eknath Shinde News : कृषी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा संकल्प केलाय आहे.
Jul 1, 2022, 02:36 PM ISTवसंतराव नाईक यांची जयंती गोव्यात साजरी, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिवादन
Vasantrao Naik's Birth Anniversary : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती गोव्यात साजरी करण्यात आली.
Jul 1, 2022, 01:29 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या अधिवेशन तारखांमध्ये बदल
Devendra Fadnavis Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात नवे सरकार आले. या नव्या सरकारचे अधिवेशन उद्यापासून होणार होते. (Maharashtra Assembly Session) मात्र...
Jul 1, 2022, 11:35 AM ISTशिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार
Shiv Senas petition : शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे.
Jul 1, 2022, 11:04 AM ISTफडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांना या कारणांमुळे पाठिंबा, नेमकं कारण जाणून घ्या!
Devendra Fadnavis Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असे मानले जात होते. मात्र भाजपने सर्वांना चकित केले.
Jul 1, 2022, 10:17 AM ISTशिवसेना राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार?
Shiv Sena To Move Supreme Court Against Maharashtra Governor : शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घेरण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहे.
Jul 1, 2022, 08:33 AM ISTThackeray Government : संजय राऊत यांच्यामुळे ठाकरे सरकार गडगडलं?
महाविकास आघाडी घडवण्यात ज्यांचा हात होता, त्याच राऊतांमुळे आघाडी मोडली नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीये.
Jun 30, 2022, 11:44 PM ISTभाजपच्या सर्व आमदारांची शुक्रवारी महत्तवाची बैठक, नक्की कारण काय?
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
Jun 30, 2022, 11:00 PM ISTVIDEO | देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
Devendra Fadanvis Take Oath Of Deputy Chief Minister Post
Jun 30, 2022, 09:10 PM IST