eknath shinde

Minister Eknath Shinde And ShivSena MLA Deepak Kesarkar On Floor Test PT1M53S

VIDEO | आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही : एकनाथ शिंदे

Minister Eknath Shinde And ShivSena MLA Deepak Kesarkar On Floor Test

Jun 29, 2022, 04:00 PM IST
Minister Nawab Malik and Anil Deshmukh Moves Supreme Court For One Day Bail For Floor Test PT2M32S

VIDEO | बहुमत चाचणीसाठी मतदान करु द्या, मलिक आणि देशमुखांची याचिका

Minister Nawab Malik and Anil Deshmukh Moves Supreme Court For One Day Bail For Floor Test

Jun 29, 2022, 03:55 PM IST

Floor Test : राज्यपालांना एवढी कशाची घाई झालेय? -नाना पटोले

Maharashtra Political Crisis : आम्ही आज सुध्दा फ्लोअर टेस्टला तयार आहोत. पण ही प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Jun 29, 2022, 03:50 PM IST
BJP Leader Devendra Fadnavis Calles Up MNS Raj Thackeray Over Support In Floor Test PT1M36S

VIDEO | देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन

BJP Leader Devendra Fadnavis Calles Up MNS Raj Thackeray Over Support In Floor Test

Jun 29, 2022, 03:50 PM IST

शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्याने या हॉटेलवर प्रचंड बंदोबस्त

Maharashtra Political Crisis​ : सत्तासंघर्षातली महत्त्वाची तीन केंद्र ठरतायत ती गुवाहाटी, गोवा आणि मुंबई. शिवसेना बंडखोर आमदार गोव्यात येणार असल्यानं गोव्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

Jun 29, 2022, 02:08 PM IST

Political Crisis : एकनाथ शिंदे यांना मोठा दावा, 'बहुमत चाचणीची चिंता नाही' !

Maharashtra Political Crisis​ : बहुमत चाचणीची चिंता नाही, दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे.  

Jun 29, 2022, 01:52 PM IST

गुलाबराव पाटील यांनीच दिला संजय राऊतांना इशारा, 'योग्य वेळ आली की...'

शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या झालेल्या बैठकीत आज गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर मिश्किल शब्दात टीका केली. बंडखोर आमदारांच्या बैठकीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतही महत्वाचे विधान केले.

Jun 29, 2022, 11:58 AM IST

संघर्ष हा आता होणारच, आम्ही कोर्टात जाणार - संजय राऊत

Maharashtra Political Crisis Update News : आता हा संघर्ष होणार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

Jun 29, 2022, 10:29 AM IST

बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे गोव्यात, तेथून मुंबईत

 Maharashtra Political Crisis : सर्व बंडखोर आमदारांना आज गोव्याला नेले जाणार आहे. 

Jun 29, 2022, 10:07 AM IST