मोठी बातमी । बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे मुंबईत परतणार
Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. गुवाहाटीत अनेक दिवस ठाण मांडून बसलेले बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे उद्या मुंबईत परतणार आहेत.
Jun 29, 2022, 09:48 AM ISTEknath Shinde Live | महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रार्थना केली शिंदेची प्रतिक्रिया
Rebale Mla Eknath Shinde On floor test
Jun 29, 2022, 09:20 AM ISTFloor Test । शिवसेना बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
Maharashtra Political Crisis : आता आणखी एक महत्त्वाची बातमी. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे.
Jun 29, 2022, 09:05 AM ISTशिवसेना नेते एकनाथ शिंदे गुवाहाटीत देव दर्शनाला
Guwhati Rebel Mla Eknath Shinde in kamakhya temple
Jun 29, 2022, 08:55 AM ISTआताची मोठी बातमी । राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र
Maharashtra Political Crisis : राज्यातील घडामोडींना आता वेग आला आहे. आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणी घेण्यात यावे, असे पत्र दिल्याचे माहिती आहे.
Jun 29, 2022, 08:43 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भावनिक साद
CM Uddhav Thackeray Appeal To Rebel MLA
Jun 29, 2022, 08:30 AM ISTमोठी बातमी । राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार
Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मात्र, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
Jun 29, 2022, 08:23 AM ISTमहाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची फडणवीस यांची मागणी
Maharashtra politics crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
Jun 29, 2022, 07:49 AM ISTगुवाहाटीतील बंडखोर आमदार बुधवारी दुपारी हॉटेल सोडणार, कुठे जाणार?
एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार हे उद्या 29 जूनला दुपारी 12 वाजता हॉटेल सोडणार (Hotel Radisson) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jun 28, 2022, 11:34 PM ISTVIDEO | "तू गद्दार आहेस, गद्दार"
Shivsena MLA Shrinivas Vanga Post Against Himself
Jun 28, 2022, 11:30 PM ISTगुवाहाटीतील बंडखोर आमदार अलर्टवर, भाजपचे आमदार मुंबईकडे रवाना
महाविकासआघाडी सरकारची अग्निपरीक्षा.
Jun 28, 2022, 11:23 PM ISTराज्यातील घडामोडींना वेग! राज्यपाल उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलवण्याची शक्यता
महाविकास आघाडीला बहुमत चाचणी द्यावी लागणार?
Jun 28, 2022, 11:21 PM ISTVIDEO | शिवसेनेत बंडाळी, काय आहे भाजपचा 'महागेमप्लॅन'?
Thackeray Government Collaps Due To ShivSena Rebelling Of MLAs
Jun 28, 2022, 11:05 PM ISTVIDEO | सरकार वाचवण्यासाठी ठाकरेंचा फडणवीसांना फोन?
CM Uddhav Thackeray Call To Fadanvis For Save The Governmet
Jun 28, 2022, 11:00 PM IST