मोठी बातमी । बंडाळीनंतर शिवसेना सावध, उचलले हे मोठे पाऊल
Shiv Sena Crisis : बंडानंतर शिवसेनेने सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. शिवसैनिकांकडे एकनिष्ठतेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आली आहे.
Jul 2, 2022, 09:08 AM ISTMaharashtra Politics : बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी
Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार आहेत. दरम्यान, विमानतळावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Jul 2, 2022, 07:55 AM ISTशिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, उद्धव ठाकरेंचा शिंदेवर घणाघात
एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) बंडावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय.
Jul 1, 2022, 11:50 PM ISTशिवसेनेची एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सर्वात मोठी कारवाई
शिवसेनेने बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.
Jul 1, 2022, 10:58 PM ISTप्रलंबित राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा, राज्य सरकारकडून लवकरच नावांची नवी यादी
Governor Appointed Mla : नवनिर्वाचित सरकारकडून आता राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तसाठी नावं पाठवली जाणार आहेत.
Jul 1, 2022, 06:25 PM IST
आपल्या सरकारकडे 170 आमदारांचं पाठबळ : एकनाथ शिंदे
170 MLA in our government claim eknath shinde
Jul 1, 2022, 06:15 PM ISTएकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाही : उद्धव ठाकरे
Eknath shinde is not shivsena's chief minister said uddhav thackeray
Jul 1, 2022, 06:00 PM ISTAarey Car Shed : उद्धव ठाकरे यांनी 'आरेला कारे' करताच उपमुख्यमंत्री म्हणाले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी मेट्रो 3 चं कारशेड (aarey metro car shed) हे आरेतच होणार असल्याचं सांगितलं.
Jul 1, 2022, 05:18 PM ISTमनसेप्रमुख राज ठाकरे यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
raj thackeray wrote letter to Devendra Fadnvis : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फडणवीस यांचं अभिनंदन करणारं पत्र ट्विट केलंय.
Jul 1, 2022, 04:14 PM ISTशिंदे - फडणवीस सरकार आल्यामुळे नाशकात भाजप कार्यकर्त्यांचा ढोल - ताशासह जल्लोष
Nashik BJP Jallosh
Jul 1, 2022, 04:05 PM ISTमुख्यमंत्री शिंदे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करणार
Eknath Shinde will perform aashadhi mahapuja
Jul 1, 2022, 03:45 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'आत्महत्या मुक्त महाराष्ट्र' करण्याचा निर्धार
Goa Deepak Kesarkar Press Conference
Jul 1, 2022, 03:40 PM ISTमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदेंना आठवले बाळासाहेब; 'त्या' भावनिक फोटोचीच चर्चा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कमाल सत्तानाट्य सुरू होते.
Jul 1, 2022, 03:30 PM ISTनाईलाजानं उचलावं लागलं पाऊल... जाणून घ्या किती शिकलेयत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री Eknath Shinde
मुख्यमंत्री शिंदे यांनी बालपणापासून बऱ्याच अडचणींचा सामना केला.
Jul 1, 2022, 02:50 PM IST
आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प - दीपक केसरकर
CM Eknath Shinde News : कृषी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा संकल्प केलाय आहे.
Jul 1, 2022, 02:36 PM IST