ठाकरेंच्या 'रिमोट कंट्रोल'ची पॉवर घटली? उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?
अवघ्या अडीच वर्षांतच असं काय घडलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?
Jun 22, 2022, 10:59 PM ISTUddhav Thackeray : निष्ठावंतांनी साथ सोडली, मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' सोडलं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thakceray) यांनी ऑनलाईन संवादात म्हटल्याप्रमाणे अखेर शासकीय निवासस्थान असलेल 'वर्षा' बंगला (Varsha Bungalow) सोडला आहे.
Jun 22, 2022, 10:11 PM ISTआणखी एका आमदाराने सोडली ठाकरेंची साथ, आमदार मंगेश कुडाळकर गुवाहाटीला रवाना
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील
Jun 22, 2022, 09:44 PM ISTMaharashtra political Crisis : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार, बहुमतही सिद्ध करणार'
'शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा कोणताही सल्ला दिलेला नाही'
Jun 22, 2022, 08:52 PM ISTआताची मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर एकनाथ शिंदे यांचं उत्तर, महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं होतं
Jun 22, 2022, 08:22 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतर शिवसैनिकांची गर्दी, समर्थनार्थ घोषणाबाजी
शिवसैनिक सोबत असेल तर... मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन
Jun 22, 2022, 07:49 PM IST'एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर माझी सही नाही' आमदार नितीन देशमुख यांचा दावा
एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांना दिलेल्या पत्रावर शिवसेनेच्या 34 आमदारांच्या सह्या
Jun 22, 2022, 07:15 PM ISTशिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पुराव्यानिशी उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.
Jun 22, 2022, 07:02 PM ISTUddhav Thackeray : ".......मी मुख्यमंत्री पद सोडतो"
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.
Jun 22, 2022, 06:23 PM ISTमी राजीनामा द्यायला तयार पण... पाहा राजीनाम्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'आजपासून मी वर्षा निवासस्थानावरचा मुक्काम हलवतोय, पण समोर येऊन बोला'
Jun 22, 2022, 06:09 PM IST'जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत तोपर्यंत' राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा दावा
शिवसेनेतील बंडाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सतर्क, शरद पवार यांनी बोलावी पक्षाची बैठक
Jun 22, 2022, 04:32 PM ISTशिवसेनेतील कलहाच्या पार्श्वभूमीवर भाजपही अलर्ट; आमदारांना तातडीने मुंबईत बोलवलं
Eknath Sinde | shivsena | maharashtra | प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना तातडीने मुंबईत येण्याच्या सूचना भाजपने दिल्या आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंड पुकारले आहे.
Jun 22, 2022, 10:37 AM ISTEknath Shinde महाविकास आघाडीला मोठा हादरा देणार? आणखी 10 आमदार संपर्कात
Eknath Shinde Marathi news शिवसेनेची काल वर्षा येथील बैठकीत उपस्थितीत राहीलेल्या आमदारापैंकी अजून 4-5 आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2022, 08:17 AM ISTएकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांचा पहिला फोटो समोर; पाहा कोण आहेत ते बंडखोर आमदार
इथे सत्तेच्या राजकारणाची गणितं प्रत्येकजण आपल्या परिनं सोडवू लागलेला असतानाच तिथे सूरतमध्ये हालचालींना वेग आला.
Jun 22, 2022, 07:17 AM ISTबाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड नाही, एकनाथ शिंदेंचा पुन्हा हुंकार
शिवसेना सोडणार नाही असा एल्गार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Jun 22, 2022, 07:09 AM IST