election result 2022

J P Nadda : BJP अध्यक्ष जे पी नड्डा यांची सुट्टी कोण मंजूर करतं?

जेव्हा तुम्हाला सुट्टी हवी असते तेव्हा कोणाशी बोलावं लागतं? असा सवाल जेपी नड्डा (J P nadda) यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. 

Dec 9, 2022, 05:17 PM IST

Election Result 2022: गुजरातमध्ये BJP ने काँग्रेसचा 1985 चा विक्रम मोडला, हिमाचलची 37 वर्षे जुनी प्रथा कायम

Gujarat, Himachal Election Result 2022: गुजरातमधील 182 जागांपैकी भाजप 153 जागांवर पुढे आहे आणि दोन जागा जिंकल्या आहेत. हिमाचलमध्ये 68 पैकी 39 जागांवर आघाडी घेऊन काँग्रेस निर्णायक बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे.

Dec 8, 2022, 03:23 PM IST

तिथे BJP उसळी मारतानाच इथे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं मोठं यश

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये पराभव झाल्यानंतरही आम आदमी पक्षाला मोठं यश, अवघ्या 10 वर्षात आप बनला राष्ट्रीय पक्ष

 

Dec 8, 2022, 12:41 PM IST

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल एका क्लिकवर

Gram Panchayat Election Result: महाराष्ट्रात आज ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. पाहा कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत.

Sep 19, 2022, 06:53 PM IST

Rajya Sabha : राज्यसभा निवडणूक निकाल जाहीर, पाहा कोण जिंकले आणि कोण हरले ?

Rajya Sabha Election Result 2022:  राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. जाणून घ्या कोण जिंकले आणि कोण हरले? येथे संपूर्ण यादी पहा

Jun 11, 2022, 10:02 AM IST

Election Result 2022 : सर्वात छोटा विजय, भाजपचा हा उमेदवार फक्त 50 मतांनी विजयी

Assembly Election 2022 मध्ये असे काही उमेदवार आहेत ज्यांनी खूपच कमी मतांनी विजय मिळवला आहे. पाहूयात कोण आहेत ते उमेदवार...

Mar 10, 2022, 09:11 PM IST

भाजपच्या या उमेदवाराचा तब्बल 2.14 लाख मतांनी विजय, पाहा कोण आहे तो उमेदवार

Assembly Election Result 2022 : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काही उमेदवारांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय मिळवला आहे. पाहा कोणत्या राज्यात कोणी मिळवला सर्वाधिक मतांनी विजय.

Mar 10, 2022, 08:54 PM IST

Punjab विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी घेतला मोठा निर्णय

Punjab Election Result 2022 विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी महत्त्वाचा निर्यण घेतला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

Mar 10, 2022, 03:03 PM IST