election

मिलिंद देवरांनी मुंबईकरांना डिवचलं

मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी मुंबईकरांनाच डिवचलं आहे.

Feb 24, 2017, 04:17 PM IST

निवडणुकीत पराभव, आत्मचिंतनासाठी काँग्रेसची बैठक

राज्यातील महापालिका  आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत पराभवनंतर आता आत्मचिंतनासाठी काँग्रेसचीही बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता गांधी भवनात ही बैठक होणार आहे. 

Feb 24, 2017, 01:54 PM IST

महाराष्ट्रातील दैदिप्यमान विजयावर बोलले मुख्यमंत्री....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईच्या जनतेने आशीर्वाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानत शिवसेनेला डीवचले आहे. महाराष्ट्राने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Feb 23, 2017, 09:55 PM IST

मुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला 'सात' दिली!

'तुमच्या राजाला साथ द्या' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईकरांना साद घातली खरी... पण, मनसेच्या आत्तापर्यंतच्या विविध धोरणांमुळे थोडा घोळच झाला... मुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला साद देत 'साथ' दिली ती केवळ 'सात' जागांवर...

Feb 23, 2017, 07:49 PM IST

'निवडणुकीत झालं ते विसरून जायचं असतं'

निवडणुकीत जे झालं ते विसरून जायचं असतं, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Feb 23, 2017, 07:32 PM IST

भाजपला ८५ नगरसेवकांचं पाठबळ, आशिष शेलार यांचा दावा

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपच्या जवळजवळ समान जागा आल्यामुळं सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू झालाय.

Feb 23, 2017, 06:35 PM IST

टेन्शन वाढलं! रणसंग्रामात कोण मारणार बाजी?

मुंबई महापालिकेसह दहा महापालिका आणि 25 जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांवर कोणाचं वर्चस्व रहाणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Feb 23, 2017, 07:07 AM IST

निकालांबाबत मतदारांमध्येही उत्सुकता...

निकालांबाबत मतदारांमध्येही उत्सुकता...

Feb 22, 2017, 07:33 PM IST

पालिका निवडणूक मतमोजणीची तयारी

पालिका निवडणूक मतमोजणीची तयारी 

Feb 22, 2017, 05:45 PM IST

राज्यात या ठिकाणी रात्री 10.30 पर्यंत मतदान

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी विक्रमी 67% मतदान झाले.. प्रभाग क्रमांक 11 च्या कृष्णानगर मधल्या एका मतदान केंद्रावर तर रात्री 10.30 पर्यंत मतदान सुरु होते! 

Feb 22, 2017, 12:04 PM IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 69 टक्के मतदान

महाराष्ट्रातील 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया वर्तविलाय. 

Feb 21, 2017, 10:18 PM IST

रत्नागिरीत बालेकिल्ले शाबूत राखणार?

रत्नागिरीत बालेकिल्ले शाबूत राखणार?

Feb 21, 2017, 09:21 PM IST