election

मराठी भाषिकांच्या बालेकिल्ल्यात तिरंगी लढत, दादरमध्ये हे आहेत इच्छुक उमेदवार

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युतीविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नसली तरी उमेदवारांसाठी मोठी चुरस पाहालया मिळत आहे. 

Jan 16, 2017, 04:21 PM IST

शिवसेनेची निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोर्चेबांधणी सुरू

शिवसेना-भाजप युतीचा तिढा अजून सुटला नसताना निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आणखी एक अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार नगरसेवक प्रविण शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Jan 16, 2017, 08:34 AM IST

शिवसेना-भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक

आगामी महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात आज पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेकडून अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित राहणार आहे. तर भाजपाकडून आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

Jan 16, 2017, 08:24 AM IST

मुंबई महापालिकेसाठी भाजपची 29 सदस्यीय निवडणूक समिती

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपाच्या 29 सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.

Jan 16, 2017, 12:02 AM IST

उत्तर प्रदेशसाठी भाजप उमेदवारांची यादी निश्चित

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा-या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Jan 15, 2017, 10:11 PM IST

किरीट सोमय्यांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर पलटवार करायला सुरुवात केलीय.

Jan 15, 2017, 05:33 PM IST

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर

नागपूर जिल्ह्यातील दोन गावांना नगर परिषदेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रोखून धरल्याने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूका लांबणीवर जाणे आता निश्चित झाले आहे.  

Jan 14, 2017, 08:51 PM IST

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 14, 2017, 07:14 PM IST

मित्रपक्षाचे नेते महादेव जानकर यांचा भाजपला इशारा

महापालिका आणि जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे, युती झाली नाही तर स्वबळावर लढणार, अशी घोषणा राज्य मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी गेली आहे.

Jan 13, 2017, 11:26 PM IST