रामदास कदम यापुढे निवडणूक लढणार नाहीत, राजकीय निवृत्तीचे संकेत
शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त पक्षाचं काम करणार असं त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे.
Oct 8, 2016, 12:03 PM ISTअकोला पालिका प्रभाग आरक्षण सोडत जाहीर
अकोला महापालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत आज काढण्यात आली.
Oct 7, 2016, 07:32 PM ISTठाणे पालिकेची प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत जाहीर
ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली.
Oct 7, 2016, 06:58 PM ISTनाशिक महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर, राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली
महानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्शभूमीवर प्रभाग रचनेची सोडत आज काढण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे.
Oct 7, 2016, 05:19 PM ISTपुणे महापालिका निवडणुकांचं आरक्षण जाहीर
पुणे महापालिकेच्या 2017 च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांची प्रभाग रचना आणि आरक्षण आज जाहीर झालं.
Oct 7, 2016, 04:37 PM ISTपुणे-पिंपरी चिंचवड पालिकेतील प्रभाग रचनेसह प्रभागांचे उद्या आरक्षण
पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्यमान नगरसेवक त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीतील इच्छुकांचं भवितव्य उद्या ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसह प्रभागांचं आरक्षण उद्या जाहीर होणार आहे.
Oct 6, 2016, 07:34 PM ISTआरक्षणानंतर कोणत्या नगरसेवकांना शोधावा लागणार नवा प्रभाग
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2016, 09:58 PM ISTआरक्षणानंतर कोणते नगरसेवक डेंजर झोनमध्ये
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2016, 09:49 PM ISTमुंबई महापालिकेचे आरक्षण जाहीर, पाहा संपूर्ण प्रभागांची यादी
मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल
Oct 3, 2016, 05:47 PM ISTमुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी(पूर्व)
मुंबई महापालिकेच्या आक्षरणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमावावे लागलेत.
Oct 3, 2016, 04:07 PM ISTकाँग्रेसने केली पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा
काँग्रेसनं पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
Sep 22, 2016, 07:15 PM ISTमराठा मोर्चाना वाढता प्रतिसाद, शिवसेनेत खलबतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 06:59 PM ISTनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध प्रकल्प भूमिपूजनाचा धडाका
पुढील सहा महिन्यात विविध निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघणार आहे. याला कारण आहे मुंबई, ठाणे, पुणेसह, इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुका. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, राज्यात विविध प्रकल्प कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचा धडाका पाहायला मिळणार आहे.
Sep 20, 2016, 11:34 PM ISTलखनऊ: कुटुंबातील चढाओढ मुलायमसिंहांची डोकेदुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 11:15 PM ISTअजित पवार : निवडणुका आणि विरोधक
मुंबई पुणे नाशिक या शहरांसमवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही मार्च २०१७ मध्ये होत आहे... निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी बाकी असल्याने साहजिकच पिंपरी चिंचवड मधल्या राजकीय हालचालींना वेग आलाय... या शहरावर गेली १५ हून अधिक वर्ष अजित पवार पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी अर्थातच अजित पवार आहेत.
Sep 13, 2016, 04:46 PM IST