election

राणादा आणि पाठकबाई मंत्रिमंडळात आल्या तर....

यात मतदान का करावं आणि राणादा मंत्री झाला किंवा मुख्यमंत्री झाला तर काय करेल काय निर्णय घेईल, असे अनेक प्रश्न राणादाला विचारण्यात आले.

Oct 1, 2019, 10:18 AM IST
औरंगाबाद | औरंगाबाद मध्यमध्ये एमआयएम विरुद्ध वंचित PT1M34S

औरंगाबाद | औरंगाबाद मध्यमध्ये एमआयएम विरुद्ध वंचित

औरंगाबाद | औरंगाबाद मध्यमध्ये एमआयएम विरुद्ध वंचित

Oct 1, 2019, 08:55 AM IST
पुणे | चंद्रकांतदादांना पुण्याची 'पाटील'की? PT2M51S

पुणे | चंद्रकांतदादांना पुण्याची 'पाटील'की?

पुणे | चंद्रकांतदादांना पुण्याची 'पाटील'की?

Oct 1, 2019, 08:40 AM IST
Tuzyat Jeev Rangala Fame Rana Da And Anjali On Election Voting PT2M49S

'राणादा' राजकारणात आला तर...

'राणादा' राजकारणात आला तर...

Sep 30, 2019, 11:35 PM IST

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार- अजित पवार

वरळीत आदित्य ठाकरे बिनविरोध निवडून यावेत, यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा होती.

Sep 30, 2019, 10:48 PM IST

भाजपची पहिली यादी : हरियाणातून कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट रिंगणात

भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट यांना रिंगणात उतरविले आहे. 

Sep 30, 2019, 09:37 PM IST
Mumbai Sena BJP Party Announce Alliance By Letter For Maharashtra Constituency 2019 Election PT6M15S

मुंबई । शिवसेना - भाजप युतीचे अखेर ठरलं

शिवसेना - भाजप युतीचे अखेर ठरलं

Sep 30, 2019, 09:30 PM IST
Nagpur CM Fadanvis Announce Sena BJP Alliance For Maharashtra Vidhan Sabha Election 2019 PT1M24S

नागपूर । महायुतीची घोषणा, CM कडून युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार

एका संयुक्त पत्रकाद्वारे सोमवारी भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा करण्यात आली. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर येथील कार्यक्रमात युतीच्या घोषणेचा पुनरुच्चार केला.

Sep 30, 2019, 09:25 PM IST
Mumbai Chandrakant Patil Contest Election From Kothrud Constituency PT3M10S

पुणे । कोथरुड येथून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी

पुण्याचे कारभारी लवकरच बदलणार असं दिसतंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरुडमधून निवडणूक लढवणार आहेत.

Sep 30, 2019, 09:20 PM IST
Sattachakra On Ahamednagar Constituency Between Radha Krishna Vikhe Patil And Balasaheb Thorat PT2M56S

सत्ताचक्र । अहमदनगरमध्ये विखे विरुद्ध थोरात संघर्ष

अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात जोरदार लढत होणार आहे.

Sep 30, 2019, 09:15 PM IST
Beed NCP Candidate Namita Mundada Joins BJP In Presence Of Pankaja Munde Update PT2M4S

बीड । राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेला उमेदवार भाजपकडून रिंगणात

बीड येथे राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेला उमेदवार भाजपकडून रिंगणात उतरणार आहे.

Sep 30, 2019, 09:10 PM IST
Mumbai Shradha Jadhav Visit Matoshree For Wadala Constituency PT42S

मुंबई । माजी महापौर श्रद्धा जाधव मातोश्रीवर

वडाळा विधानसभा मतदार संघातून मीच आमदार होणार अशी घोषणा माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली आहे. युतीची घोषणा नुकतीच झाली असली असली तरी जागावाटपाचे सूत्र समोर आले नाही. या पार्श्वभुमीवर जाधव यांनी ही घोषणा केली आहे.

Sep 30, 2019, 09:05 PM IST
Mumbai CM Fadanvis Announce Sena BJP Alliance For Maharashtra Vidhan Sabha Election 2019 PT7M44S

मुंबई । संयुक्त पत्रकाद्वारे भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा

मुंबई । संयुक्त पत्रकाद्वारे भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा

Sep 30, 2019, 09:00 PM IST

अखेर महायुतीची घोषणा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले जाहीर

महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे.  

Sep 30, 2019, 07:51 PM IST

भाजपमध्ये पहिली बंडखोरी, हे लढणार अपक्ष निवडणूक

भाजप आणि शिवसेना युतीचा निर्णय होणार असल्याने बंडखोरीची लागण. भाजपमध्ये पहिली बंडखोरी.

Sep 30, 2019, 07:35 PM IST