election

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आशिष शेलारांना सुचली कविता

अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली

Sep 28, 2019, 11:29 AM IST

'इलेक्शन ड्युटी' टाळण्यासाठी सरकारी बाबूंनी शोधला वेगळाच फंडा

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं कर्मचाऱ्यांची जमवाजमव सुरु केलीय पण... 

Sep 28, 2019, 10:35 AM IST

'अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपालाही धक्का'

'अजित पवार यांच्या राजीनाम्याचं कारण काय? हा प्रश्न आम्हालाही पडलाय'

Sep 28, 2019, 08:30 AM IST

सुप्रिया सुळेंसोबतच्या वादामुळे अजित पवारांचा राजीनामा?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

Sep 28, 2019, 08:19 AM IST

अंबरनाथ जागेवरुन भाजप - शिवसेनेत तणाव

 अंबरनाथची जागा भाजपला मिळाली नाही, तर सेनेचा प्रचार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका.

Sep 27, 2019, 11:49 PM IST

शरद पवारांनी एका दगडात मारले १० पक्षी

महाराष्ट्राच्या राजकारणातील जानता राजा, अशी ओळख असलेले शरद पवार.  

Sep 27, 2019, 10:58 PM IST

माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार उद्विग्न : शरद पवार

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज आहेत.

Sep 27, 2019, 08:54 PM IST

अजित पवार बंडाचा झेंडा हाती घेणार की काका शरद पवारांसोबत राहणार?

अजित पवार काका शरद पवारांसोबत राहतील की बंडाचा झेंडा फडकवतील का, याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Sep 27, 2019, 08:07 PM IST

अजित पवारांचा तडकाफडकी राजीनामा, काकांची पुण्यात पत्रकार परिषद

 अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत भूकंप झाला.  

Sep 27, 2019, 07:38 PM IST

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे.  

Sep 27, 2019, 07:13 PM IST

पुण्यात चंद्रकांत पाटील यांना संतप्त महिलांचा घेराव

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यात पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले.  

Sep 27, 2019, 06:40 PM IST

पवारांना गोवले गेले, राज्यातील आणि देशातले वातावरण बिघडवले - राऊत

ईडी कारवाईची गरज नव्हती. राज्यातले आणि देशातले वातावरण बिघडवले गेले आहे.  

Sep 27, 2019, 06:22 PM IST

ईडीची शरद पवारांवर कारवाई, शिवसेनेच्या पोटात गोळा

 शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे. 

Sep 26, 2019, 11:37 PM IST

लोकसभा पोटनिवडणूक : पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली

पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभा उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजत आहे.  

Sep 26, 2019, 11:19 PM IST

राजू शेट्टी यांना धक्का, रविकांत तुपकर यांचा राजीनामा

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  तुपकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

Sep 26, 2019, 10:55 PM IST