entertainment news

'पुरुष एखाद्या स्त्रीला बूट चाटायला...', 'ॲनिमल' च्या यशावर जावेद अख्तरांचं परखड मत

Javed Akhtar on Animal Success :  जावेद अख्तर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या यशावर वक्तव्य केलं आहे. 

Jan 7, 2024, 10:47 AM IST

वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षाच्या सुपरस्टारशी केलं लग्न! प्रेम असं की चाहत्यांमध्ये आहे क्रेझ

This actress married to superstar : वयाच्या 22 व्या वर्षी 44 वर्षाच्या अभिनेत्यासोबत या लोकप्रिय अभिनेत्रीनं केलं लग्न... शाळेत होती तेव्हा पासून पाहिलं होतं स्वप्न 

Jan 6, 2024, 07:18 PM IST

Animal मधील अभिनेत्यानं वाचवला आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव

Manjot Singh : मनजोत सिंहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jan 6, 2024, 06:05 PM IST

झीनत अमान यांनी दिवंगत फिरोज खान यांच्यावर गंभीर आरोप करताच; मुलगा फरदीन म्हणाला, 'आंटी...'

Zeenat Aman - Fardeen khan : झीनत अमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फिरोज खान यांच्यावर केले  गंभीर आरोप, तर फरदीन खाननं दिली अशी प्रतिक्रिया...

Jan 6, 2024, 04:45 PM IST

'मी शेवटपर्यंत त्यांना भेटू शकलो नाही'; दिवंगत अभिनेत्याच्या समाधीजवळ सूर्या ढसाढसा रडला

Suriya Cries : दिवंगत अभिनेत्याच्या समाधीजवळ जाताच सूर्याला झाले अश्रू अनावर... 

Jan 6, 2024, 03:47 PM IST

धोनीनं केलं MS STAN सोबत काम! चक्रावलेले नेटकरी म्हणाले, 'काय मजबूरी होती?'

Dhoni with MC Stan Netizens react : धोनीला MS STAN सोबत पाहताच चाहते नाराज, सोशल मीडियावर व्हायरल पोस्टवर कमेंट करत दिल्या अशा प्रतिक्रिया...

Jan 6, 2024, 01:59 PM IST

अखेर कंगनाला मिळालं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण! व्हिडीओ शेअर करत दाखवली निमंत्रण पत्रिकेची झलक

Kangana Ranaut Ram Mandir Inauguration : कंगना रणौतनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Jan 6, 2024, 01:07 PM IST

'ही बाई कोण आहे?', शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीवर भडकला Orry; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Orry slams Suchitra Krishnamoorthi : सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुखच्या सुचित्रा कृष्णमूर्तिवर भडकला ऑरी 

Jan 6, 2024, 11:55 AM IST

Age Difference मुळे अरबाज ट्रोलर्सच्या निशाण्यावर, दुसऱ्या पत्नीसोबतच्या त्या व्हिडीओवरून चर्चा

Arbaaz Khan trolled over his second wife : अरबाज आणि त्याची दुसरी पत्नी शुराला एकत्र पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, कोणी म्हणालं मुलगी तर कोणाला आली मलायकाची आठवण

Jan 6, 2024, 10:38 AM IST

जान्हवी कपूरला 'तुझे ब्यूटी स्पॉट दाखव' म्हणणारा तो अभिनेता कोण?

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, जान्हवीनं नुकतीच 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं एका अभिनेत्यानं तिला कसे मेसेज केले याविषयी सांगितलं आहे. 

Jan 5, 2024, 06:42 PM IST

इलियाना डिक्रूजनं बॉयफ्रेंड मायकलसोबत लग्नावर सोडलं मौन! 2023 मध्ये केला विवाह?

Ileana D'cruz : इलियाना डिक्रुजनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी वक्तव्य केलं आहे.

Jan 5, 2024, 05:31 PM IST

'त्याच्यासाठी मी रस्त्यावर...', लग्नात बनियानवर आलेला नुपूर ट्रोल होताच आयराचं सणसणीत उत्तर

Ira Khan : पती नुपूर शिखरेला कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना आयरानं दिलं सडेतोड उत्तर

Jan 5, 2024, 04:46 PM IST

'आईच्या निधनाविषयी फोनवर कळलं आणि मी...', जान्हवी कपूर भावूक

Koffee with Karan 8 Janhvi Kapoor: जान्हवी कपूरनं 'कॉफी विथ करण 8' मध्ये बहीण खुशीसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं आई श्रीदेवीच्या निधनानंतर काय झालं याविषयी खुलासा केला आहे. 

Jan 5, 2024, 03:57 PM IST

काजोलचं बहिणीसोबत बिनसलं; एका लिपलॉक सीनमुळं नात्यात तणाव

Tanishaa Mukerji - Kajol : तनिषा मुखर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी वक्तव्य केलं आहे. 

Jan 5, 2024, 02:31 PM IST

मलायका अर्जुनचा ब्रेकअप? लग्नासाठी तयार नसल्यानं घेतला निर्णय!

Malaika Arora-Arjun Kapoor Breakup : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप... त्या कारणामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. 

Jan 5, 2024, 02:26 PM IST