ना अक्षय, ना अजय, ना रणवीर... पोलीस म्हणून रोहित शेट्टीचा सर्वात आवडता 'हा' अभिनेता
Rohit Shetty : रोहित शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सगळ्यात हॅन्डसम पोलीस कोण आहे याचा खुलासा केला आहे.
Jan 12, 2024, 03:28 PM ISTमालिकांमधून लोकप्रिय झालेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला डेट करतेय अनुषा दांडेकर?
Anusha Dandekar in Relationship with : अनुषा दांडेकर या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याला करते डेट... सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा
Jan 12, 2024, 02:27 PM ISTप्रभू श्रीरामांविषयीच्या 'त्या' वक्तव्यामुळे नयनताराचा ‘अन्नापूरनी’ चित्रपट नेटफ्लिक्सवरून काढला
Nayanthara Annapoorani : नयनताराचा ‘अन्नपूरनी’ हा चित्रपट ओटीटीवर काढून टाकण्यात आला आहे. त्यावरून एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
Jan 12, 2024, 12:35 PM IST'स्वराज्य कनिका जिजाऊ' चित्रपटात 'ही' अभिनेत्री साकारणार जिजाऊंची भूमिका!
Swarajya Kanika Jijau : 'स्वराज्य कनिका जिजाऊ' चित्रपटात ही लोकप्रिय अभिनेत्री साकारणार जिजाऊंची भूमिका
Jan 12, 2024, 11:25 AM ISTVIDEO : अक्षय कुमारनं केला मेट्रोनं प्रवास; तो तुमच्या बाजूलाच होता तरीही ओळखता आलं नाही?
Akshay Kumar Mumbai Metro : अक्षय कुमारचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेट्रोत चेहरा लपवत अक्षयनं प्रवास केला आहे.
Jan 12, 2024, 10:54 AM ISTनाव उघड झालं, धूम4 मध्ये 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?
Dhoom 4 : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 2023 हे वर्ष दणक्यात गेलं. शाहरुख खानचा जवान, डंकी तसंच रणबीर कपूरचा अॅनिमल आणि लो बजेट 12th फेल या चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता 2024 मध्ये चाहत्यांना नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे. यातच धुम4 चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Jan 11, 2024, 05:15 PM ISTकपूरांच्या घरीही लागतं भांड्याला भांड? 'आलियाची घरात रोजची भांडणं...' सासू नीतू कपूरने केला खुलासा
Neetu Kapoor On Aaliya Bhatt: करण जोहरच्या शोमध्ये नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी सहभाग घेतला होता. या शोमध्ये दोघेही करण जोहरसोबत मस्ती करताना दिसल्या.
Jan 11, 2024, 11:34 AM ISTपार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण!
Parth Bhalerao : अभिनेता पार्थ भालेरावचं दिग्दर्शनात पदार्पण... थेट करणार नाटकाचे दिग्दर्शन
Jan 9, 2024, 07:06 PM IST'आओगे जब तुम साजना' चे गायक राशिद खान यांचे निधन!
Rashid Khan Death: राशिद खान हे गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
Jan 9, 2024, 06:47 PM ISTअरबाजनंतर सप्तपदी घेणार सलमान खान? त्यानंच सांगितलं कधी आणि कसं
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान खाननं लग्न केलं नाही. आजही त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. सलमान कधी आणि कोणाशी लग्न करणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांना सतावतोय. आता त्या संबंधात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Jan 9, 2024, 05:04 PM ISTसाऊथमध्ये हिंदी सिनेमे का चालत नाहीत? सलमानच्या प्रश्नावर यशचं उत्तर
Salman Khan vs Yash : Salman Khan ने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, साऊथचे सिनेमे नॉर्थमध्ये चालतात. मात्र नॉर्थचे सिनेमे साऊथमध्ये चालत नाही. या प्रश्नावर KGF अभिनेता यशने उत्तर दिलं आहे.
Jan 9, 2024, 11:19 AM IST'आम्ही इकोनॉमीनं प्रवास करतो आणि..., अक्षयच्या स्फाटपेक्षा कमी मानधन मिळतं'; अभिनेत्याचा खुलासा
Mushtaq Khan on on unequal pay : अभिनेता मुश्ताक खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटात मिळणाऱ्या कमी मानधनावर वक्तव्य केलं आहे.
Jan 9, 2024, 11:09 AM ISTज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची पहिली झलक; हॉलिवूडचे बिग बजेटही पडतील फिके
Jr NTR Devara Part 1 : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची धमाकेदार पहिली झलक प्रदर्शित...
Jan 8, 2024, 06:33 PM ISTकपूर कुटुंबासोबत एकाच टेबलवर का जेवतात तैमूर आणि जेहच्या नॅनी?
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही तिच्या कामाप्रमाणेच तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. सतत कामात व्यग्र असणाऱ्या करीनाला मुलांचा सांभाळ करण्यासाठी कोणाची ना कोणाची मदत लागते. यात तिच्या दोन्ही मुलांना सांभाळायला नॅनीची गरज असते. अशात त्या दोघींविषयी तर अनेकदा गुगलवर अनेक गोष्टी सर्च करण्यात येतात की त्या कधी घरी जातात का? त्या जिथे करीना सैफ जातात तिथे त्यांच्यासोबत कशा जातात? किंवा मग त्यांना पगार किती आहे? आज आपण त्यांच्या विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
Jan 8, 2024, 06:06 PM ISTलक्षद्वीपला प्रमोट करताना रणवीर सिंगनं शेअर केला मालदीवचा फोटो! चूक लक्षात येताच डिलीट केली पोस्ट
Ranveer singh Maldives Controversy : रणवीर सिंगनं मालदीव कॉन्ट्रोवर्सीमध्ये शेअर केले तिथलेच फोटो... सोशल मीडियावर ट्रोल होताच डिलीट केली पोस्ट
Jan 8, 2024, 05:23 PM IST