entertainment news

...जेव्हा एकाच अभिनेत्यानं साकारली राम आणि सीतेची भूमिका; एकही डायलॉग नसतानाही भारावले होते प्रेक्षक

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आता चर्चा सुरु आहे, ती एका मुकपटाची... त्या एकाच अभिनेत्यानं साकारली होती राम आणि सीतेची भूमिका

Jan 18, 2024, 06:56 PM IST

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण मिळूनही Jr NTR नाही लावणार हजेरी! कारण...

Jr NTR Ram Mandir Consecration :  ज्युनियर एनटीआरला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण मिळालं पण... तरी अभिनेता नाही लावणार हजेरी... कारण आलं समोर...

Jan 18, 2024, 06:10 PM IST

'प्रत्येक इंटीमेट सीननंतर विशिष्ट क्रीम लावायची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री...'; तिनेच केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री उदिता गोस्वामी ही कधीकाळी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. उदिता आज चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी देखील आजही तिचे लाखो चाहते आहेत. उदिताच्या चित्रपटसृष्टीतील करिअर विषयी बोलायचं झालं तर 2003 मध्ये पाप या चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात ती अभिनेता जॉन अब्राहम सोबत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन पूजा भट्टनं केले होते. 

Jan 18, 2024, 05:14 PM IST

'टीव्हीवर कमी दाखवलं, मी...'; ईशासोबत टेलिव्हिजनवर रोमान्स करण्याबाबत समर्थचं नजरा वळवणारं वक्तव्य

Samarth Jurel on romance with Isha Malviya in Bigg Boss 17 : समर्थनं आणि ईशा मालवीयसोबतच्या त्याच्या ऑनस्क्रिन रोमान्सवर वक्तव्य केलं आहे. 

Jan 18, 2024, 04:20 PM IST

कधीकाळी 250 रुपयांसाठीही जीव ओतून काम करणारा 'हा' अभिनेता आज 170 कोटींचा मालक

दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती हा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. आज लोकप्रियता मिळवण्यामध्ये त्याची मेहनत आहे. सध्या विजय सेतुपती हा त्याच्या आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा ‘मेरी क्रिसमस’ चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच विजयनं त्याचा 45 वा वाढदिवस साजरा केला आहे. पण इथपर्यंत पोहोचायला त्याला किती मेहनत करावी लागली याविषयी माहिती समोर आली आहे. 

Jan 18, 2024, 03:33 PM IST

परदेशात राहुनही भारतीय संस्कृती विसरली नाही प्रियांका! मुलीच्या वाढदिवशी घेतलं देवीचं दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची लेक मालती मेरी 2 वर्षांची झाली आहे. 15 जानेवारीला मालतीचा दुसरा वाढदिवस होता. मालती मेरीचा वाढदिवस प्रियांका आणि निकनं धामधूममध्ये केला. प्रियांका परदेशात असली तरी देखील ती हिंदू संस्कृतीला विसरली नाही. मालती मेरीच्या वाढदिवसानिमित्तानं तिनं देवाचे दर्शन घेतले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jan 18, 2024, 02:46 PM IST

सुशांत सिंहचा उल्लेख करत विकी जैनकडून पत्नी अंकितावर गंभीर आरोप

Vicky Jain talked about Sushant Singh Rajput : विकी जैननं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतचा उल्लेख करत अंकिता लोखंडेवर केला आरोप... 

Jan 18, 2024, 01:21 PM IST

औरंगाबादमध्ये चाहत्यांकडून लोकप्रिय अभिनेत्रीवर हल्ला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Actress Attacked in Aurangabad : लोकप्रिय अभिनेत्रींवर औरंगाबादमध्ये चाहत्यांनीच केला हल्ला...

Jan 18, 2024, 12:23 PM IST

'शरम नाही...'; जया बच्चन यांनी ऐश्वर्याच्या इंटिमेट सीन्सवर साधला होता निशाणा?

Jaya Bachchan -Aishwarya Rai : जया बच्चन यांनी नाव न घेता केला ऐश्वर्या रायच्या इंटिमेट सीनवर साधला निशाणा...

Jan 18, 2024, 10:57 AM IST

इंटीमेट सीननंतर 'जहर' फेम अभिनेत्री करायची 'हे' काम

Udita Goswami Intimate Scene: त्यामुळे स्क्रिनवर खास प्रकारची क्रिम लावायची असे ती सांगते. क्रिम लावल्याने स्कीनवर अॅलर्जी व्हायची नाही, असे ती सांगते. लाखो लोकांसमोर किसिंग सीन्स देणे हे खूपच कठीण असते, असेही तिने सांगितले. 

Jan 17, 2024, 08:22 PM IST

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटावर रवीना टंडनचा मोठा खुलासा, म्हणाली 'करण जोहर आजही...'

‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील टीना मुखर्जी या पात्रासाठी रवीना टंडनला विचारण्यात आले होते. मात्र तिने याला नकार दिला होता. 

Jan 16, 2024, 05:57 PM IST

विराट कोहली-अनुष्का शर्माला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, 'हे' सेलिब्रेटीही होणार सहभागी

Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 16, 2024, 05:36 PM IST

'सासूबाई... खा,प्या मजा करा, पण कैकेयी बनू नका...', राखी सावंतने विकी जैनच्या आईला सुनावले खडेबोल

Rakhi Sawant on Ankita lokhande :  राखी सावंतनं व्हिडीओ शेअर करत अंकिताचा पती विकी जैनच्या आईला खडेबोल सुनावले आहेत.

Jan 15, 2024, 07:02 PM IST

बच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चेत ऐश्वर्या ठरली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, 'या' देशात कोट्यवधी रुपये

Aishwarya India's Richest Actress : एकीकडे बच्चन कुटुंबात वादाची चर्चा तर दुसरीकडे ऐश्वर्या राय ठरली भारतातील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री

Jan 15, 2024, 06:02 PM IST

'पळून लव्ह मॅरेज करा'; आर्ची आणि परश्याच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

'सैराट' या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली आर्ची-पर्शाच्या जोडीनं सगळ्यांची मने जिंकली. या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्या दोघांना पुन्हा-पुन्हा एकत्र स्क्रिनवर पाहण्याची चाहते प्रतिक्षा करत आहेत. त्यात आता त्या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्याकडे पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करण्यापासून लग्न करा अशा वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.

Jan 15, 2024, 05:02 PM IST