जगभरात बॅन असलेले 'हे' 7 चित्रपट, पाहू शकतात OTT वर
आजपर्यंत आपण असे अनेक चित्रपट पाहिले आहेत, ज्यांचं प्रमोशन हे नेहमी होतं पण ते कधी प्रदर्शित होत नाही. त्याचं कारण काय असा अनेकांना प्रश्न पडतो आणि मग काय तर आपण त्याविषयी वाचायला लागतो. त्यातही काही चित्रपट आहेत जे जगभरात बॅन आहेत पण ते आपण ओटीटीवर पाहू शकतो.
Nov 23, 2023, 07:02 PM ISTजीम न करता 58 व्या वर्षी कसा फीट राहतो मिलिंद सोमन!
बॉलिवूडमधील लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमन आजही तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीत सगळ्यात जास्त महिलांची संख्या आहे. मिलिंद आता 58 वर्षांचा असला तरी देखील तो फिटनेसमुळे चर्चेत आहे. त्याच्या फिटनेस मागे काय खासियत आहे हे जाणून घेऊया.
Nov 23, 2023, 05:49 PM IST2900 कोटींचा मालक असलेला सलमान फाटलेले शूज कार्यक्रमात येतो तेव्हा...
Salman khan wears torn shoes : सलमान खाननं कार्यक्रमात कतरिनासोबत लावली हजेरी, मात्र चर्चा फक्त सलमानच्या फाटलेल्या बूटांची...
Nov 23, 2023, 05:22 PM ISTVIDEO : चाहता फुलांचा गुच्छ घेऊन येताच सलमानच्या बॉडीगार्ड्सनं दिला धक्का!
Salman Khan : सलमान खानच्या चाहत्यांसोबत त्याच्या बॉडीगार्डची चुकीची वागणूक. थेट चाहत्याला मारला धक्का, व्हिडीओ होतोय व्हायरल
Nov 23, 2023, 03:58 PM ISTबिग बींच्या नातवासाठी शाहरुखच्या लेकिचं 'खास' सेलिब्रेशन; ते खरंच डेट करतायत?
Suhana Khan Celebrated Agasty's Birthday : सुहाना खाननं अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा केला आहे. त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 23, 2023, 01:58 PM ISTकोण म्हणतं सिद्धार्थ- वरुण आलियाचे चांगले मित्र... तिच्याविरोधात त्यांनी काय केलेलं माहितीये?
Varun Dhawan - Sidharth Malhotra : वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आलिया भट्टचे चांगले मित्र आहेत असे सगळ्यांना वाटतं, पण त्या दोघांनी तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी काय काय केलं याचा खुलासा करण जोहरनं केला आहे.
Nov 23, 2023, 01:11 PM ISTसारा खाननंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय कार्तिक आर्यन! स्टेटस ठेऊन केलं कन्फर्म?
Kartik Aaryan dating this bollywood actress: कार्तिक आर्यनच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं त्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
Nov 23, 2023, 12:16 PM ISTKBC 15 : एका चुकीच्या उत्तराची किंमत 97 लाख! तुम्हाला माहिती आहे का या 1 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर?
KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती'च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये विराट अय्यरनं हजेरी लावली होती. त्यावेळी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाच अचूक उत्तर न दिल्यामुळे विराटला बसला मोठा फटका.
Nov 23, 2023, 11:40 AM ISTभाऊ कदमनं सोडली इंडस्ट्री? कॉमेडीवीरचा 'हा' फोटो होतोय व्हायरल
Bhau Kadam : भाऊ कदम यांचा एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहता त्यांनी इंडस्ट्री सोडली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
Nov 23, 2023, 10:28 AM ISTआधी TV सीरियल्समध्ये काम करायचे 'हे' बॉलिवूड स्टार!
टीव्हीच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पोहचलेले कलाकार आज जागतिक टेलिव्हिजन दिनानिमित्त आपण अश्या काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया जे टीव्हीमधून बाहेर पडले आणि बॉलीवूडमध्ये चमकले.
Nov 21, 2023, 04:46 PM IST'झिम्मा 2'चं टायटल सॉन्ग प्रदर्शित! एकदा पाहाच
Jhimma 2 title song : 'झिम्मा 2' चं टायटल सॉन्ग प्रदर्शित झालं आहे. यावेळी काय धम्माल केली आहे ते बघा...
Nov 20, 2023, 07:16 PM ISTवर्ल्ड कप फायनलनंतर सुनील शेट्टीची भावूक पोस्ट, अण्णाला चाहत्यांनीही दिली दाद
Sunil Shetty on World Cup 2023 : सुनील शेट्टी यांनी वर्ल्ड कपच्या अखेरच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे.
Nov 20, 2023, 06:22 PM ISTवाहतूक नियम मोडल्याप्रकरणी रजनीकांत यांच्या अल्पवयीन नातवाला ट्रॅफिक पोलिसांचा दणका
Rajinikanth's grandson : रजनीकांत यांचा नातू अल्पवयीनं नातवाला ट्रॅफिक पोलिसांचा दणका, आकारला इतका दंड
Nov 20, 2023, 04:45 PM ISTतुषार कपूरनं का नाही केलं लग्न? सरोगसीच्या मदतीनं वडील होण्या मागचं कारण समोर
Tusshar Kapoor : तुषार कपूरनं आजपर्यंत लग्न का केलं नाही आणि लग्न करण्या आधीच सरोगसीच्या माध्यमातून वडील होण्याचा निर्णय का घेतला? त्याविषयी खुलासा केला आहे.
Nov 20, 2023, 04:04 PM ISTऐश्वर्याशी नव्हे, 'या' 20 वर्षे मोठ्या अभिनेत्रीसोबत अभिषेकला करायचं होतं लग्न; तीन दशकांपूर्वीच केलेलं प्रपोज
Abhishek - Aishwarya Bachchan : अभिषेक बच्चनला ऐश्वर्या नाही तर वयानं 20 वर्षे मोठ्या असणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्रीला लग्नासाठी केलं होतं प्रपोज. कोण आहे ती अभिनेत्री जाणून घ्या...
Nov 20, 2023, 01:54 PM IST