entertainment news

चिकन-मटनच नाही तर 'या' पदार्थांमधून मिळतं भरपूर प्रोटीन

प्रोटीन केवळ स्नायूंच्या उभारणीसाठीच आवश्यक नसून संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी देखील आवश्यक आहे. हे विविध शारीरिक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि कमतरतेमुळे अशक्तपणा, कमकुवत हाडे, अतिसार आणि कमी रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Nov 10, 2023, 06:33 PM IST

राज ठाकरेंकडून अमृता खानविलकरला दिवाळीची खास भेट, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं मानले आभार

Raj Thackeray diwali gift to Amruta Khanvilkar : राज ठाकरे यांनी अमृता खानविलकरला पाठवली दिवाळीची खास पोस्ट अभिनेत्री पोस्ट शेअर करत मानले आभार.

Nov 10, 2023, 05:12 PM IST

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीकडे होतं 28 किलो सोनं, 10500 साड्या आणि 900 कोटींची संपत्ती

Entertainment News : चित्रपट वर्तुळासोबतच राजकीय वर्तुळ आणि समाजसेवेतही रमलेली ही अभिनेत्री कोण लक्षात येतंय? 

 

Nov 10, 2023, 03:31 PM IST

वर्षांनंतर गोविंदानं जगासमोर आणली त्याची दुसरी पत्नी; कोण आहे 'ती'?

Govinda's second wife : गोविंदानं इतक्या वर्षानंतर खुलासा केला आहे की सुनीता सोडून त्याची दुसरी एक पत्नी आहे. तिच्यासोबत त्यानं एक फोटो शेअर करत याविषयी सांगितलं आहे. 

Nov 10, 2023, 01:15 PM IST

सलमान खानला सर्वात मोठा झटका, 'टायगर 3' वर 'या' देशांनी घातली बंदी!

Tiger 3 is ban in two countries : 'टायगर 3' या चित्रपटाला भारतातून चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे या चित्रपटाला दोन देशांमध्ये बॅन आहे.

Nov 10, 2023, 11:23 AM IST

अनन्यासमोर किम कार्डिशियनही फिकी! फोटो पाहून युजर्स म्हणले Wow

Ananya Pandey: अनन्या पांडेची सध्या जोरात चर्चा आहे. सध्या तिच्या एका लुकची बरीच चर्चा रंगलेली दिसली आहे. यावेळी तिनं न्युयॉर्कमधल्या एका खास कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासह अनेक अभिनेत्रीही होत्या. 

Nov 9, 2023, 06:03 PM IST

VIDEO: 'हे सगळं करायची काय गरज होती'; दीपिकाच्या भूतकाळातील व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचा चढला पारा

Deepika Padukone Viral Video : दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कॉफी विथ करणच्या एपिसोडनंतर लोकांनी सोशल मीडियावर त्याच्या तिच्या जुन्या आयुष्याबद्दलही भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 9, 2023, 11:23 AM IST

VIDEO: इतका अ‍ॅटिट्यूड... पापराझींसोबतच्या 'त्या' कृतीने रणवीरवर भडकले चाहते

Ranbir Kapoor Angry : अभिनेता रणबीर कपूर त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. रणबीर पापाराझींसोबत कधी कधी मस्ती करताना देखील दिसतो. मात्र नुकतेच काही असे घडले जेव्हा रणबीर पापाराझींवर थोडासा चिडलेला दिसला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताय.

Nov 9, 2023, 10:43 AM IST

'हे' मराठी कलाकार दिवाळीत करतात फराळाचा बिझनेस!

दिवाळी आल्यानं सगळ्यांच्या घरी फराळाची घाई लागली आहे. कोणी कधी काय बनवतं तर कधी काय? त्यातही वर्किंग महिला असतील तर त्यांना तर हे सगळं करण अनेकदा कठीण होतं. आता यात ते बाहेरून विकत आणून दरवर्षी दिवाळी साजरी करतात. पण तुम्हाला माहितीये का की काही मराठी सेलिब्रिटी आहेत जे दिवाळीचा फराळ विकतात. ते कोण आहेत हे जाणून घेऊया.

Nov 8, 2023, 07:03 PM IST

'तू कधीच हिरोईन होणार नाहीस', 'या' अभिनेत्याने नीना गुप्ताला मारला होता टोमणा?

Neena Gupta Girish Karnad: अभिनेत्री नीना गुप्ता ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यातून तिची सोशल मीडियावरही बरीच चर्चा ही रंगलेली असते. सध्या तिच्या एका मुलाखतीची बरीच चर्चा आहे. यावेळी तिनं एक आठवण शेअर केली आहे. 

Nov 8, 2023, 07:00 PM IST

18 वर्षं लहान असलेल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सुष्मिता सेननं केला पॅचअप! VIDEO मुळे एकच चर्चा

Sushmita Sen and Rohman Shawl Relationship : सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल हे पुन्हा एकदा एकत्र दिसल्यानं चाहत्यांमध्ये ते दोघं एकत्र आल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Nov 8, 2023, 06:09 PM IST

बॅन असलेले 'हे' 10 Controversial चित्रपट पाहा Youtube वर

बॅन असलेले  'हे' 10 Controversial चित्रपट  पहा Youtube वर 

Nov 8, 2023, 04:17 PM IST

OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज

OTT Web Series News: ओटीटीचं जग हे फारचं मोठं आहे त्यातून येथे अनेक प्रकारच्या आशयाचे खाद्य तुम्हाला मिळेल. सध्या अशाच काही वादग्रस्त वेबसिरिजबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यांची सध्या जोरात आहे. आता तुम्ही हे चित्रपट आणि वेबसिरिज कधीही पाहू शकता. 

Nov 8, 2023, 02:17 PM IST

मनीष मल्होत्राच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्याची गळाभेट? Photo Viral

Salman Khan and Aishwarya rai : सलमान खान आणि ऐश्वर्यानं मिठी मारल्याची चर्चा सुरु झाली आहे. ते दोघे मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते, त्यात पार्टीतीलीच एक फोटो समोर आल्यानंतर या चर्चा रंगल्या आहेत. 

Nov 8, 2023, 11:31 AM IST

VIDEO : 'मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती'; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन

Salman Khan On Aishwarya Rai: सलमान खानच्या मद्यधुंद वागणुकीचा, बेवफाईचा आणि अपमानामुळे आपण ब्रेकअप केल्याचं ऐश्वर्या रायने सांगितलं होतं. पण हे आरोप सलमानने फेटाळून लावताना म्हटलं आहे की, मी तिला मारलं असतं ती...

Nov 7, 2023, 03:22 PM IST