entertainment news

डेविड बेकहॅमसोबत 'फेक हाइट' मुळे अर्जुन कपूर ट्रोल, नेटकऱ्यांना अभिनेत्यानं असं दिलं सडेतोड उत्तर

Arjun Kapoor Troll over fake height : अर्जुन कपूरचा आणि डेविड बेकहॅमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्या उंचीवरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर आता अर्जुन कपूरनं सडेतोड उत्तर दिले आहे. 

Nov 17, 2023, 11:58 AM IST

'हा' आहे real life टायगर ज्याच्या आयुष्यावर साकारलाय 'टायगर' सिनेमा

'हा' आहे real life टायगर ज्याच्या आयुष्यावर  साकारलाय 'टायगर' सिनेमा 

Nov 17, 2023, 11:05 AM IST

मी तुझ्यासाठीच जगते...; आराध्याच्या वाढदिवसानिमित्तानं ऐश्वर्या- अभिषेकची भावनिक पोस्ट

Aishwarya and Abhishek's Special post on Aaradhya Bachchan Birthday : ऐश्वर्या आणि अभिषेकनं आराध्याला तिच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देत खास पोस्ट शेअर केली आहे. 

Nov 17, 2023, 10:38 AM IST

Nana Patekar : 'नाना माझे फेवरेट होते, पण आता...', कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!

Nana Patekar Slap Fan : काही गैरसमज झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीच असा प्रकार करणार नाही, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर कानाशिलात खाणारा तरुण म्हणतो...

Nov 16, 2023, 08:05 PM IST

'मी कुणाला घाबरत नाही!', दीपिका पादुकोणनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या 'कॉफी विथ करण 8' च्या वक्तव्यावर स्पष्टिकरण दिलं आहे. 

Nov 16, 2023, 06:36 PM IST

अनुष्का शर्माच्या वर्ल्ड कप लूकची किंमत काय?

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही काल झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या सेमी फायनल मॅचमुळे चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे भारताना न्यूझीलंडवर मात दिली. त्यातही विराट कोहलीनं त्याचं 50 वं वनडे शतक केलं. खरंतर या सामन्यासाठी अनुष्कानं वानखेडेमध्ये हजेरी लावली होती. या सगळ्यात चर्चा ठरली ती अनुष्कानं परिधान केलेल्या कपड्यांची. 

Nov 16, 2023, 05:39 PM IST

दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर!

Dilip Prabhavalkar Mrudgandh Jivangaurav : लोकप्रिय दिग्गज अभिनेता दिलीप प्रभावळकर यांना ‘मृदगंध पुरस्कारा’ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. 

Nov 16, 2023, 05:02 PM IST

फुटबॉलर डेव्हिड बेकहॅमसोबतचा करिश्माचा 'तो' फोटो व्हायरल

एकीकडे काल संपूर्ण देश हा वर्ल्ड कप 2023 च्या सेमी फायनल मॅच पाहण्यात व्यग्र होता. या सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड होते. या सामन्यात भारताना न्यूझीलंडवर मात दिली. एकीकडे त्याचा आनंद सगळे साजरी करत असताना दुसरीकडे अभिनेत्री सोनम कपूरनं तिच्या घरी दिग्गज फुटबॉलर डेव्हिड बेकहॅमसाठी घरी पार्टी ठेवली होती. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Nov 16, 2023, 04:43 PM IST

'आंबट खाण्याची इच्छा होतेय!' Bigg Boss मध्ये अंकिता लोखंडेनं केली प्रेग्नंसी टेस्ट

Ankita Lokhande pregnancy test : अंकिता लोखंडेनं 'बिग बॉस 17' मध्ये केली प्रेग्नंसी टेस्ट? आंबट खाण्याची इच्छा ते मासिक माळीवर केलं वक्तव्य. 

Nov 16, 2023, 03:53 PM IST

तुम्ही पनवती आहात? अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांची वर्ल्ड कप फायनल न पाहण्याची विनंती

Amitabh Bachchan World Cup : अमिताभ बच्चन यांना वर्ल्ड कप न पाहण्यास का करतायत नेटकरी विनंती, एकदा जाणून घ्या.

Nov 16, 2023, 03:03 PM IST

'मी खरकटी भांडी घासली, बाथरूमच्या...' स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बींनी न संकोचता केला खुलासा

Amitabh Bachchan on Utensils: 'कौन बनेगा करोडपती'चं 15 पर्व सुरू आहे. सध्या यातील प्रत्येक एपिसोड हा प्रचंड व्हायरल होत आहे. नुकत्याच एका एपिसोडमधून त्यांनी एक रंजक गोष्ट सांगितली आहे. ज्याची सध्या बरीच चर्चाही रंगलेली आहे.   

Nov 16, 2023, 03:00 PM IST

'मी देवाची खूप आभारी आहे की मला...', अनुष्कानं विराटसाठी शेअर केली खास पोस्ट

Anushka Sharma Post for Virat Kohli : काल विराट कोहलीनं वनडेमधलं 50 वं शतक केलं त्यानंतर त्याची स्तुती करत अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती शेअर केली आहे. 

Nov 16, 2023, 01:18 PM IST

बाबर आजमला डेट करणारी 'पाकिस्तानी अनुष्का शर्मा' कोण? लग्नही करणार?

Hania Aamir pakistan Anushka Sharma : बाबर आझमला डेट करत असलेल्या पाकिस्तानी अनुष्का शर्माला तुम्ही ओळखलतं का? कोण आहे ती आणि काय करते एकदा पाहाच...

Nov 16, 2023, 12:22 PM IST

'मला वाटलं तो...'; चाहत्याला मारहाण प्रकरणावर नाना पाटेकरांचं स्पष्टीकरण

Nana Patekar on Viral Video :  नाना पाटेकर यांनी व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, व्हिडीओ शेअर करत सांगितलं संपूर्ण प्रकरण...

Nov 16, 2023, 10:34 AM IST