entertainment news

मृत्यूला जवळून पाहताना कतरिनाला पती विकीची नाही तर 'या' व्यक्तीची आली आठवण

Katrina Kaif faced Death :  कतरिना कैफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या त्या घटनेविषयी खुलासा केला आहे. 

Nov 25, 2023, 06:37 PM IST

VIDEO : 'या' स्टार किडची एन्ट्री होताच; पापाराझींनी केलं रणबीर कपूरकडे दुर्लक्ष

Starkid steals limelight of Ranbir Kapoor : ​रणबीर कपूरकडे दुर्लक्ष तर 'या' स्टारकिड्न वेधलं पापाराझींचं लक्ष, व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

Nov 25, 2023, 06:05 PM IST

असं कोणी कधी करतं का? सनी देओलनं केलेली एक चूक बॉबीला चांगलीच महागात पडली; हाड मोडलं अन्...

Sunny - Bobby Deol : सनी देओलनं लहाण भाऊ बॉबी देओलसोबत असं काय केलं की अभिनेत्याचं मोडलं हाड आणि आजही आहे त्याची आठवण.

Nov 25, 2023, 05:26 PM IST

VIDEO : विजय अन् रश्मिकाचं रिलेशनशिप कन्फर्म! रणबीरने सर्वांसमोर खुलासा केल्यानंतर लाजली 'श्रीवल्ली'

Ranbir confirms Rashmika Mandanna Vijay Deverakonda Relationship : रणबीर कपूरनं विजय देवरकोंडासोबत रश्मिका मंदानाचं रिलेशनशिप कन्फर्म करताच लाजलेल्या श्रीवल्लीचा व्हिडीओ एकदा पाहाच

Nov 25, 2023, 04:47 PM IST

संजय दत्तला होती एन्काऊंटरची भीती! माजी IPS अधिकाऱ्यानं सांगितला येरवडा तुरुंगातील ट्रान्सफरचा किस्सा

Sanjay Dutt was Afraid tha He Would Be Killed In Encounter : संजय दत्तला का वाटत होती एन्काऊंटरची भीती! नक्की काय होतं प्रकरण

Nov 25, 2023, 04:14 PM IST

10 लाखांचं घड्याळ, लाखो रुपयांचे शूज अन्...; ऑरीची 'बिग बॉस 17'मध्ये रॉयल एन्ट्री! सलमानही थक्क

Orry's entry in bigg boss 17 : ऑरीनं बिग बॉसमध्ये एन्ट्री पाहून सलमानही लाजला... स्वत: ला सलमाननं दिला सल्ला

Nov 25, 2023, 03:43 PM IST

सलमानच्या 'फाटक्या', 'कुजलेल्या' बुटांची किंमत 2nd Hand कारहूनही अधिक

Salman Khan's torn shoe : सलमान खानच्या या फाटलेल्या बुटांची किंमत किती माहितीये? 2nd Hand कारहूनही अधिक असल्याचं आलं समोर.

Nov 25, 2023, 01:27 PM IST

...तर तुटलं असतं कतरिना अन् विकीचं लग्न? कतरिना संतापून म्हणालेली, 'लग्न विसरुन जा, कारण...'

Katrina Kaif threatened Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशल हे 2021 मध्ये लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या आधी कतरिना कैफनं विकीला चक्क लग्न विसरून जा... म्हणत धमकी दिली होती.

Nov 25, 2023, 12:28 PM IST

'माझा मृत्यू होईल तेव्हा...'; मुलीला 50 कोटींचा बंगला दिल्यानंतर अमिताभ यांचे जुने ट्वीट व्हायरल

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चन हिला त्यांचा कोट्यावधींचा बंगला भेट दिला आहे. अमिताभ त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात याच बंगल्यात राहत होते. 

Nov 25, 2023, 10:50 AM IST

VIDEO : मॅक्सवेलनंतर आता ट्रॅव्हिस हेडही झाला भारताचा जावई? या भारतीय मॉडेलने बांधली लग्नगाठ

Bengali Model Wedding With Travis Head : भारतीय मॉडेलनं केलं ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज ट्रेव्हिस हेडशी लग्न! व्हिडीओची एकच चर्चा

Nov 24, 2023, 06:10 PM IST

चित्रपटात महत्त्वाची भूमिका तरी ट्रेलर लॉन्चला का नव्हते अनिल कपूर? रणबीर कपूरचा खुलासा

Ranbir Kapoor -Anil Kapoor : रणबीर कपूर आणि अनिल कपूर हे 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तरी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अनिल कपूर यांनी हजेरी का लावली नाही असा प्रश्न अनेकांना समोर उपस्थित होता. अशात रणबीर कपूरनं त्याचं कारण सांगितलं आहे. 

Nov 24, 2023, 05:03 PM IST

फॅशन शो, अवॉर्ड किंवा कोणत्याही समारंभावेळी 'रेड कार्पेट'च का वापरतात?

Red Carpet importance : रेड कार्पेटवर सेलिब्रिटी मंडळी येतात, एकाहून एक सरस पोझ देतात. समोर असणारे पापाराझी या कलाकारांचे असंख्य फोटो टीपतात. रेड कार्पेट म्हटलं की हे असंच वातावरण पाहायला मिळतं. 

 

Nov 24, 2023, 02:49 PM IST

रणबीरनं आलिया नव्हे, जगातील 'या' सर्वात सुंदर मुलीच्या नावाचा टॅट्टू केला फ्लाँट

Ranbir Kapoor Got the Name of worlds beautiful girl Tattooed :  रणबीर कपूरनं पत्नी आलिया नाही तर जगातील या सुंदरी मुलीच्या नावाचा टॅट्यू काढला आहे. 

Nov 24, 2023, 12:45 PM IST

वैदेही परशुरामीच्या 'एक दोन तीन चार' चा धमाकेदार टिजर रिलीज...

Vaidehi Parshurami's Ek Don Tin Chaar movie teaser :  वैदेही परशुरामीच्या 'एक दोन तीन चार' या तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 

Nov 24, 2023, 11:40 AM IST

75 वर्षांच्या हेमा मालिनी मीराबाईंच्या रुपात समोर येताच, त्यांना पाहून पंतप्रधान मोदी झाले अचंबित

PM Modi astonished by Hema Malini's performance :  हेमा मालिनी यांनी वयाच्या 75 व्या वर्षी मीराबाई यांच्या रुपात केलेला डान्स पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले अचंबित, व्हिडीओ होतोय व्हायरल

Nov 24, 2023, 10:53 AM IST